रायगडावर शिवराज्याभिषेकदिन

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in कलादालन
7 Jun 2010 - 10:20 pm

" alt="" />

शिवराज्याभिषेकदिन रायगडावर काल साजरा झाला .त्यावेळी शिवप्रेमींचा उत्साह असा ओसंडून वाहत होता.


उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
" alt="" />
संभाजीराजे यांच्या हस्ते शिवमूर्तीवरअभिषेक
" alt="" />
ढोल ताश्यांचा गजर

संस्कृती

प्रतिक्रिया

टारझन's picture

7 Jun 2010 - 10:32 pm | टारझन

उद्धव ठाकरे पाहिला की मला अभिषेक बच्चन आठवतो , व्हाइसव्हर्सा !!

डोकं आउट होतं :)

- टाराज ठोकरे
मिसळपाव नवनिर्माण सेणा

मेघवेडा's picture

7 Jun 2010 - 11:17 pm | मेघवेडा

अगदी अगदी.. सोबत आठवायला अमिताभ आणि हरिवंशरायसुद्धा आहेतच!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा's picture

7 Jun 2010 - 11:20 pm | मेघवेडा

(प्रकाटाआ)

मी ऋचा's picture

9 Jun 2010 - 3:55 pm | मी ऋचा

उद्धव अणि अभिषेक??? काय संबंध??

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

mamuvinod's picture

9 Jun 2010 - 5:07 pm | mamuvinod

धन्यवाद

पण अजुन फोटो पाहिजे होते
वाट पाहतोय

अजुनहि रायगडावर न गेलेला अभागी

मामु