वातानुकुलित आराम!

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in काथ्याकूट
28 May 2010 - 5:04 am
गाभा: 

नमस्कार,

आज मितीला माझे वय सुमारे २१ वर्षे आणि ७ महिने आहे.

नुकतेच माझ्या अभ्यास व शयन कक्षा मधील वातावरण चांगले रहावे, मन प्रसन्न राहावे आणि पर्यायाने अभ्यास चांगला व्हावा म्हणून माझ्या कक्षामध्ये एक १.० टनाचे वातानुकूलन संयंत्र लावले. तर, सांगायचा मुद्दा असा की हे संयंत्र लावल्यापासून मला मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि डोकेदुखी चा त्रास होऊ लागला आहे, ज्याचा थेट परिणाम माझ्या मनस्वास्थ्यावर आणि अभ्यासावर जाणवतो आहे.

या निमित्ताने आपल्या माननीय सभासदांनी आपाल्या स्वानुभवातून अथवा इंटरनेट वरील प्राप्त माहितीतून निम्नलिखित बाबींवर प्रकाश टाकल्यास ते मला व अन्य वाचनकर्त्यांना फार मोलाचे ठरेल:

१. वानाकुलीत कक्षा मध्ये थोडा वेळ अथवा जास्त वेळ वावरल्याने आरोग्यावर होणारे दीर्घ व लघु कालीन परिणाम,
२. वरील मुद्दा क्र १ मधील परिणाम टाळण्यासाठी करता येण्याजोग्या गोष्टी,
३. अन्य काही संबधित.

--
प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

28 May 2010 - 5:50 am | शिल्पा ब

तुम्ही राहता कुठे? जर fan ने काम होणार असेल तर एसी कशाला हवा? आणि जर त्रास होत असेल तर एसीत राहूच नका....सोपे आहे...त्यासाठी धागा कशाला काढायला हवा..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

गोगोल's picture

28 May 2010 - 5:56 am | गोगोल

ताबडतोब काढून टाक.

मीली's picture

28 May 2010 - 6:16 am | मीली

बर्याच वेळा पंख्याने पण गरम हवाच येते ,विशेषकरून जळगाव ,नागपूर ला तर नक्कीच.
मग कूलर ,ए सी लावला जातो .थोडा थंडावा मिळतो पण डोके जड होणे,अंग दुखणे हे पण ओघाने आलेच.
बर्याच वेळा कंपनी मध्ये पण आत ए सी आणि बाहेर पडल्यावर गरम झळा असे होते.
सारखे ए सी मध्ये बसणे टाळावे हेच उत्तम.
अभ्यासाला तर ए सी रूम नकोच.पुस्तक वाचता वाचता कधी मस्त झोप लागेल कळणार पण नाही !

मीली

टारझन's picture

28 May 2010 - 6:58 am | टारझन

काही दिवस एसी उल्टा बसवा ... आय मीन त्याचा जो बाहेर फिट केलेला डब्बा आहे ना ... तो घरात बसवा , आणि एसी चं तोंड भिंतींच्या बाहेर काढा.

नाही तरी च्यायला जिकडं तिकडं एसी एसी ... बाहेर पुर्ण गरम करुन टाकलयन्

- इंटरकुलरप्रेमी

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2010 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार

मला मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि डोकेदुखी चा त्रास होऊ लागला आहे

आपल्या नाकात व डोक्यावर तीळ असावा.

©º°¨¨°º© विनाश होणार ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

28 May 2010 - 1:33 pm | टारझन

=)) =)) =))

©º°¨¨°º© आमिश घेणार ©º°¨¨°º©

नितिन थत्ते's picture

28 May 2010 - 8:20 am | नितिन थत्ते

वारंवार एसी खोलीच्या आत बाहेर करणे टाळा.

एसी खोलीचे तापमान फार थंड ठेवू नका. मुंबईत उन्हाळ्यात दिवसा ३४-३५ अंश तापमान असते. खोलीतले तापमान २६-२७ ठेवा. १९-२० ठेवू नका.

एसीच्या झोतासमोर बसू/झोपू नका.

तरीही त्रास चालू राहिला तर एसी गरजूला (पक्षी= मला =)) )दान करा.

नितिन थत्ते

सुखदा राव's picture

28 May 2010 - 8:50 am | सुखदा राव

२१ व्या वर्शी एसी?! आत्ता पासूनच चैनीच्या वस्तून्च्या आहारी जाल. अन मग अभ्यासाच काय? अगदी जळगाव-नागपूर असल तरी कूलरने भागत (फार तर डेसर्ट कूलर बसवा, मी तिथलीच आहे, उगिच कोणी वाद घालू नये). एसीमुळे हाड कमकुवत होतात असही ऐकलय.

मिसळभोक्ता's picture

28 May 2010 - 1:10 pm | मिसळभोक्ता

एसीमुळे हाड कमकुवत होतात असही ऐकलय.

कुठलं ? जिभेचं ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

टारझन's picture

28 May 2010 - 1:24 pm | टारझन

नाही , फार्फार वर्षांपुर्वी एक धागा आला होता बघा ... ||हा पदार्थ ओळखा|| म्हणुन .. तेच ते हाड =))

- ||पदार्थ ओळखा||

Pain's picture

28 May 2010 - 9:49 am | Pain

१) मागे तुम्ही निद्रानाशाबद्दल उपाय विचरले होते. सदस्यांनी सुचवलेल्यापैकी कुठले वापरुन पाहिलेत ? फायदा झाला का ?

२) एसी बसवण्यापुर्वी एखाद्या एसीवाल्या मित्र/मैत्रिणीकडे २-४ दिवस राहायला जाउन का नाही पाहिलेत ?

शिल्पा ब's picture

28 May 2010 - 9:54 am | शिल्पा ब

पेनबुवा, तुमची स्मरणशक्ती भलतीच अफाट म्हणायची ;)

विसराळू पेन्सिल

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पाषाणभेद's picture

28 May 2010 - 11:50 am | पाषाणभेद

शिल्पा, अग आजकालचे मुले म्हणजे काय खरे नाही. या बेट्याला मी त्याच्या झोपेच्या प्रॉब्लेम बद्दल मार्गदर्शन करण्याला उत्सूक होतो. बराच अभ्यास केला आहे मी त्याचा. अगदी व्य.नी. ही केला. पण पुढे याने काही उत्तर दिले नाही.
अरे झोप येत नाही तर मग अभ्यास कर म्हणा आता.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शिल्पा ब's picture

28 May 2010 - 12:00 pm | शिल्पा ब

हो पण आता झोप येत नाही आणि एसी ने अभ्यासही होत नाही असा नवीनच प्रोब्लेम आहे :))

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अभ्यास करणे टाळा.तसेच घरी सेन्ट्रलाईझड एसी सिस्टम बसवुन घ्या.बाहेर फिरताना एसी गाडी वापरण्यास प्राध्यान्य द्या.एसी मॉल्स,हॉटेल्सनाच भेट द्या. त्यामुळे बराचसा त्रास कमी होईल.

वेताळ

शिल्पा ब's picture

28 May 2010 - 9:59 am | शिल्पा ब

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2010 - 2:14 pm | कानडाऊ योगेशु

एसीत बसुन अभ्यास करताना जर सर्दी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर अभ्यास करणे टाळा.
हॅ हॅ हॅ =)) =)) =)) हॅ हॅ हॅ =)) =)) =))

संसारा उध्वस्त करते दारु..लोकहो संसार नका करु आठवले.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

Pain's picture

28 May 2010 - 9:58 am | Pain

एसीमुळे हाड कमकुवत होतात

=)) =)) =))
आवरा !

शैलेन्द्र's picture

28 May 2010 - 10:40 am | शैलेन्द्र

"आज मितीला माझे वय सुमारे २१ वर्षे आणि ७ महिने आहे."

आणी वरती-खालती किती दीवस? वय सुमारे कसं असु शकतं? वीदा कसा जमवावा माणसाने?

"नुकतेच माझ्या अभ्यास व शयन कक्षा मधील वातावरण चांगले रहावे, मन प्रसन्न राहावे आणि पर्यायाने अभ्यास चांगला व्हावा म्हणून माझ्या कक्षामध्ये एक १.० टनाचे वातानुकूलन संयंत्र लावले. तर, सांगायचा मुद्दा असा की हे संयंत्र लावल्यापासून मला मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि डोकेदुखी चा त्रास होऊ लागला आहे, ज्याचा थेट परिणाम माझ्या मनस्वास्थ्यावर आणि अभ्यासावर जाणवतो आहे. "
तुम्ही अभ्यास व शयन एकाच कक्षात करता? की ते दोन कक्ष आहेत? दोन कक्षात दोन यंत्र की एकच? संयंत्र लावलय की साधे यंत्र? मोठ्या प्रमाणात सर्दी म्हणजे नाकातील द्रव नक्की कुठपर्यंत पोचतो? वातानुकुलन यंत्र लावल्याणे दरवाजा बंद करुन तुम्ही संगनकावर "वहीनींच्या बांगड्या" कींवा तत्सम संस्थळाना भेटी देता का? याचा आपल्या मन किंवा इतर स्वास्थावर काही विपरीत परीणाम झालाय का?

"वानाकुलीत कक्षा मध्ये थोडा वेळ अथवा जास्त वेळ वावरल्याने आरोग्यावर होणारे दीर्घ व लघु कालीन परिणाम,"

तुम्ही कक्षात नक्कि कसे वावरता ते आधी सांगा..

"वरील मुद्दा क्र १ मधील परिणाम टाळण्यासाठी करता येण्याजोग्या गोष्टी,"
दरवाजा उघडा ठेवावा...

"अन्य काही संबधित."
सांगतो नंतर..

शिल्पा ब's picture

28 May 2010 - 10:42 am | शिल्पा ब

मोठ्या प्रमाणात सर्दी म्हणजे नाकातील द्रव नक्की कुठपर्यंत पोचतो

=)) =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

30 May 2010 - 1:51 pm | llपुण्याचे पेशवेll

? मोठ्या प्रमाणात सर्दी म्हणजे नाकातील द्रव नक्की कुठपर्यंत पोचतो?
रास्त प्रश्नं. बराच काल नाक शिंकरले नसेल तर शिंक आली की द्रव फार लांबवर उडतो. नाहीतर नुसतात ठिबकत राहतो. असा आमुचा अनुभव आहे. :)

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

भारद्वाज's picture

28 May 2010 - 1:25 pm | भारद्वाज

...गरम पाण्याच्या बादलीत पाय टाकून अभ्यासाला बसा (एसी रुममधेच).

विसोबा खेचर's picture

28 May 2010 - 1:33 pm | विसोबा खेचर

तर, सांगायचा मुद्दा असा की हे संयंत्र लावल्यापासून मला मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि डोकेदुखी चा त्रास होऊ लागला आहे, ज्याचा थेट परिणाम माझ्या मनस्वास्थ्यावर आणि अभ्यासावर जाणवतो आहे.

अजून काही दिस वाट पाहावी. तरीही जर त्रास सुरूच राहिला तर वातानुकुलीत संयंत्र काढून टाकावे..

शिंपल..!

(वातानुकुलप्रेमी) तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 May 2010 - 1:53 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. शिंपल उपाय कसे करायचे ते ह्या पेशव्याला विचारा. असो.
तुमच्या खोलीत नुस्तंच वातानुकुलनाचे यंत्र आहे का गुबगुबीत खुर्च्या पण आहेत?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

रेवती's picture

31 May 2010 - 7:26 pm | रेवती

तात्यांशी सहमत!
ओ भौ, जरा सवय होइपर्यंत थांबा कि!
नाहीच बरं वाटलं महिना पंध्रा दिवसात तर काढून टाका.
ए. सी. लावला म्हणजे तापमान अतोनात थंड ठेवलेच पाहिजे असे नाही. आणि मनस्वास्थ्यावर परिणाम आधी होणारच कारण ए. सी. नसताना दारे खिडक्या वट्टेल तश्या उघडू बंद करू शकतो त्यामुळे बाहेरच्या आवाजांची मनाला सवय झालेली असते. आता तुमची खोली सगळीकडून गच्च बंद असणार्........इतक्या शांततेची सवय होइपर्यंत थांबा जरा!

रेवती

अरुण मनोहर's picture

28 May 2010 - 1:50 pm | अरुण मनोहर

एसीचे फील्टरस साफ वारंवार साफ केले नाही की त्यात जमलेल्या विषाणुंची (मराठीत व्हायरस) लोकसंख्या वाढते.
लोकसंख्या वाढीने फील्टरवर विषाणुंची गर्दी होते. मग त्यांच्यात खुप गरमागरमी होऊन ते विषाणु आपापले डोके थंड करायला तुमच्या खोलीत घुसतात.
त्यातले बरेच हुषार असतात. सुमारे २१ वर्षे वय असलेले ईन्टरथंडप्रेमी ते बरोब्बर हुडकून काढतात. अशांच्या शरीरात विषाणु नाकावाटे प्रवेश करतात. लघुकालीन परिणाम म्हणजे खोलीतली थंडी ते शरीरात पसरवतात. ह्या क्रियेलाच काही डॉक्टर लोक "सर्दी झाली"असे म्हणतात.
दीर्घकालीन परिणाम काही लोकांवर दिसतो. तो म्हणजे मनस्वास्थ्य ठीक रहात नाही. तुमच्या लेखावरून दीर्घकालीन परिणाम झालेला दिसतो.
ताबडतोब फिल्टर साफ करावे. आता बहुदा त्याने देखील उपाय होणार नाही. म्हणून २ टन वाला नवीन एसी बसवावा.
अभ्यास पुर्णपणे टाळावा.
कल्जी घेने.

टारझन's picture

28 May 2010 - 1:53 pm | टारझन

ह्या विषाणुंची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे , ह्यावर आपले मत काय आहे ?

- विषाणु सोड्णार

छोटा डॉन's picture

28 May 2010 - 1:56 pm | छोटा डॉन

>>ह्या विषाणुंची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे , ह्यावर आपले मत काय आहे ?
=)) =)) =))
खपलो, अशक्य भयंकर आहे हा टार्‍या.

असो, ही केवळ पोच समजावी.
सविस्तर प्रतिसाद नंतर सवडीने ;)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

अरुण मनोहर's picture

28 May 2010 - 2:00 pm | अरुण मनोहर

मिपावर नवीन मालक आले, ईतके उदंड संपादक झाले तरी टार्याला अजूनही तिथे चान्स मिळाला नाही. त्यामुळे आता तो कुठल्या तरी पार्टीत (टार्गट सेना असेल बहुदा) घुसुन कुठली तरी खुर्ची मिळवायचा प्रयत्न करत आहे असे ऐकतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 2:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

संपादकांची आणि मिपाकरांची जातीनिहाय शिरगणती करावी का? अर्र, डुप्लिकेट आयडी सोडूनही शिरगणती केल्यास संख्या फारच कमी भरेल नाही का!!

अदिती

II विकास II's picture

28 May 2010 - 2:08 pm | II विकास II

अर्र, डुप्लिकेट आयडी सोडूनही शिरगणती केल्यास संख्या फारच कमी भरेल नाही का!!
अगदे अगदी
आम्ही डुप्लीकेट आय डी बद्दल बोलल्यानंतर बर्‍याच लोकांना जळजळ वाढली.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 3:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याचं काय आहे माहित आहे का चार काड्यावाले विकास, मी पडले एक सामान्य मिपाकर, माझी कुवत अगदीच सर्वसाधारण आणि मला कोणी चार लोकं ओळखतही नाहीत. मी काय बोलले काय, न बोलले काय एकच!

पण तुमचं तसं नाही; तुम्ही प्रसिद्ध आहात. तुम्ही कशाबद्दलही, काहीही मतप्रदर्शन केलंत की खळबळ माजते. मागे नाही का, जया बच्चन भाषेबद्दल बोलल्या तेव्हा धुरळा उडला होता, तसंच! तुम्ही प्रथितयश लेखक आहात, तुमचा बराच मित्रवर्ग आहे, तुमचे चिक्कार चाहते आहेत, तुम्ही काहीही खुट्ट जरी केलंत तरी लोकांना ते काही सनसनाटी आणि हॅपनिंग वाटतं.

अर्थात तुमच्या ठायी असणार्‍या विनम्रपणामुळे तुम्ही या सगळ्या सत्याचा इन्कार करालही, पण सत्य हे सत्यच असतं ना! तुमचे चाहते आणि मित्र तुम्हाला असं एकटे सोडू शकत नाहीत. पण मग त्यामुळे होतं काय, काही क्षुद्र लोकांना तुमचा स्वाभाविकपणे द्वेष वाटतो, लोकं जळतात तुमच्यावर! आणि मग तुमच्यावर काहीही आरोप करतात. अहो मागे मी हे पण ऐकलं होतं तुम्ही काही "शुभ्रा" वगैरे आयडी घेऊनही बकवास करत होतात.

जळणारे लोकं काय काहीही बोलतात. तुम्ही नका लक्ष देऊ तुमच्याकडे! तुम्ही तुमचं मराठी उद्धाराचं कार्य अविरतपणे सुरू ठेवा. आमचा तुम्हाला भरघोस पाठींबा आहे.

बोला चार काड्यावाले विकास यांचा विजय असो!

अदिती

छोटा डॉन's picture

28 May 2010 - 3:50 pm | छोटा डॉन

>>बोला चार काड्यावाले विकास यांचा विजय असो!

तुर्तास विजय असो असेच म्हणतो.
बाकी सविस्तर नंतर ;)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

II विकास II's picture

28 May 2010 - 4:09 pm | II विकास II

>>अहो मागे मी हे पण ऐकलं होतं तुम्ही काही "शुभ्रा" वगैरे आयडी घेऊनही बकवास करत होतात.

माझे बाकीचेही आय डीची यादी येथे टाका.
डॉन, येउ द्या तुमचा प्रतिसाद. अगदी आतुरतेने वाट पहात आहे. मग लिहीतो मग.

एक माजी संपादक आणि एक आजी संपादक काही खरे नाही माझे आता !!! =)) =))

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 4:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

का हो, लोकप्रिय चार काड्यावाले विकास, तुमची एक्सेल शीट हरवली का?

कसं का होईना, आम्ही काय सर्व्हर अ‍ॅडमिन नाही, आम्ही आयपी ट्रॅकर ना खरडवह्यांमधे टाकतो ना धाग्यांमधे! आम्हाला काय माहित तुम्ही किती बिंदूरूपी (.) सूक्ष्मरूपाने ते स्थूलरूपाने वावरता ते!

अदिती

छोटा डॉन's picture

28 May 2010 - 4:33 pm | छोटा डॉन

मिपावर केवळ वादंग माजवणे, जुने संदर्भ शोधुन वैयक्तिक गरळ ओकणे, कुणाला हेतुपरस्पर त्रास देणे अशा बाबी श्री. ॥ विकास ॥ ह्यांच्या प्रतिसादात वारंवार दिसत असल्याने मी आत्ताच त्यांना त्यांच्या खरडवहीत तशी विचारणा केली आहे.

त्यांच्याकडुन उत्तर येण्याची वाट पहातो आहे, सबब इतर सदस्यांनी ह्यावर अधिक मतप्रदर्शन व्यक्त करुन धाग्याचा तोल ढासळु न देण्याची काळजी घ्यावी.
ह्या मुद्द्यावरचे इतर प्रतिसाद यापुढे "अप्रकाशित" करण्यात येतील ह्याची नोंद घ्यावी.

सहकार्यासाठी आभार ...

------
(संपादक ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मेघवेडा's picture

28 May 2010 - 4:11 pm | मेघवेडा

मुद्दाम त्यांना 'चार काड्यावाले' म्हणून हिणवायची गरज नैये.. नुसतं 'काड्यावाले' म्हटलंस तरी चालेल, कळ्ळं? ;)

काडी एक घातली काय आणि चार घातल्या काय, परिणाम सारखेच.. :P

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

टारझन's picture

28 May 2010 - 2:06 pm | टारझन

चान्स मिळाला नाही.

=)) =)) =)) मालक "चाण्स" हा शब्द हॄदयाला भिडला ... =))

त्यामुळे आता तो कुठल्या तरी पार्टीत (टार्गट सेना असेल बहुदा) घुसुन कुठली तरी खुर्ची मिळवायचा प्रयत्न करत आहे असे ऐकतो.

खि खि खि .. आहो मिसळपाव नवनिर्माण सेणा , असं नाव आहे आमच्या पार्टीचं :)

- वरुन खरोखर

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2010 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या विषाणुंची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे , ह्यावर आपले मत काय आहे ?

धन्य आहेस बाबा __/\__

=)) =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 2:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी साधारण एप्रिल मध्यापासून, आकाशात ढग येईपर्यंत बर्‍याचदा ऑफिसात एसी लावते. साधारण १२-१३ एप्रिलपासून माझ्या डेस्कवर डायरेक्ट सूर्याचा प्रकाश दुपारी दोनच्या सुमारास यायला सुरूवात होते आणि जाड पडदे लावूनही फारसा फरक पडत नाही. ऑफिस फार गरम झाल्यास झोप येणे, कंटाळा येणे, काम न होणे असे प्रकार होतात त्यामुळे एसी अपरिहार्य वाटतो. पण तरीही नितिन थत्तेसरांनी सुचवल्याप्रमाणे मी सुद्धा एसीच्या आत तापमान फार कमी ठेवत नाही. माझ्या ऑफिसातलं तापमान २८-३० अंश सेल्सियस असतं, डोक्यावरचा पंखा चालू असतोच आणि कंप्यूटरमधून उष्णता बाहेर फेकली जाते. बाकीच्या इमारतीतलं तापमान ३४-३५ अंशांपर्यंत असावं, आणि या फरकामुळे मलातरी त्रास होत नाही.

पण तरीही आत-बाहेरच्या तापमानात फार फरक न ठेवणे, एसीचा गार वार्‍याचा झोत सरळ सरळ अंगावर न घेणे याचा फायदा होत असावा.

एकच दिवस एसी खोलीत १८ अंश आणि बाहेर > ४०अंश अशा ठिकाणी आत-बाहेर करावं लागलं आणि दोन तासात नाक खाली करणं अशक्य झालं होतं, आवाज अगदी जन्मदात्यांनीही ओळखण्यापलिकडे बसला होता आणि अंगात कणकण होती.

(वेताच्या खुर्चीवर बसून, एसीच्या ऊबदार वार्‍यात विडंबनं टाकणारी) अदिती

शैलेन्द्र's picture

28 May 2010 - 4:42 pm | शैलेन्द्र

"ऑफिस फार गरम झाल्यास झोप येणे, कंटाळा येणे, काम न होणे असे प्रकार होतात त्यामुळे एसी अपरिहार्य वाटतो."

यावरुन मला माझी एसी मधली पहीली झोप आठवली,

त्यावेळी मी आठवीत होतो, शाळेची सहल गेलेली मुम्बै दर्शनला, दुपारी हँगींग गार्डनमधे मनोसोक्त डबे खाल्ले. पुढचा टप्पा विधानसभा.. राम कापसेंच्या ओळखीने प्रेक्षागृहाचे पास मिळालेले. कंटाळ्वाणे सोपस्कार पुर्ण करुन आम्ही आत जावुन बसलो, आपण वर्गात जे करतो तेच आमदार लोक इथे करतात हे बघुन अंमळ आणंद झाला. तिथल्या सभापतींपेक्षा आमच्या बाईंचा रुबाब जास्त असायचा वर्गात. हे सगळ फुल्ल एसी मधे चालु होत इतकाच फरक. हळुहळु झापड यायला लागली, बघता बघता सगळी स्वामी विवेकानंद(आमची शाळा) ध्यानस्थ झाली. डोलु लागली.

तासाभरने आम्ही बाहेर आलो तेंव्हा भलतेच फ्रेश झालेलो होतो.

शानबा५१२'s picture

28 May 2010 - 2:30 pm | शानबा५१२

पहीली गोष्ट तु आभ्यास नाही करत फक्त पाठ करुन पेपर मधे लिहतेस परीक्षेच्यावेळी...........कारण शिकण्,ज्ञान मिळवण म्हणजे.......practicing what you learn...........CFC सोडणार ते एसी तु वापरुच कस शकतेस??
ओके आणि एका माझ्या एसीने काय होणार असा विचार नको करु........मी एका NASA मधे काम केलेल्या professor cum scientist ला प्रदुषण कमी व्हाव ह्या उद्देशाने सायकलने(मुंबईत)प्रवास करताना पाहीलय बघितल आहे!!

दुसरी गोष्ट................एसी नी आभ्यासाचा काय संबध?????
ते अंधारात,गर्मीत,गरीबीत आभ्यास करणारे कसे ८०-८५% काढतात........हा विचार कर.........कारण आभ्यास जर मनापासुन करायची ईच्छा असेल तर त्यासाठी फक्त आवश्यक त्या पुस्तकां व्यतिरीक्त कसलीच गरज नसते.
आणि हो हे इंटरनेट वरच प्रेम कस कमी होईल ते पहा....माझे M.Sc part 1 चे मार्क्स माझ्या ह्या प्रेमानेच खाल्ले...........Its bloody addiction!!!
बाकी काही उद्धट प्रतिसादांचा निषेध!!!
हां......सर्व महीला,मुलगी..........सदस्यांनी आपल I D निवड्ताना तो असा निवडा की वाचुन समजेल की स्त्री आहे करुन..........माझ्या उडवलेल्या लेखाखालच्या तुझ्या प्रतिक्रियेला मी देईन देईन म्हणुन उत्तर नाही दीले ते बर झाल अस मला तुझ नाव कळल्यानंतर वाटतय!!

*************************************************
एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!!

शानबा५१२'s picture

28 May 2010 - 2:36 pm | शानबा५१२

च्यायला!!!!!!!!!!!!!!!!!
नाव कुठ दीलय??????????????????????????????????
मग मिताली,मिताली काय आहे????????????????????
अरे हे काय चालु आहे...........पण माझी कालची उतरली आहे!!!!!!!!
सिगरेट कमी करायला हव मेंदुला oxygen नाही भेटत वाटत.........
प्लीझ ते शेवटच थोड ignore कर........

*************************************************
एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!!

इंटरनेटस्नेही's picture

28 May 2010 - 4:37 pm | इंटरनेटस्नेही

@ शिल्पा,
मी मुंबई शहरात राहतो, एका अतिमहत्त्वाच्या रस्त्या शेजारी असलेल्या वसाहतीत, जिथून प्रदूषणकारी वाहनांची वर्दळ अविरत सुरु असते, जे अत्यंत धोकादायक आहे.
याच कारणासाठी एसी लावला आहे.

@ गोगोल,
विचार केला जाईल.

@ मिली,
तुम्ही म्हणता ती शक्यता आहे खरी!

@ टारझन,
तुमची विनोदी लेखनशैली आपल्याला जाम आवडते!

@ परीकथेतील राजकुमार,
तुमची विनोदी लेखनशैली आपल्याला जाम आवडते!

@ नितीन थत्ते,
गांभीर्याने आणि मनापासून दिलेल्या प्रतिसाद बद्दल आभारी आहे.

@ सुखदा राव,
तुम्ही म्हणता ती शक्यता आहे खरी; पण तसे काही होणार नाही.

@ पेन,
निद्रानाश आत्ता बहुतांशी आटोक्यात आला आहे, धन्यवाद.

@ पाषाणभेद,
क्षमा असावी, तुमच्याशी मला व्यक्तिगत कामांमध्ये व्यस्त असल्याने संपर्क ठेवता आला नाही. निद्रा नाश आत्ता बहुतांशी आटोक्यात आला आहे, धन्यवाद.

@ वेताळ,
तुमच्या प्रतिसादात दिलेले सर्व उपाय मी करतो आहेच; मात्र अभ्यास करणे माझ्यासाठी अपरिहार्य आहे!

@ शैलेन्द्र,
खोडसाळ प्रतिसादा बद्दल आभारी आहे, करमणूक झाली.

@ भारद्वाज,
व्यावहारिक उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद.

@ माननीय तात्या,
आपला प्रतिसाद पाहून आनंद झाला. वातानुकूलन ठेवावे की काढावे याच विचारात आम्ही आहोत.

@ अरुण मनोहर,
खोडसाळ प्रतिसादा बद्दल आभारी आहे, करमणूक झाली.

@ ३_१४ विक्षिप्त आदिती,
गांभीर्याने आणि मनापासून दिलेल्या अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसादा बद्दल आभारी आहे. तुम्ही दिलेले सर्व उपाय अमलात आणण्याचा प्रयत्न करेन, धन्यवाद.

@ शानबा५१२,
नो कमेन्टस.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

मेघवेडा's picture

28 May 2010 - 4:42 pm | मेघवेडा

>> @ शानबा५१२,
नो कमेन्टस.

त्याच्या याच काय कुठल्याही धाग्यावरल्या प्रतिसादास हेच उत्तर देता येईल. ;)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शैलेन्द्र's picture

28 May 2010 - 5:22 pm | शैलेन्द्र

"@ शैलेन्द्र,
खोडसाळ प्रतिसादा बद्दल आभारी आहे, करमणूक झाली."

ढीसाळ धाग्याबद्द्ल आभारी आहे, करमणुक झालीच..

विकास's picture

28 May 2010 - 4:54 pm | विकास

याच आठवड्यात येथे रेडीओवर Chilling Facts About Air Conditioners नावाचा कार्यक्रम झाला होता. प्रगत राष्ट्रात आणि त्यातही अमेरिकेत हिटींग आणि एसी वर प्रचंड उर्जा वापरली जाते. त्यात त्याने असा प्रश्न विचारला की आपण (अमेरिकन्स) म्हणतो की एसी लागतोच. असे जर संपूर्न भारत आणि चीन म्हणू लागले तर इतकी उर्जा सगळ्या जगात तयार होते का?

नंतर एका तज्ञ बाईने नव्याने शोध लावल्याप्रमाणे काही गोष्टी सांगितल्या: "खिडक्यांना पडदे लावावेत, आजूबाजूस झाडे असावीत वगैरे..." आपल्याकडे वाळ्याचे पडदे लावणे कायम असायचे तसेच फ्रिजपेक्षा ओले फडके (बर्‍याचदा पंचा) गुंडाळलेला माठ हा पाणी प्यायला वापरत आणि दरोज ताजे अन्न खाण्यामुळे फ्रिज मधे साठवणे कमी असायचे...

बाकी प्रश्न एसी आणि डोके दुखी - यात नवीन काहीच नाही. अमेरिकेत सिक बिल्डींग सिंड्रोम हा प्रकार प्रचंड आहे. इमारतीअंतर्गत वायू प्रदुषण (indoor air quality) हा मोठ्ठा प्रकार आहे. यावर अनुभवामुळे बरेच लिहीता येण्यासारखे आहे पण ते अवांतर होईल.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

महेश हतोळकर's picture

28 May 2010 - 5:23 pm | महेश हतोळकर

यावर अनुभवामुळे बरेच लिहीता येण्यासारखे आहे पण ते अवांतर होईल.

हे अवांतर चालेल. लिहा जरूर.

>>इमारतीअंतर्गत वायू प्रदुषण (indoor air quality)
खी खी खी


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

sagarparadkar's picture

28 May 2010 - 5:07 pm | sagarparadkar

>> नंतर एका तज्ञ बाईने नव्याने शोध लावल्याप्रमाणे काही गोष्टी सांगितल्या: "खिडक्यांना पडदे लावावेत, आजूबाजूस झाडे असावीत वगैरे..."

=))

तेथील काही अर्थतज्ञ असे पण सल्ले देतात की "प्रतिमहीना निदान ५-१० डॉलर तरी बचत करा, उधळमाधळ करू नका, अनावश्यक खर्च टाळा, अन्न वाया घालवू नका" ... वगैरे वगैरे =)) =))

विकास's picture

28 May 2010 - 9:09 pm | विकास

म्हणूनच "तज्ञ" हा शब्द वापरला होता. :-)

तेथील काही अर्थतज्ञ असे पण सल्ले देतात की "प्रतिमहीना निदान ५-१० डॉलर तरी बचत करा, उधळमाधळ करू नका, अनावश्यक खर्च टाळा, अन्न वाया घालवू नका" ... वगैरे वगैरे

याला आमचे एक ज्येष्ठ मित्र म्हणायचे, "insult to intelligence" असे बरेच किस्से बर्‍याच तज्ञांचे असतात... पण कधी कधी खरेच "इडीयट प्रूफ सजेशन्स" द्याव्या लागतात.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शानबा५१२'s picture

28 May 2010 - 6:27 pm | शानबा५१२

alone" alt="" />
इंटरनेटप्रेमी,

@ शानबा५१२,
नो कमेन्टस.

मेघवेडा.
>> @ शानबा५१२,
नो कमेन्टस.

त्याच्या याच काय कुठल्याही धाग्यावरल्या प्रतिसादास हेच उत्तर देता येईल.
----------------------------------------------------------
आता कोणी सांगेल का की मी काय लिहल की सर्वांना आभार व काय न काय तरी response पण मला नाही......................का बर.

हे आपल्याबरोबर व्हायचच........असच होत आलय...........कारण माहीती नाही,कधी कळल नाही............

मी माझा गाजावाजा गुंडाळालाय...................

कुठे जाउ??कुठे जाउ ???म्हणून कोणाला तरी विचारु म्हणतोय....पण सर्वांनीच पाठ फीरवलेय....................
आता चिपड्या कुठे भेटतात ते माहीती करुन..............."नारायण नारायण" वगैरे काहीतरी बोलत भटकाव म्हणतोय...............

"आईने के सौ तुकडे कर के हमने देखे है एक मे भी तनहा थे और सौ मे भी अकेले है"

*************************************************
एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!!

jaypal's picture

28 May 2010 - 9:05 pm | jaypal

शानबा५१२ चिपड्या नव्हे चिपळ्या आणि हो त्या मिळाल्या की आम्हाला फोटो अवष्य पाठव
fsfsf
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण's picture

28 May 2010 - 6:28 pm | मदनबाण

भरपुर करमणुक झाली काही प्रतिसाद वाचुन... ;)

मदनबाण.....

Jealousy is nothing more than a fear of abandonment.

पुष्करिणी's picture

29 May 2010 - 5:06 am | पुष्करिणी

स्वेटर आणि टोपी घालून एसी खोलीत बसा :)

पुष्करिणी