वातानुकुलित आराम!
नमस्कार,
आज मितीला माझे वय सुमारे २१ वर्षे आणि ७ महिने आहे.
नुकतेच माझ्या अभ्यास व शयन कक्षा मधील वातावरण चांगले रहावे, मन प्रसन्न राहावे आणि पर्यायाने अभ्यास चांगला व्हावा म्हणून माझ्या कक्षामध्ये एक १.० टनाचे वातानुकूलन संयंत्र लावले. तर, सांगायचा मुद्दा असा की हे संयंत्र लावल्यापासून मला मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि डोकेदुखी चा त्रास होऊ लागला आहे, ज्याचा थेट परिणाम माझ्या मनस्वास्थ्यावर आणि अभ्यासावर जाणवतो आहे.
या निमित्ताने आपल्या माननीय सभासदांनी आपाल्या स्वानुभवातून अथवा इंटरनेट वरील प्राप्त माहितीतून निम्नलिखित बाबींवर प्रकाश टाकल्यास ते मला व अन्य वाचनकर्त्यांना फार मोलाचे ठरेल:
१. वानाकुलीत कक्षा मध्ये थोडा वेळ अथवा जास्त वेळ वावरल्याने आरोग्यावर होणारे दीर्घ व लघु कालीन परिणाम,
२. वरील मुद्दा क्र १ मधील परिणाम टाळण्यासाठी करता येण्याजोग्या गोष्टी,
३. अन्य काही संबधित.
--
प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
वाचने
14488
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
तुम्ही
फारच धोकादायक आहे.
कूलर ,ए. सी.
काही दिवस
In reply to काही दिवस by टारझन
मला मोठ्या
In reply to मला मोठ्या by परिकथेतील राजकुमार
+१
उपाय
२१ व्या
In reply to २१ व्या by सुखदा राव
हाड ?
In reply to हाड ? by मिसळभोक्ता
नाही ,
१) मागे
In reply to १) मागे by Pain
पेनबुवा,
In reply to पेनबुवा, by शिल्पा ब
शिल्पा, अग
In reply to शिल्पा, अग by पाषाणभेद
हो पण आता
एसीत बसुन अभ्यास करताना जर सर्दी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर
In reply to एसीत बसुन अभ्यास करताना जर सर्दी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर by वेताळ
*****************************
In reply to एसीत बसुन अभ्यास करताना जर सर्दी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर by वेताळ
एसीत बसुन
एसीमुळे
"आज मितीला
In reply to "आज मितीला by शैलेन्द्र
मोठ्या
In reply to "आज मितीला by शैलेन्द्र
? मोठ्या
आता जर एसी लावलाच आहे तर...
तर,
In reply to तर, by विसोबा खेचर
सहमत.
In reply to तर, by विसोबा खेचर
तात्यांशी
फिल्टर
In reply to फिल्टर by अरुण मनोहर
ह्या
In reply to ह्या by टारझन
मेलो ...
In reply to मेलो ... by छोटा डॉन
मिपावर
In reply to मिपावर by अरुण मनोहर
संपादकांच
In reply to संपादकांच by ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्र,
In reply to अर्र, by II विकास II
जळफळाट हो!
In reply to जळफळाट हो! by ३_१४ विक्षिप्त अदिती
विजय असो ...
In reply to जळफळाट हो! by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>अहो मागे
In reply to >>अहो मागे by II विकास II
का हो,
In reply to >>अहो मागे by II विकास II
अप्रकाशित ...
In reply to जळफळाट हो! by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुद्दाम
In reply to मिपावर by अरुण मनोहर
चान्स
In reply to ह्या by टारझन
ह्या
In reply to फिल्टर by अरुण मनोहर
ठ्ठो
In reply to ठ्ठो by ३_१४ विक्षिप्त अदिती
"ऑफिस फार
पहीली
In reply to पहीली by शानबा५१२
च्यायला!!!!!!!!
माझा प्रतिसाद
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
>> @
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
"@
एअर कंडीशन
In reply to एअर कंडीशन by विकास
यावर
करमणुक प्रधान घागा.
>> नंतर एका
In reply to >> नंतर एका by sagarparadkar
म्हणूनच...
" alt=""
In reply to " alt="" by शानबा५१२
आरे/ आग
जयपालशी सहमत...;)
स्वेटर आणि