काही ओल्या आठवणी...

येडाखुळा's picture
येडाखुळा in कलादालन
17 May 2010 - 11:11 pm

नमस्कार...मिपावरचं पहिलंच लेखन...

संभाळून घ्या...

सध्या उन्हाळा असह्य झाला आहे. आणि पावसाळ्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत. मला भटकंतीची आवड असल्याने सध्या मोठी पंचाइत झाली आहे..कुठेही फिरायला जाता येत नाही. सगळं शुष्क वातावरण. जुन्या ट्रेक्स च्या आठवणी मनात पुन्हा पुन्हा येत आहेत आणि उन्हाळा संपल्यावर कधी एकदा बाहेर पडतोय असं झालंय. आपल्यापैकी बर्याच जणांची अवस्था अशी झाली असेल म्हणूनच पावसाळ्यातल्या काही आठवणी जाग्या करण्याचा हा एक छोटासा प्रयास.......

खाली आहे ती झुंजार माची, किल्ले तोरणा...बाकदार, वळसेदार आणि हिरवीगच्च...

किल्ले तोरणा....तटबंदी..

बालेकिल्ल्याच्या दरवाज्यातून दिसणारी ही आहे ढगात लपलेली सुवेळा माची...किल्ले राजगड...

राजगड वरून तोरण्याचे दर्शन...

पाली दरवाजा...राजगड..

पिवळी धमक सोनकीची फुलं...

पद्मावती तलाव...राजगड..

शिवथर घळी मधला धबधबा...आणि त्या खालचा महाबळेश्वरचा..नीड्ल्स होल जवळचा...

वरंधा घाटामधली गर्द हिरवाई.....

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अनामिक's picture

17 May 2010 - 11:18 pm | अनामिक

एकही फोटो दिसत नाहिये.

-अनामिक

प्रभो's picture

17 May 2010 - 11:19 pm | प्रभो

काही ओल्या आठवणी... हे नाव वाचून बर्‍याच जणांच्या (आमच्या सकट) लहानपणची (लहानपणाची नाही हं)आठवण झाली....

=)) =)) =))

टारझन's picture

17 May 2010 - 11:24 pm | टारझन

लेखाचं नाव "काही ओल्या आठवणी " आणि आय.डी. "येडाखुळा" ह्या काँबिनेशण ने मला अजुनंच काही वेगळी कुणकुण लागली होती =)) =)) =))

पण पहिल्या प्रयत्नाच्या मानाने ठिकंच लिहीलंय हो :) लिवा लिवा अजुन लिवा ...

- विरंगुळा

येडाखुळा's picture

17 May 2010 - 11:25 pm | येडाखुळा

~X(

आधी मी स्वत: पाहिलं...तेव्हा मलाही फोटो दिसत नव्हते. प्रथमग्रासे मक्षिकापात: असंच झालेलं दिसतय...

माफ करा...आता ही पिकासा ची लिंक पहा आणि मी दिलेल्या वर्णनाशी ताडून पहा. जोड्या लावा..

http://picasaweb.google.co.in/105648324787115400969/Random#

मदनबाण's picture

17 May 2010 - 11:32 pm | मदनबाण

फोटो छान आहेत... :)

मदनबाण.....

"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner

मी-सौरभ's picture

24 May 2010 - 12:23 am | मी-सौरभ

येडाखुळा: तुमच्या ओल्या आठवणी नाही दिसत :(
जयपालः तुमच्या ओल्या आठवणी दिसतात :)

-----
सौरभ :)

jaypal's picture

24 May 2010 - 9:30 am | jaypal

आहो त्या ओल्या आठवणी माझ्या नसुन मुळ धागाप्रवर्तकांच्या आहेत आम्ही फक्ता त्या सगळ्यांसमोर टागल्या आहेत इतकच ;) =))

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मी-सौरभ's picture

24 May 2010 - 6:33 pm | मी-सौरभ

तुम्हाला त्यांच्या ओ.आ. दाखवता येतात ह्याचच आश्चर्य आहे =))

-----
सौरभ :)

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 2:34 am | शिल्पा ब

फोटो छान आहेत...शीर्षक जरा वेगळं काहीतरी द्या...ओल्या आठवणी वाचल्यावर वेगळंच काहीतरी असावं असं वाटलं =))

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

त्यातिल मला आवडलेले फोटो =D>

g

j
e
e

मिपावर आपल स्वागत आहे. अजुन फोटो येउद्यात वाट बघतोय
*************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वेताळ's picture

18 May 2010 - 11:23 am | वेताळ

फोटो एकदम मस्त आले आहेत.
मला ईमेल वर पाठवता काय?

वेताळ

Dipankar's picture

18 May 2010 - 11:27 am | Dipankar

फोटु छाण आहेत

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

मी ऋचा's picture

18 May 2010 - 12:51 pm | मी ऋचा

झक्कास बॉस्स!!!

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

येडाखुळा's picture

19 May 2010 - 9:17 am | येडाखुळा

jaypal , तुम्ही काय जादू केली की इथे सगळे फोटो दिसायला लागले? धन्यवाद...

वेताळ, तुम्ही फोटो पिकासा वरून डाउनलोड करून घेऊ शकता.

बाकी सर्वांचेही आभार...