टिळक संगीत विद्यालय:अमृतमहोत्सवी सोहळा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
17 May 2010 - 5:08 pm

टिळक संगीत विद्यालय, दादर

(स्थापना १९३५)

संस्थापक : कै . पं. गणेश त्रिंबक टिळक (१९१७-१९६९)

अमृतमहोत्सवी सोहळा

रविवार दिनांक २३ मे, २०१०

सकाळी ९.३०

स्थळ : कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा (पश्चिम), मुंबई,

कार्यक्रम :

मान्यवरांचे सत्कार

गायन :

संगीता टिळक-साने योगिता टिळक-यादव

कुमुद भागवत केशव देशपांडे

मिलिंद मालशे भालचंद्र टिळक

साथ-संगत :

तबला : पुष्कर जोशी, संवादिनी : सुप्रिया मोडक-जोशी

संगीत