मिळेल का?

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
17 May 2010 - 7:58 am

मन्डळी माफ करा . पण ही विनन्ती कोणत्या सदरात लिहावी या कन्फुजन मध्ये मी स्वत: आहे. मग विचार केला कवीता सन्दर्भात असलेली विनन्ती याच ठिकाणी करावी.
मला "सायन्काळची शोभा " कवी कदाचीत भा.रा.ताम्बे नक्की आठवत नाही. आणि "चन्दन" ही कवी क्रु. ब. निकुम्ब या दोन कवीता हव्या आहेत. जमल तर द्याल?

वाङ्मय

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

17 May 2010 - 10:28 am | बेसनलाडू

सायंकाळची शोभा ही भा. रा. तांब्यांची कविता माझ्या आवडत्या जालनिशीवर आहे.
(दुवादार)बेसनलाडू

स्पंदना's picture

17 May 2010 - 10:40 am | स्पंदना

:) बेसन लाडु(जी) अतिशय आभारी आहे .

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.