बाभूळगावचा फलंदाज

अडगळ's picture
अडगळ in जे न देखे रवी...
17 May 2010 - 7:06 am

अवजड जागी बसलो आज,
बाभूळगावचा फलंदाज

पाटबंधारा पतंगवारा,
ग्रामविकासी खोखो काका

डान्सबारी प्रदेश नर्तन
अर्थाअर्थी तटकन रेचन
भोकर स्टेशन गती विलक्षण ,
रक्त कट्यारी आम्र मालवण

उत्तर माता पटेल लाला,
राज्य बोलवी , हुरूप आला,
अर्थोत्पत्ती बिकट विडा,
अडगळ फोडी काव्यचुडा .

विडंबन

प्रतिक्रिया

सहज's picture

17 May 2010 - 7:09 am | सहज

अडगळ फोडी काव्यचुडा

हा हा हा नादी लागलातच. :-)

टारझन's picture

17 May 2010 - 12:14 pm | टारझन

+१

- (चुडामणी)

स्पंदना's picture

17 May 2010 - 7:30 am | स्पंदना

तुम्हाला पण!!!!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मनीषा's picture

17 May 2010 - 7:58 am | मनीषा

वा! (काव्यचुडा फुटल्यामुळे) छान रंगीबेरंगी काचांचे तुकडे पसरले आहेत ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2010 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लगे रहो...! :)

दत्ता काळे's picture

17 May 2010 - 11:07 am | दत्ता काळे

मस्तं. .

मदनबाण's picture

18 May 2010 - 1:35 am | मदनबाण

झकास्स्स्स...

मदनबाण.....

"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner

धमाल मुलगा's picture

17 May 2010 - 5:36 pm | धमाल मुलगा

गलिच्छ राजकारण आणि त्याचा बळी पडणारा बिचारा सर्वसामान्य!

चांगलं जमलंय.

भडकमकर मास्तर's picture

18 May 2010 - 1:27 am | भडकमकर मास्तर

आवडली...
ट्येक्निक जमलंय मस्त...
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

लिखाळ's picture

18 May 2010 - 1:54 am | लिखाळ

सहमत.. :)
-- लिखाळ.