बेबी ब्लॅंकेट

स्वाती२'s picture
स्वाती२ in कलादालन
13 Apr 2010 - 7:02 pm

माझ्या मैत्रिणीचा या विकांताला बेबी शॉवर आहे. तिच्या बाळासाठी विणलेले बेबी ब्लँकेट.

कला

प्रतिक्रिया

रेवती's picture

13 Apr 2010 - 7:46 pm | रेवती

गोड दिसते आहे. तू विणलेस का? तसे असेल तर तू ग्रेट आहेस!:)
त्यात गुलाबी आणि निळा दोन्ही रंग आहेत. मग मुलगा आहे कि मुलगी?
हे विणायला किती दिवस लागले? कालच एक आज्जी आपल्या नातीला लोकरीचा फ्रॉक विणताना पाहिली. मलाही माझ्या भाचीसाठी (वय वर्षे २ पण कपडे ४टी घालते;)) तसं काहीतरी विणावेसे वाटते पण प्रॉजेक्ट अर्धवट राहायला नको म्हणून पटकन होणारा टाका/वीण असली म्हणजे बरे पडेल.

रेवती

अरुंधती's picture

13 Apr 2010 - 7:48 pm | अरुंधती

रंगछटा अगदी गोड आहेत :)! बाळाच्या नाजूकपणाला शोभतील अशा! सुंदर!! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती२'s picture

13 Apr 2010 - 8:14 pm | स्वाती२

धन्यवाद रेवती आणि अरुंधती.

@रेवती
अग त्यांना मुलगा होणार आहे म्हणून निळी किनार. बाकी ब्लँकेटला Variegated yarn वापरला. multicolor yarn असला की वीण सोपी असली तरी चालते. रोज २-३ तास केले तर हे साधारण १५-२० दिवसात होते. मी माझी पुतणी २ वर्षांची होती तेव्हा तिच्या साठी पोंचो केला होता. तो असाच १५-२० दिवसात झाला होता. तसेच साईजचाही प्रश्न येत नाही स्वेटर सारखा.

शुचि's picture

13 Apr 2010 - 9:22 pm | शुचि

>:D< O:) >:D<
चो च्वीट!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

दिपाली पाटिल's picture

14 Apr 2010 - 3:38 pm | दिपाली पाटिल

मस्तच दिसतंय ब्लँकेट...मी एकदा माझ्या नवर्‍यासाठी स्वेटर बनवला होता... तो पण L साईझ... तेव्हापासून कानाला खडा लावला की कध्धी स्वेटर बनवणार नाही... :D
दिपाली :)

असंच मोऽऽऽठ्ठं ब्लँकेट पांघरुन गुबगुबीत गादीवर झोपायला छान वाटेल! :)

(मनातल्या मनात बेबी)चतुरंग

प्राजु's picture

14 Apr 2010 - 8:27 pm | प्राजु

क्लासच!!
खूप सुंदर बनवले आहेस.
मला हे विणकाम वगैरे काहीही येत नाही. त्यामुळे टाक्यांबद्दल नाही विचारले काही.
(तू ऑर्डर्स घेतेस का?) ;)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

रोचनाकोन्हेरी's picture

15 Apr 2010 - 6:36 am | रोचनाकोन्हेरी

कुठली लोकर वापरली? रंग छान अाहेत. तुम्हाला विणकामात रस असल्यास हे संकेतस्थळ तुम्हाला अावडेल... www.ravelry.com विणकाम, क्रोशा वगैरेचे भरमसाठ पॅटर्न्स, लोकरींचे प्रकार, इ...

चित्रा's picture

15 Apr 2010 - 7:33 am | चित्रा

विणकाम उत्तम येणार्‍या लोकांबद्दल मला थोडीशी असूयाच आहे :)
शाळेत विणकाम असायचे पण कधीही "जमले" नाही. पण विणकाम करायला आवडेल मात्र.

छानच आहे ब्लँकेट.