गझलचे छन्द्शास्त्र...

प्रदीपा's picture
प्रदीपा in जे न देखे रवी...
13 Apr 2010 - 12:18 pm

मिपा वर गझल वर बरच काही वाचायला मिळाले... मनात आल, आपल्याला माहीती असलेल बा़कीच्याना ऐकवाव. नाहीतरी समर्थ सान्गुन गेले आहेत ..जे जे आपणासी ठावे, ते ते दुसर्याशी सान्गावे, शहाणे करुन सोडावे - सकल जन...
तर... असो!...
आता जरा ह्या शेराकडे लक्श द्या.

' तोच रस्ता त्याच वाटा, चालतो आहे नव्याने ..
तीच दु:खे, त्याच जखमा सोसतो आहे नव्याने'

.....कसा आहे?

अजुन एक पहा....

' रस्ता असा मिळाला कोठेच झाड नव्हते,
माझ्याच सावलीवर आता विसावतो मी'

अथवा...

...."त्या च भिन्ती, तीच दारे-फक्त नाही आत कोणी .
आज मी माझ्या घराला पाहतो आहे नव्याने...'

जबरदस्त आहे ना?

....लोकहो, गैरसमज नको... अश्या अप्रतिम रचना अपने बसकी बात कहा....तर त्या आहेत श्री. डी. एन. गान्गण यान्च्या. ते आपले पपा बर.. आवाज नाय पायजे...
...तर आमच्या पपान्सारख्या मराठी तील नामवन्त गझलकारान्च्या मुशायर्याचा कार्यक्रम सम्पन्न होतो आहे दहीसर ला, कवीश्रेष्ठ सुरेश भटान्च्या जयन्ती निमित्त.
स्थळ- मुम्बई मराठी ग्रन्थ सन्ग्रहालय, दहिसर शाखा, विट्ठल मन्दिराजवळ, दहिसर (पश्चिम)
दिनान्क- १४ एप्रिल २०१०, सायन्काळी ६.०० वाजता.

कार्यक्रमाला हजर राह्ता येणार नसेल तर श्री. डी. एन. गान्गण यान्चे १ मे २०१० ते ५ मे २०१० दरम्यान, रेडीओवर - अस्मिता वहिनीवर सकाळी भाषण तुम्हाला घरबसल्या ऐकता येईल.
नाहीपेक्षा आम्बेडकर जयन्ती ची सुट्टी कारणी लावा.... तेव्हा भेटू लवकरच..

गझल