आयपीएल-पुणे संघ-नाव सुचवा

नील_गंधार's picture
नील_गंधार in काथ्याकूट
22 Mar 2010 - 12:09 pm
गाभा: 

कालच सहारा ग्रुपने आयपीएल -४ हंगामापासून "पुणे " ह्या शहराची टिम विकत घेतली आहे.
ती देखील तब्बल १७०० कोटी रुपयांना.
तर इतर संघांप्रमाणेच ह्या संघाला देखील काहितरी छानसे नाव असायला पाहिजे.
मला सुचलेली काहि नावे अशी
१. मराठा वॅरिअर्स
२. पुणे पेशवाज
३. सह्याद्री मराठाज
४. महाराष्ट्रा फायटर्स

मंडळी तुम्हाला देखिल कोणकोणती नावे सुचली आहेत?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

22 Mar 2010 - 12:23 pm | चिरोटा

बाकरवडीज
डेक्कन अंजीर्स
डेक्कन हलवाईज
भेंडी
P = NP

Nile's picture

22 Mar 2010 - 12:45 pm | Nile

सर्वात शेवटचा पर्याय, भेंडी, आवडला! ;)

काही सुचवण्या:

आफ्टरनुन रेस्टर्स
खडकवासला वॉटर्स
मस्तानी ड्रींकर्स
पर्वती क्लायंबर्स इ.

अजय पाटील's picture

22 Mar 2010 - 6:21 pm | अजय पाटील

१७०२ सदाशीव पेठी.....

सुधीर काळे's picture

22 Mar 2010 - 12:22 pm | सुधीर काळे

पुण्याचे पेशवे
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

सुधीर काळे's picture

22 Mar 2010 - 1:01 pm | सुधीर काळे

Why not "पुणे वडा-पाव" किंवा "पुणेकर"?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

शानबा५१२'s picture

22 Mar 2010 - 1:02 pm | शानबा५१२

हम्म्म......
.............पुनेरी फलटण....... :D

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

अस्मी's picture

22 Mar 2010 - 1:31 pm | अस्मी

पेशवा वॉरियर्स ऑफ पुणे

- अस्मिता

आशिष सुर्वे's picture

22 Mar 2010 - 2:41 pm | आशिष सुर्वे

१. पुणे पँथर्स
२. पुणे ट्रेकर्स

आणि शेवटचे:

पुणेरी पाट्या.. ;)

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

Dhananjay Borgaonkar's picture

22 Mar 2010 - 3:23 pm | Dhananjay Borgaonkar

मराठा वॉरीअर्स
सह्याद्री वॉरीअर्स
पेशवे वॉरीअर्स

चितळे बंधु वॉरीअर्स - आम्ही फक्त डे मॅचेस खळतो.
रात्री ८ नंतर मॅच ठेवल्यास, राहीलेली मॅच दुसर्‍या दिवशी खेळली जाईल. :P :P :P

नील_गंधार's picture

22 Mar 2010 - 4:06 pm | नील_गंधार

चितळे बंधु वॉरीअर्स - आम्ही फक्त डे मॅचेस खळतो.
रात्री ८ नंतर मॅच ठेवल्यास, राहीलेली मॅच दुसर्‍या दिवशी खेळली जाईल.

हा हा हा.
हा टोला लैच बेस्ट होता.

नील.

ईन्टरफेल's picture

22 Mar 2010 - 8:31 pm | ईन्टरफेल

म्हनजे तुम्हि बि ? आम्च्या सारखेच का? जगाला-ताप नव्हे नव्हे जगताप

वाहीदा's picture

23 Mar 2010 - 4:15 pm | वाहीदा

चितळे बंधु वॉरीअर्स - आम्ही फक्त डे मॅचेस खळतो.
रात्री ८ नंतर मॅच ठेवल्यास, राहीलेली मॅच दुसर्‍या दिवशी खेळली जाईल
:P

~ वाहीदा

राजेश घासकडवी's picture

22 Mar 2010 - 3:31 pm | राजेश घासकडवी

पुणे टू व्हीलर्स
पुणे लोड शेडर्स
पुणे नाडीवालाज

Nile's picture

22 Mar 2010 - 3:48 pm | Nile

पुणे नाडीवालाज

पेक्षा, पुणे नाडी सोडर्स कसे वाटेल? (तेव्हढेच क्रीकेटच्या (सोबर्स) जवळ. ;) )

Dhananjay Borgaonkar's picture

22 Mar 2010 - 3:54 pm | Dhananjay Borgaonkar

नाडी आणि पुण्यनगरीचा काय संबंध?
जरा स्पष्ट कराल का?

Nile's picture

22 Mar 2010 - 3:58 pm | Nile

एक दोन दिवस थांबा, संबंधाचे धागे दोरेच नाही तर आख्खी नाडीच दिसेल तुम्हाला.

राजेश घासकडवी's picture

22 Mar 2010 - 4:25 pm | राजेश घासकडवी

पण त्या नावामुळे नाडीवाला(ले) सोबर(र्स) असतो (तात) अशी शंका येऊ शकेल.

Nile's picture

23 Mar 2010 - 12:20 am | Nile

जरी ते 'हाय' असले तरी त्या बाबतीत ते सोबरच असावेत असे वाटते, ही धुंदी निराळीच. ;)

II विकास II's picture

22 Mar 2010 - 3:34 pm | II विकास II

पुण्याचे विक्षिप्त

शानबा५१२'s picture

22 Mar 2010 - 4:10 pm | शानबा५१२

'आरं र र पुना पुना......" किंवा "पुण्याचे शिंचे११"..........हे नाव फायनल करा.
"हा,ललित बोल.....
नही रे,आज राजस्थानला जिंकु दे.........चल परत फोन नको करु"
----------------हिंदुस्तान घायल

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

Dhananjay Borgaonkar's picture

22 Mar 2010 - 5:52 pm | Dhananjay Borgaonkar

शिंच्या...आरे हा कोकणातला शब्द आहे.
रत्नागिरीची, रायगड, सिंधुदुर्ग ची टीम जेव्हा तयार होइल तेव्हा वापरु.

शानबा५१२'s picture

22 Mar 2010 - 4:13 pm | शानबा५१२

वरणभात ईलेव्हन............. :))
हम्म......अकरा मोदक... :))
पुना का ११ वाटाणा

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

नील_गंधार's picture

22 Mar 2010 - 4:20 pm | नील_गंधार

हि नावे कशी वाटतात?

सदाशिव इलेव्हन,
अखिल कसबा इलेव्हन
भांबुर्डा इलेव्हन,

नील.

पर्नल नेने मराठे's picture

22 Mar 2010 - 4:21 pm | पर्नल नेने मराठे

पुतीकाउ
(पुणे तीथे काय उणे)
चुचु

आम्ही सुचविलेले नाव आपण त्या संघाला मिळवुन देवु शकत असाल तर या धाग्याला अर्थ आहे ....... अन्यथा बोलाचाच भात अन बोलाचीच कढी.....

आम्ही सुचविलेल्ले नांव :
बोलाचाच भात अन बोलाचीच कढी फक्त पुण्याची... (आमची कोठेही शाखा नाही...)

:D

वारा's picture

22 Mar 2010 - 4:30 pm | वारा

पुण्याचे बाजीराव.११
मावळे ११,

वारा's picture

22 Mar 2010 - 4:31 pm | वारा

पुण्याचे बाजीराव.११
मावळे ११,

Dhananjay Borgaonkar's picture

22 Mar 2010 - 5:41 pm | Dhananjay Borgaonkar

आहो बाजीराव एकच होता. ११ कसे असतील?
बाजीराव ११ तर ११ मस्तान्या आणायच्या कुठुन???

ईन्टरफेल's picture

22 Mar 2010 - 8:42 pm | ईन्टरफेल

आहो एकावर एक ठेवा ना? माहारास्ट्रात एकावर एक फ्रि आसते म्हने

घाशीराम कोतवाल १.२'s picture

22 Mar 2010 - 5:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

१ पुणेरी भामटेज
२ आम्ही महा १२ चे
(टार्‍या कडुन सांभार)
३ महाराजा ईलेव्हन
४ छत्रपती ईलेव्हन

विसोबा खेचर's picture

22 Mar 2010 - 6:12 pm | विसोबा खेचर

पर्वती-पुणेकर्स!

बेभान's picture

22 Mar 2010 - 7:21 pm | बेभान

०१. पप्पू eleven (पप्पू: पक्के पुणेकर)
०२. Country Coolers (Countryचा संदर्भ 'देश'पांडे मधुन आणि Coolers मधला Cool 'कुल'कर्ण्या मधुन)
०३. पुणेकर चेंडू-फळीवाले

खादाड_बोका's picture

22 Mar 2010 - 7:41 pm | खादाड_बोका

१.पुनेरी पादर*
( कारण आम्ही नाहि तेव्हा पाद*)
२. काका मला वाचवा ११

मला तर स्वप्नातही पुणे दिसत नाही....

अमोलच's picture

22 Mar 2010 - 11:06 pm | अमोलच

;;) ;;) B) हेच उत्तम

नितिन थत्ते's picture

22 Mar 2010 - 11:15 pm | नितिन थत्ते

"आमची कुठेही शाखा नाही" हे पण टॅगलाईन म्हणून हवेच.

नितिन थत्ते

मी-सौरभ's picture

23 Mar 2010 - 12:13 am | मी-सौरभ

आमचं बी १

एम्बी पुनावला क्रिक्की

!!सहारा प्रसन्न!!

-----
सौरभ :)

चिरोटा's picture

23 Mar 2010 - 10:43 am | चिरोटा

सारसबागर्स
रॉयल पेशवाज
बाणेर बॉईज

P = NP

प्रचेतस's picture

23 Mar 2010 - 11:36 am | प्रचेतस

पुणे संघाला जर्सी पण हवीच.
ती पहा.

---------
(जर्सीप्रेमी) वल्ली

नील_गंधार's picture

23 Mar 2010 - 4:35 pm | नील_गंधार

हा हा
लै भारी जर्सी.
बेडेकर मिसळ, घोडके पेढा ह्यांना पण जरा जागा द्या की राव.

नील.

नाद्खुळा's picture

23 Mar 2010 - 12:28 pm | नाद्खुळा

सिग्नल तोडर्स
मटार उसळ्स
पुने महा( १२ )रथिज हे कसे वाटते ?
पुने बिएचके ज
सिंहगड सोल्ड्याडोज

--
के गा उर्फ (नाद्खुळा )

आशिष सुर्वे's picture

23 Mar 2010 - 3:39 pm | आशिष सुर्वे

वल्ली .. आपले जर्सीचे चित्र म्हणजे एकदम खली-वल्ली!!

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

Dipankar's picture

23 Mar 2010 - 4:04 pm | Dipankar

बज्जु's picture

23 Mar 2010 - 5:02 pm | बज्जु

आणखी थोडे

P-7 copy

बज्जु

शानबा५१२'s picture

24 Mar 2010 - 4:30 pm | शानबा५१२

मी पण चड्डी ग्राऊंडमधे tournament ठेवयचे बोलतोय.चिपळुण्,रत्नागिरीच्या टीम आहेत.........बनवाल का अशी 'बंडी' :* ?
चड्डी ग्राउंड--ह्याचे आता नामकरण झालय जेव्हा नाव नव्हत तेव्हा ह्याला चड्डी ग्राऊंड म्हणायचे.
पत्ता : Bhayandar

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

१.५ शहाणा's picture

23 Mar 2010 - 7:58 pm | १.५ शहाणा

जर्मन बेकरीवाले हे नाव द्या

१.५ शहाणा's picture

23 Mar 2010 - 7:58 pm | १.५ शहाणा

जर्मन बेकरीवाले हे नाव द्या

१.५ शहाणा's picture

23 Mar 2010 - 7:58 pm | १.५ शहाणा

जर्मन बेकरीवाले हे नाव द्या

मी-सौरभ's picture

24 Mar 2010 - 12:10 am | मी-सौरभ

हे नाव नको ....

बाकी पगडी सही :)

-----
सौरभ :)

नितिन थत्ते's picture

24 Mar 2010 - 8:31 am | नितिन थत्ते

पुणे गरीलाज कसे वाटते?

अवांतर: पुढे जेव्हा माध्यमांतून "पुणे टीमचे मालक सहारा...." असा उल्लेख होईल तेव्हा "आमचे कोणी मालक नाहीत..." असे म्हणून टीमचे सदस्य खेळायला नकार देतील का?

नितिन थत्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Mar 2010 - 9:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मजेशीर धागा. इच्छुक या धाग्याचाही लुफ्त लुटू शकतात.

अदिती

अदिती,
'लुफ्त (Luft)' या जर्मन शब्दाचा अर्थ आहे हवा. यावरूनच जर्मन एअरलाइन्सचे नाव Lufthansa असे ठेवले गेले आहे. औद्योगिक पंखे (Industrial fans) बनविणार्‍या बर्‍याच जर्मन/स्वीडिश कंपन्यांच्या नावातही "लुफ्त" हा शब्द असतो.
उर्दूत मजा या अर्थाचा शब्द आहे 'लुत्फ'. (लुटायचा असतो तो 'लुत्फ'!)
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

विशाल कुलकर्णी's picture

24 Mar 2010 - 2:53 pm | विशाल कुलकर्णी

लवकरच नेहरू स्टेडियमवर अशीही पाटी लागणार तर... ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

चिरोटा's picture

24 Mar 2010 - 7:06 pm | चिरोटा

चीयर लीडर्स पुणे स्टाईलमध्ये कापडाने चेहरा संपूर्ण झाकून नाचणार का?
P = NP

चिरोटा's picture

24 Mar 2010 - 7:07 pm | चिरोटा

चीयर लीडर्स पुणे स्टाईलमध्ये कापडाने चेहरा संपूर्ण झाकून नाचणार का?
P = NP

मितभाषी's picture

24 Mar 2010 - 2:55 pm | मितभाषी

०१. पुणेज एलेवन भामटे.
०२. मग्रुर टिम ऑफ पुणे महाराष्ट्रीयन्स.
०३. लई वेळा ऑफ पुणे
०४. अति शहाणे ऑफ पुणे सिटी
०५. भुरटी टोळी ऑफ पुणे.
०६. भुरटु गँग ऑफ पुणे.

----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\

jaypal's picture

24 Mar 2010 - 9:36 pm | jaypal

मह१२चे
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मयुर's picture

25 Mar 2010 - 11:56 am | मयुर

कैरी पन्हे - ११
पुनेरी पगडिवले - ११

शार्दुल's picture

25 Mar 2010 - 3:49 pm | शार्दुल

पुणेरी पुणेकर,,,,!!!!!!!!

नेहा

तिमा's picture

28 Mar 2010 - 10:54 am | तिमा

पुणे पेन्शनर्स्
पुणे पाटीवाले
महाराष्ट्र कॅच सोडर्स
पुणे चतुर्थीकरस्

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|