Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नील_गंधार on Mon, 03/22/2010 - 12:09
  • Log in or register to post comments
  • 12210 views

प्रतिक्रिया

Submitted by सुधीर काळे on Wed, 03/24/2010 - 23:03

In reply to मजेशीर by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

उर्दूतल्या 'लुत्फ' या शब्दाचा अर्थ आहे मजा

अदिती, 'लुफ्त (Luft)' या जर्मन शब्दाचा अर्थ आहे हवा. यावरूनच जर्मन एअरलाइन्सचे नाव Lufthansa असे ठेवले गेले आहे. औद्योगिक पंखे (Industrial fans) बनविणार्‍या बर्‍याच जर्मन/स्वीडिश कंपन्यांच्या नावातही "लुफ्त" हा शब्द असतो. उर्दूत मजा या अर्थाचा शब्द आहे 'लुत्फ'. (लुटायचा असतो तो 'लुत्फ'!) सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 03/24/2010 - 14:53

Permalink

लवकरच

लवकरच नेहरू स्टेडियमवर अशीही पाटी लागणार तर... ;-) Image removed. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 03/24/2010 - 19:06

In reply to लवकरच by विशाल कुलकर्णी

Permalink

चीयर

चीयर लीडर्स पुणे स्टाईलमध्ये कापडाने चेहरा संपूर्ण झाकून नाचणार का? P = NP
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 03/24/2010 - 19:07

In reply to लवकरच by विशाल कुलकर्णी

Permalink

चीयर

चीयर लीडर्स पुणे स्टाईलमध्ये कापडाने चेहरा संपूर्ण झाकून नाचणार का? P = NP
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Wed, 03/24/2010 - 14:55

Permalink

०१. पुणेज

०१. पुणेज एलेवन भामटे. ०२. मग्रुर टिम ऑफ पुणे महाराष्ट्रीयन्स. ०३. लई वेळा ऑफ पुणे ०४. अति शहाणे ऑफ पुणे सिटी ०५. भुरटी टोळी ऑफ पुणे. ०६. भुरटु गँग ऑफ पुणे. ---------------------------------- आता लंगडं हो, कस उडुन मारतय तंगडं. //भावश्या\\
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Wed, 03/24/2010 - 21:36

Permalink

हे नाव कस वाटतय?

मह१२चे Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by मयुर on गुरुवार, 03/25/2010 - 11:56

Permalink

कैरी पन्हे

कैरी पन्हे - ११ पुनेरी पगडिवले - ११
  • Log in or register to post comments

Submitted by शार्दुल on गुरुवार, 03/25/2010 - 15:49

Permalink

हे कसे वाटते,,,???????

पुणेरी पुणेकर,,,,!!!!!!!! नेहा
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sun, 03/28/2010 - 10:54

Permalink

पुणे पेन्शनर्स्

पुणे पेन्शनर्स् पुणे पाटीवाले महाराष्ट्र कॅच सोडर्स पुणे चतुर्थीकरस् हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com