हेदवी-गुहागर

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
27 Feb 2010 - 9:13 am

मागच्या महिन्यात हेदवी, गुहागर, वेळणेश्वरला जाचचा योग आला होता. तेव्हा घेतलेली काही प्रकाशचित्रे.

कुंभार्ली घाटातून दिसणारा जंगली जयगड

हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ

हेदवीचा सुरक्षित समुद्रकिनारा

गुहागरचा रेखीव समुद्रकिनारा

वेळणेश्वराच्या किनार्‍यावर

सुर्यास्ताच्या क्षणी

हे ठिकाण

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

27 Feb 2010 - 9:20 am | अप्पा जोगळेकर

वल्ली साहेब,
सुंदर फोटो. बामणघळ, हेदवी आणि गुहागर अप्रतिम आहे. तुम्ही याला जोडून जंगली जयगड पण केला काय? तसे असेल तर वासॉटा पण केला पाहिजे होता.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 9:28 am | विसोबा खेचर

सुरेख...!

झकासराव's picture

27 Feb 2010 - 10:07 am | झकासराव

सुंदर आहेत फोटो. :)

मदनबाण's picture

27 Feb 2010 - 10:09 am | मदनबाण

सुंदर फोटु... शेवटचा सगळ्यात जास्त आवडला. :)

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 10:12 am | राजेश घासकडवी

दगडांचा पोत सुंदर आलेला आहे.

राजेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2010 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच फोटू जबरा आले आहेत.

-दिलीप बिरुटे

अस्मी's picture

27 Feb 2010 - 11:29 am | अस्मी

आहेच आमचं कोकण सुन्दर आणि फोटोजेनिक... :>

- मधुमती

चिरोटा's picture

27 Feb 2010 - 12:43 pm | चिरोटा

मस्त फोटो्. हेदवीचे गणपती मंदीर बघितले का?
भेंडी
P = NP

गुपचुप's picture

27 Feb 2010 - 2:38 pm | गुपचुप

फोटो छान आले आहेत. वेळणेश्वराच्या किनार्‍यावर ह़ा तर मस्तच .

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

शुचि's picture

27 Feb 2010 - 7:04 pm | शुचि

वेळणेश्वराच्या किनार्‍यावर ह़ा तर मस्तच ....... काही आगळच सौन्दर्य!! .......... चमचमणारा समुद्र अन होड्या.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

नाद्खुळा's picture

18 Mar 2010 - 5:47 pm | नाद्खुळा

हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ , सुर्यास्त छान फोटो आलेत

चित्रा's picture

18 Mar 2010 - 6:01 pm | चित्रा

दिवसाचे फोटो किंचित जास्त एक्स्पोज्ड आले आहेत असे वाटले. पण गुहागरला गेल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

समंजस's picture

18 Mar 2010 - 6:09 pm | समंजस

सुंदर छायाचित्रे :)

प्राजु's picture

18 Mar 2010 - 10:15 pm | प्राजु

क्लास!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Mar 2010 - 11:43 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्परतिम ! ! !

बिपिन कार्यकर्ते

सुमीत भातखंडे's picture

18 Mar 2010 - 11:58 pm | सुमीत भातखंडे

सुरेख!

chintamani1969's picture

10 Apr 2010 - 5:18 pm | chintamani1969

फारच छान फोटो आहेत. घरी बसुन गुहागर हेदवी पाहिली.गण्पती मन्दिराचा फोटो असता तर अजुन मजा आली असती

अरुंधती's picture

10 Apr 2010 - 8:05 pm | अरुंधती

अप्रतिम निसर्ग आणि सुंदर फोटोज! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

आशिष सुर्वे's picture

10 Apr 2010 - 10:18 pm | आशिष सुर्वे

बाला, काय झ्याक फोटु काडलांय..
येवा.. कोकन आपलाच असा..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

टारझन's picture

10 Apr 2010 - 10:28 pm | टारझन

व्वा .. सुरेख आहेत फोटू ... विषेशता ती समुद्रकिणार्‍यावरची नाव !!
स्केचिंग करायला उत्तम माल आहे :)

हुप्प्या's picture

11 Apr 2010 - 8:33 am | हुप्प्या

कधीतरी ही जागा प्रत्यक्ष बघायला मिळो हीच इच्छा.

बेसनलाडू's picture

11 Apr 2010 - 2:27 pm | बेसनलाडू

(इच्छुक)बेसनलाडू

स्वाती दिनेश's picture

12 Apr 2010 - 2:36 pm | स्वाती दिनेश

फोटो सुंदर... गुहागर, हेदवी, वेळणेश्वर,अडिवरे .. असे अनेक वर्षांपूर्वी गेलो होतो त्याची आठवण ह्या फोटोंनी करुन दिली.
स्वाती

मि माझी's picture

12 Apr 2010 - 6:13 pm | मि माझी

खुपच सुदंर फोटो आहेत.. मी ३० आणि १ तारखेला गुहागर, हेदवी, वेळणेश्वरला जायचा बेत करत आहे.. तिथे रहाण्याच्या आणि खाण्याच्या ठिकाणांबद्द्ल काही माहिती असल्यास सांगा.. आणि उन्हाळ्यात तिकडे फिरायला जाण योग्य होईल का??

प्रचेतस's picture

13 Apr 2010 - 8:42 am | प्रचेतस

हेदवीला अगदी किनार्‍याला लागूनच भाटकरांचे सुरुची कॉटेज नावाचे रिसोर्ट आहे. तिथे मुक्काम आणि जेवायची उत्तम सोय आहे. वेळणेश्वरला MTDC तसेच खासगी ठिकाणी राहण्याची व जेवायची सोय आहे. व गुहागर तर तालुक्याचे ठिकाण असल्याने तिथे बरीच सोय आहे.

-----
वल्ली

अमोल केळकर's picture

13 Apr 2010 - 9:45 am | अमोल केळकर

खुप सुंदर समुद्रकिनारा. आमचे गणपतीबाप्पा कुठे आहेत ?

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

केशवराव's picture

13 Apr 2010 - 10:33 am | केशवराव

तोडलस बेटा !