आंब्याच्या झाडावर हे काय? मीत्र सांगत होता, सूर्याची किरणे त्या वाळलेल्या पानाला क्षणात सोनेरी करत होती. माझे लक्ष त्या सोनेरी क्षणाची प्रतिमा साठवून ठेवण्याकडे होते.
ह्या पिवळ्या रंगात गडद लाल रंगाने मला आकर्षीत केले. फुलात फुल कसे?
श्री व्याघ्रेश्वर मंदिर परिसर, असुद.
मी आणि मोठा मुलगा व्याघ्रेश्वराच्या पूजेला निघालो होतो, बगळा त्याच्या पोट पुजेला निघला होता. मुलाने तो क्षण टिपला.
प्रतिक्रिया
24 Feb 2010 - 9:23 am | Manish Mohile
सुरेख. सर्वच छायाचित्रे अतिशय रेखीव आलेली आहेत. फुलान्चे रन्ग, पनान्च्या शिरा - अतिशय सुन्दर.
तुमच्या camera ची २४क्ष झूम ऑप्टिकल आहे का? साधरण काय किम्मत आहे? माझा camera कॅनन १० मेगापिक्सेल, ६क्ष ऑप्टिकल झूम आणि २४क्ष डिजिटल झूम ह्या कॉन्फिगरेशन चा आहे. अपग्रेड करण्याचा विचार आहे पुढे मागे.
मनिष
24 Feb 2010 - 9:39 am | मदनबाण
मस्त फोटो आहेत...
मनीष निकॉन पी९० ची अधिक माहिती इथे मिळेल :---
http://www.nikon.co.in/productitem.php?pid=1302-16b3e4cf31
(निकॉन प्रेमी)
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
24 Feb 2010 - 10:11 am | विसोबा खेचर
सुरेख...
तात्या.
24 Feb 2010 - 11:39 am | समंजस
सुंदर!! :)
24 Feb 2010 - 11:45 am | स्वानन्द
सर्व छायाचित्रे सुंदर आहेत.
एक शंका : तो पक्षी बगळा नसावा..
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
24 Feb 2010 - 12:24 pm | गुपचुप
सर्वच फोटो छान आलेत. पहिला फोटो तर अप्रतिम.