--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
गहिरी निळाई, पांढऱ्याशुभ्र लाटा, आत लांब गेलेले विक्षिप्त दगड आणि कोंदणासाठी आलेली झाडाची फांदी... ढगांनी क्षितिज झाकून टाकल्यामुळे आकाशच खाली उतरून समुद्र झालंय असं वाटतं.
प्रतिक्रिया
17 Feb 2010 - 11:41 am | Manish Mohile
सुरेख छायचित्र.
17 Feb 2010 - 12:12 pm | शुचि
इतक्या नीळ्या रंगांच्या छटा मी फक्त प्रोफेशनल फोटोत पाहील्या होत्या.
अमित फोटोबरोबर प्रवास/(किनारा) वर्णन टाकलं असतं तर बरं झालं असतं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
17 Feb 2010 - 12:29 pm | विसोबा खेचर
वा! सुरेखच दिसतोय समुद्रकिनारा!
साला, आपण पण एकदा केव्हातरी आवडत्या स्त्रीसोबत अवश्य जाणार या किनार्यावर फिरायला! :)
तात्या.
17 Feb 2010 - 4:07 pm | गणपा
एकद प्रोफेशनल फोटो वाटतोय.
डेस्कटॉप वर लावण्याचा मोह होतोय.
17 Feb 2010 - 4:54 pm | मदनबाण
मस्त फोटो...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
17 Feb 2010 - 5:16 pm | यशोधरा
छान आहे फोटो, खूप आवडला.
18 Feb 2010 - 1:24 am | प्रभो
फोटो मस्तच
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
18 Feb 2010 - 2:27 am | टारझन
व्वा ! मन पाणावले !
पण आपल्याला तर बॉ मायामी बिच वर जायचंय :)
21 Feb 2010 - 11:27 pm | स्वतन्त्र
मस्त छायाचित्र !अप्रतिम !
22 Feb 2010 - 12:18 am | पक्या
वा , मस्त फोटो
जय महाराष्ट्र , जय मराठी !
22 Feb 2010 - 4:33 am | राजेश घासकडवी
गहिरी निळाई, पांढऱ्याशुभ्र लाटा, आत लांब गेलेले विक्षिप्त दगड आणि कोंदणासाठी आलेली झाडाची फांदी... ढगांनी क्षितिज झाकून टाकल्यामुळे आकाशच खाली उतरून समुद्र झालंय असं वाटतं.
चित्र नयनरम्य व बोलकं आहे.