माफ करा पण काही छायाचित्रे ही डोंगरावरून बर्याच उंचीवरून घेतली आहेत का?
मला सर्वच आवडली. विशेषतः उंचावरून घेतलेली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 8:35 am | विसोबा खेचर
वा मस्त!
मुर्डी म्हणजे आमच्या शिरुभाऊंचं गाव! :)
(कोकणातला) तात्या.
16 Feb 2010 - 8:58 am | प्रमोद देव
रानडेसाहेब सगळीच छायाचित्रं खूपच सुंदर आहेत. त्याबरोबरच थोडे प्रवासवर्णन/अनुभव इत्यादिबद्दल काही लिहिले असते तर दुधात साखर..असे झाले असते.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
16 Feb 2010 - 6:45 pm | मदनबाण
मोदबुवांशी सहमत...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
16 Feb 2010 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मोदबुवांशी सहमत...
-दिलीप बिरुटे
16 Feb 2010 - 1:16 pm | शुचि
माफ करा पण काही छायाचित्रे ही डोंगरावरून बर्याच उंचीवरून घेतली आहेत का?
मला सर्वच आवडली. विशेषतः उंचावरून घेतलेली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
16 Feb 2010 - 6:42 pm | विनायक रानडे
छायाचित्रे ही टेकडीवरून घेतली आहेत वाईड अॅन्गलने जास्त दूर दिसत आहेत.