कोकण दिवा

केदार बर्वे's picture
केदार बर्वे in कलादालन
15 Feb 2010 - 7:18 am

नमस्कार.

नुकताच कोकण दिव्या या ठिकाणी जायचा चान्स मिळाला, तिथले फोटो शेअर करतो आहे.

http://picasaweb.google.com/barvekedar/KokanDiva

प्रवास

प्रतिक्रिया

शुचि's picture

15 Feb 2010 - 7:40 am | शुचि

तो चिटुकला "बाळ" फणसाचा फोटो भारी गोड. :)
असं ऐकलय की फणसाच्या झाडाला चाहूलीची गरज असते फळायला. जर पायरव नसेल तर म्हणे हे झाड फळत नाही. :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विमुक्त's picture

15 Feb 2010 - 1:52 pm | विमुक्त

कोकण दिव्याच्या माथ्यावर गेला होतात का?... फोटो छान आहेत...
भारी आहे हा किल्ला... मी रायगडहून कावळ्याघाटाने गोलो होता.... वरुन वेगवेगळ्या आकाराचे डोंगर बघायला सही वाटतं...

केदार बर्वे's picture

16 Feb 2010 - 12:44 pm | केदार बर्वे

होय, कोकण दिव्याच्या माथ्यावर गेलो होतो, माथ्यावर गेलो नाहीतर काहीच मजा नाही.

स्वतन्त्र's picture

16 Feb 2010 - 5:11 pm | स्वतन्त्र

कोकण दिव्याला कस जायच ? कोणता रस्ता सर्वात जवळचा आणि सोप्पा आहे ? गडावर प्रेक्शनीय स्थळे कोणती ?

केदार बर्वे's picture

17 Feb 2010 - 7:04 am | केदार बर्वे

पुण्या पासुन ७० कि.मी अतरावर कोकण दिवा आहे, पुण्याहुन पानशेत ला जायचे, तेथुन पुढे पानशेत बोटिग क्लब वरुन घोल या गावी यावे, गाडी रस्ता इथे सपतो, तेथुन पुढे गाऱजाई वाडी १.५ तास चालत जावे,
तिथुन पुढे कोकण दिवा १ तास, गडावर बघयाला काही नाहीये, पण गडावरुन कील्ले रायगड बाघायला मिळ्तो.

स्वतन्त्र's picture

23 Feb 2010 - 2:00 pm | स्वतन्त्र

धन्यवाद

simplyatin's picture

23 Feb 2010 - 8:08 pm | simplyatin

लै भारी,

दोस्ता तोडलस !