सुंदर छायचित्रं आहेत. तो रेतीमधला शंख अप्रतिम. रंग किती छान आहे .
अवांतर - ... किती दिवसांत समुद्रावर गेले नाही. सरोवर आहे जिथे चपटे गुळ्गुळीत दगड सापडतात. पण आसपास समुद्र नाही.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
भारतातीलच आहे. केरळ मधील कोवलम बीचवर हे फोटो काढले आहेत. खूप सुंदर बीच आहे.
आम्ही गेलो होतो तेव्हा गोरे फोरेनर्स च जास्त होते बीचवर. आपले देसी लोक अगदीच कमी ..१-२ कपल्स दिसली फक्त. कदाचित ह्या गोर्यांमुळे बीच स्वच्छ राहिला असेल ;)
वर प्रतिसाद दिलेल्या सर्व आस्वादकांचे मनापासून आभार.
प्रतिक्रिया
3 Feb 2010 - 3:52 am | शुचि
सुंदर छायचित्रं आहेत. तो रेतीमधला शंख अप्रतिम. रंग किती छान आहे .
अवांतर - ... किती दिवसांत समुद्रावर गेले नाही. सरोवर आहे जिथे चपटे गुळ्गुळीत दगड सापडतात. पण आसपास समुद्र नाही.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
25 Mar 2010 - 11:10 am | चक्रमकैलास
लहानपणची आठवण झाली जलपैंजण बघून...आत एवढ्या निरागसपणे ऊभारता सुद्धा नाहि येणार समुद्रामध्ये... :<
मस्त...
3 Feb 2010 - 5:54 am | गणपा
वाह पहिल्या फोटोला किती समर्पक नाव दिलयत..
क्लास.
3 Feb 2010 - 8:52 am | चतुरंग
चतुरंग
3 Feb 2010 - 11:36 am | सहज
पहिला फोटो खासच!
3 Feb 2010 - 1:06 pm | बिपिन कार्यकर्ते
सुपर्ब!!! फोटो आधी बघितला. मनात तेच आले... आणि मग शीर्षक वाचले. चपखल.
बिपिन कार्यकर्ते
4 Feb 2010 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जलपैंजण शीर्षक केवळ सुपर्ब...!
-दिलीप बिरुटे
7 Feb 2010 - 12:21 am | पक्या
+५
छान छायाचित्रे
जय महाराष्ट्र , जय मराठी !
3 Feb 2010 - 10:25 am | ऋषिकेश
वाह.. पहिला फोटो आणि त्याला दिलेले नाव दोन्ही खास!.
कुठला बीच आहे??
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
3 Feb 2010 - 1:37 pm | अमोल केळकर
मस्त फोटो
एवढं स्वच्छ पाणी म्हणजे भारतातील समुद्र किनारा नसेलच.
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
3 Feb 2010 - 10:13 pm | अश्विनीका
भारतातीलच आहे. केरळ मधील कोवलम बीचवर हे फोटो काढले आहेत. खूप सुंदर बीच आहे.
आम्ही गेलो होतो तेव्हा गोरे फोरेनर्स च जास्त होते बीचवर. आपले देसी लोक अगदीच कमी ..१-२ कपल्स दिसली फक्त. कदाचित ह्या गोर्यांमुळे बीच स्वच्छ राहिला असेल ;)
वर प्रतिसाद दिलेल्या सर्व आस्वादकांचे मनापासून आभार.
- अश्विनी
3 Feb 2010 - 3:59 pm | झकासराव
पहिला फोटु अप्रतिम. :)
3 Feb 2010 - 4:26 pm | मेघवेडा
सुंदर! नावही चपखल!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
4 Feb 2010 - 8:24 pm | प्राजु
क्लास!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
4 Feb 2010 - 8:29 pm | सुनील
पहिला फोटो आणि त्याचे शीर्षक अप्रतिम!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Feb 2010 - 11:01 pm | बंडू बावळट
छान!
5 Feb 2010 - 2:54 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त्च्.माझी मुलगी पाण्यात उभी राहिल्यावर पाण्याचे सॉक्स घातले असे म्हणते.त्याचीच आठवण झाली मला पहिला फोटो पाहुन.
7 Feb 2010 - 1:02 am | आपला अभिजित
पहिला फोटो अप्रतिम.
शीर्षकही चपखल आहे.
लगे रहो!
7 Feb 2010 - 6:44 am | स्वाती२
फोटो आणि शिर्षक दोन्ही खास!
7 Feb 2010 - 2:36 pm | अश्विनीका
सर्व आस्वादकांचे धन्यवाद.
- अश्विनी
13 Feb 2010 - 12:12 pm | मदनबाण
सुंदर कल्पना,सुंदर फोटो... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato