नाताळच्या सुट्टीत मुलांना (आणि त्याबरोबर पालकांना) बघायला आवडतील अशी संस्थळे

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
25 Dec 2009 - 10:51 pm

[ह्यातील एक-दोन संस्थळे आज पाहिली तेव्हा उघडत नव्हती..पण नंतर उघडून पहावीत.]

मला नेहमी भेट द्यायला आवडते ती ह्यातील ऑप्टीकल इल्युजन च्या अनेक विस्मयकारी आकृत्या आणि खेळ असलेली ही साईट-
http://www.sandlotscience.com
पहिल्या पानावरील हा दुवा पहावा- http://www.sandlotscience.com/Illusion_Jump_Main/Master_Jump.htm

ह्या पानावर गेल्यावर त्यातील ४ टूअर घ्याव्यात.

तंत्रमाध्यमवेध

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

26 Dec 2009 - 9:21 am | अमोल केळकर

मस्त. चांगला संचय आहे.

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा