गझल तिहाई - सस्नेह आमंत्रण

अजय जोशी's picture
अजय जोशी in जनातलं, मनातलं
16 Dec 2009 - 9:11 am

गझल संग्रहांचे प्रकाशन आणि गझल मुशायरा

दिनांक २० डिसेंबर २००९, रविवार रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळात
सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३०
येथे हा कार्यक्रम होणार आहे.

अध्यक्ष : डॉ. राम पंडीत, प्रमुख पाहुणे : डॉ. सुरेशचंद्र पाध्ये

प्रकाशित करण्यात येणारे गझलसंग्रह ::
हौस - समीर चव्हाण
मी न माझा राहिलो - अजय जोशी
बेफिकिरी - भूषण कटककर (बेफिकीर)

गझल मुशायरा :::
म. भा. चव्हाण
चित्तरंजन भट
अनंत ढवळे
समीर चव्हाण
भूषण कटककर
अजय जोशी

गझल

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

16 Dec 2009 - 11:39 am | विशाल कुलकर्णी

अजयभौ, हार्दिक अभिनंदन आणि आमंत्रणाबद्दल धन्यवाद ! बाकी कार्यक्रमाचा वृत्तांत लिहालच, वाट पाहतो आहे. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुधीर काळे's picture

17 Dec 2009 - 3:33 am | सुधीर काळे

हार्दिक अभिनंदन!
बघू ४ जाने.ला वेळ मिळतो का ABC त जायचा! Who killed Karkare ही घ्यायचे आहे!
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम