अॅडॉबी इमेजरेडी हे अॅप्लीकेशन फोटोशॉप बारोबर असते त्यात प्रत्येक लेअर ला चालू बंद केल्याने हे अॅनीमेशन तयार होते. सेव्ह ऑप्टीमाईझ अॅज करताना जीआयएफ फाईल फॉरमॅटची निवड करायची.
कोणतेही साधन चांगले / वाईट नसते. ते वापरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ते साधन का, कसे, कुठे, केव्हा हे ठरवणे त्या वापरणार्या व्यक्तीच्या त्या क्षणाला असणार्या मानसिकतेचे द्योतक असते.
प्रतिक्रिया
12 Dec 2009 - 2:36 pm | मदनबाण
तुम्ही दिलेला या उदाहरणातुन, फोटोत कसे बदल केले जाऊ शकतात हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने दाखवुन दिले आहेत.
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
12 Dec 2009 - 6:22 pm | नरेंद्र गोळे
सुरेखच जीआयएफ आहे.
स्थिर फोटोंपासून चलचित्ररूप जीआयएफ कशी तयार करतात?
12 Dec 2009 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्थिर फोटोंपासून चलचित्ररूप जीआयएफ कशी तयार करतात?
-दिलीप बिरुटे
12 Dec 2009 - 6:47 pm | देवदत्त
GIF Animator नावाचे सॉफ्टवेयर वापरून करता येते.
12 Dec 2009 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
13 Dec 2009 - 8:17 am | विनायक रानडे
अॅडॉबी इमेजरेडी हे अॅप्लीकेशन फोटोशॉप बारोबर असते त्यात प्रत्येक लेअर ला चालू बंद केल्याने हे अॅनीमेशन तयार होते. सेव्ह ऑप्टीमाईझ अॅज करताना जीआयएफ फाईल फॉरमॅटची निवड करायची.
13 Dec 2009 - 9:14 am | विनायक रानडे
शब्दगारवा करिता एक चित्र बनवले होते त्याचे हे जिफ अॅनीमेशन
हे पोपटाचे चित्र व पिंजरा तयार करुन जिफ अॅनीमेशन केले.
13 Dec 2009 - 11:19 am | अविनाशकुलकर्णी
आणखि एक जिफ.....
From
13 Dec 2009 - 2:53 pm | विनायक रानडे
कोणतेही साधन चांगले / वाईट नसते. ते वापरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ते साधन का, कसे, कुठे, केव्हा हे ठरवणे त्या वापरणार्या व्यक्तीच्या त्या क्षणाला असणार्या मानसिकतेचे द्योतक असते.