फोटो रिस्टोरेशन

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in कलादालन
9 Dec 2009 - 10:32 am

हा ओळख पत्रातला लॅमिनेट केलेला फोटो होता त्याला ए४ पाना एवढा रिस्टोर केला.

हे शिकायची आवड असल्यास संपर्क करा. ९९६० ६३७ ६४६.

कला

प्रतिक्रिया

निमीत्त मात्र's picture

9 Dec 2009 - 10:49 am | निमीत्त मात्र

मस्तच!

हे सुधिर काका आहेत का? ते असले तर त्यांच्या मिश्या कशा उडवल्यात तेही सांगा.

टारझन's picture

9 Dec 2009 - 10:59 am | टारझन

हॅहॅहॅ .. "तसल्या" काही साईट्स वर बॉलीवुड हिरविनींची चित्रे पाहिली होती .. ह्याच पद्धतीने करतात ते :)

बाकी फोटोशॉप काळ्याचं गोरं करू शकते (येथे सुधीर काका आणि रंगाजी राव ह्यांचा काही ही संबंध नाही , कृपया संपादकांनी विवेकबुद्धीने काम घ्यावे आणि विणाकारण प्रतिक्रिया उडवू/संपादित करू नये)

-(फोटो एडिटींग मास्टर) फोटोबा शॉपर

अविनाशकुलकर्णी's picture

10 Dec 2009 - 10:03 am | अविनाशकुलकर्णी

मी मनिषा चा केलेला फोटो...........फक्त चेहेरा मनिषा चा आहे....

From

विनायक रानडे's picture

10 Dec 2009 - 2:53 pm | विनायक रानडे

तोंडात जाणारे बोट इतके रेखिव ( शार्प फोकस ) तर महत्त्वाचे डोळे व नाक औट ऑफ फोकस हा सगळ्यात मोठा दोष ह्या चित्रात झाला आहे. मूळ चित्रातील भूवया व नाकाचा भाग अजून तसाच राहीला आहे. तो मूळ चेहरा व नाक चित्राच्या डावीकडे बघणारे असावे हे डोक्याच्या ठेवणी वरून स्पष्ट दिसते आहे. कोणताही चेहरा बदलताना ह्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. मूळ चेहर्‍याचा / कातडीचा रंग व नवीन चढवलेल्या डोळे नाकाचा रंग किती वेगळा आहे. कामात सफाई आणा. पण फसवण्याचा प्रयत्न चांगला केलात. कारण कुठल्याच बाबतीत हा चेहरा मनीषा ( कोणती ? लांबा, कोयराला का तुमच्या मनात असणारी ?).
माफ करा जरा कडक बोलतो आहे. पण त्या शिवाय ते जिव्हारी लागत नाही व चांगले सफाईचे काम करण्याची जिद्द निर्माण होत नाही. निदान मी तरी असे केले म्हणून माझ्या कामात मी सफाई आणू शकलो. सुरुवातीला माझ्या पण चुका झाल्या पण त्या लगेच सुधारण्याचा प्रयत्न मी केला.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Dec 2009 - 6:41 pm | अविनाशकुलकर्णी

धन्यवाद...सुधारु