(माझ्या हेमाचे तीन लोचट)

सुनील's picture
सुनील in कलादालन
3 Dec 2009 - 5:21 pm

सर्व छायचित्रे जालावरून साभार.

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

3 Dec 2009 - 6:13 pm | कानडाऊ योगेशु

धर्मेंद्र कुठे तडफडलाय भाऊ?

--------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

मीनल's picture

3 Dec 2009 - 8:16 pm | मीनल

धर्मेंद्र चा पोपट न झाल्याने तो या लोचटांच्या यादीतून गाळण्यात आला असावा.
`माझ्या हेमाचे तीन लोचट` हे वाचून शीर्षक वाचूनही
हसू आल.
मीनल.

क्रान्ति's picture

4 Dec 2009 - 8:35 am | क्रान्ति

>>>धर्मेंद्र चा पोपट न झाल्याने तो या लोचटांच्या यादीतून गाळण्यात आला असावा. >>>
अगदी अगदी! शीर्षकाबद्दलही मीनलताईशी सहमत.
:)

क्रान्ति
अग्निसखा

चतुरंग's picture

3 Dec 2009 - 6:21 pm | चतुरंग

अगदी अपेक्षेप्रमाणे सुनीलरावांनी धागा टाकलाच!!
वि डं ब न ए क द म क ड क!! =)) =)) =))

(खुद के साथ बातां : आता धरमपाजींना गाळल्याबद्दल "मैं तेरा खून पी जाऊंगा कुत्ते कमीने" असं म्हणत ते बहुदा सुनीलरावांच्या स्वप्नात येणार! ;) )

(लोचट)चतुरंग

श्रावण मोडक's picture

3 Dec 2009 - 8:23 pm | श्रावण मोडक

+१

विकास's picture

4 Dec 2009 - 7:14 am | विकास

आता धरमपाजींना गाळल्याबद्दल "मैं तेरा खून पी जाऊंगा कुत्ते कमीने" असं म्हणत ते बहुदा सुनीलरावांच्या स्वप्नात येणार!

वास्तवीक खालील छायाचित्र पहात धर्मेंद्रसाहेबांनाच हा डायलॉग इतरांकडून ऐकावा लागला असेल ;)

सन्जोप राव's picture

3 Dec 2009 - 8:48 pm | सन्जोप राव

वा, वा...
फारच छान.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

टारझन's picture

3 Dec 2009 - 8:51 pm | टारझन

हॅहॅहॅ .. मी म्हंटलं आमचंच कला दालन उघडलं की काय ;)
सुनिलराव .. जियो !!

-(ड्रॅक्युला) टार्मेंद्र

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2009 - 9:19 pm | बिपिन कार्यकर्ते

सुनीलपंत... खत्तरनाक!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

jaypal's picture

3 Dec 2009 - 9:28 pm | jaypal

जब-या धागा

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 11:30 pm | विसोबा खेचर

आमची हेमा बाकी छानच दिसते हो! :)

तात्या.

टारझन's picture

4 Dec 2009 - 12:37 am | टारझन

डोळे पाणवले.. !!

प्रभो's picture

4 Dec 2009 - 12:44 am | प्रभो

जियो सुनिलराव...

हेमाच्या मुलीला पाहून मात्र माझेही डोळे पाणावले!!

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

टारझन's picture

4 Dec 2009 - 12:45 am | टारझन

हेमा ही मुलगी छाण अभिनय करते ! फार अपेक्षा आहेत हेमा कडून :)

- (हेमा प्रेमी) टारोबा धर्मेंदर

आतातरी चर्चा मुद्देसुद, शिस्तीत आणी अवांतर न होता होतील असं वाटतय....

हर्षद आनंदी's picture

4 Dec 2009 - 6:35 am | हर्षद आनंदी

खरोखरच.. काही काळ तीने पल्बिकवर अक्षरशः राज्य केले..

धर्मेंद्रपाजींनी छान बाजी मारली

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विकास's picture

4 Dec 2009 - 7:10 am | विकास

अजून दोन विसरलेले - दोन वेगळ्या पिढ्यांमधले...

सुनील's picture

4 Dec 2009 - 10:29 am | सुनील

मूळ कच्च्या मालात तीन पोपट असल्यामुळे विडंबनातदेखिल तीनच पोपट दाखवणे भाग होते. पैकी धर्मेंद्रने तर बाजी मारलेली! सबब, तो "पोपट" नाही. तसे तुम्ही सुचवलेलेही चालले असते पण सापडले नाहीत इतकेच ;)

(संजीवकुमार शोधायचा प्रयत्न केला पण मिळाला नाही)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रमोद देव's picture

4 Dec 2009 - 11:20 am | प्रमोद देव


हेमा मालिनी-संजीवकुमार

चतुरंग's picture

4 Dec 2009 - 4:20 pm | चतुरंग

देवकाका बी फार्मात हैती!! :D :D

('हेमा'डपंथी)चतुरंग

अविनाशकुलकर्णी's picture

5 Dec 2009 - 8:16 pm | अविनाशकुलकर्णी

प्रांजल पणे सांगतो..मला विषय कळला नाहि....शशी/देव्/राजेश यांना का लोचट म्हटले आहे?....़खरा लोचट तर जितेंद्र आहे.....ज्याला हेमाशी लग्न करायचे होते..

विकास's picture

5 Dec 2009 - 11:05 pm | विकास

खरा लोचट तर जितेंद्र आहे.....ज्याला हेमाशी लग्न करायचे होते..

खरचं की! खालच्या छायाचित्रात तर तसे उघड उघड म्हणतोय :?

अमृतांजन's picture

5 Dec 2009 - 11:05 pm | अमृतांजन

"खरा लोचट तर जितेंद्र आहे.....ज्याला हेमाशी लग्न करायचे होते."

अरे देवा!!! मग तुशार आणि एकता कपूर कसे दिसले असते?......

मृत्युन्जय's picture

11 Dec 2009 - 1:00 pm | मृत्युन्जय

मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांना त्यांनी स्वत:नी केलेले लेखन प्रसिद्ध करण्याकरता बनवले गेलेले संस्थळ आहे, याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती...

जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.

इथे धड न चर्चा चालु आहे ना काही कलात्मक आहे. अभिरुचीहीन काहीतरी प्रदर्शित झाले आहे आणी आपण त्याची उत्तम म्हणुन स्तुती करतो आहोत. हे संकेतस्थळ सुरु करण्यामागचा उद्देश असे करण्याने साध्य होतो आहे का?