इतिहास घडवणे आणि इतिहास बनणे

chipatakhdumdum's picture
chipatakhdumdum in काथ्याकूट
27 Nov 2009 - 12:44 am
गाभा: 

मा. राष्ट्रपतीन्च अभिनन्दन,
त्यानी सुखोइ विमानातून भरारी मारली आणि इतिहास घडवला..
त्यानी मिग विमानातून भरारी मारली असती तर त्या इतिहास बनल्या असत्या..

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

27 Nov 2009 - 1:58 am | पाषाणभेद

हा हा हा
अजून येवूद्या.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2009 - 10:57 am | llपुण्याचे पेशवेll

+१.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

सूहास's picture

27 Nov 2009 - 4:32 pm | सूहास (not verified)

हा हा हा !!

+१.

गुणाचे पेशवे
पेशव्यांनी हल्ली सहीत वाक्यं लिहिणं का बंद केले आहे.
Since 1984

शार्दुल's picture

27 Nov 2009 - 11:09 am | शार्दुल

दोन ओळीन्चा धागा ,,,, :T

पण फिसकन ह्सू आले,,,, =))

(असोत आपल्यालातर सु़खोई बघायलासुद्धा मिळणार नाही L) ,,,, त्या त्यात बस्ल्यातरी,,,, असोत अभिनंदन,,, वयाच्या ७५व्या वर्षी उंच भरारी,, तेही नसे थोडके,,,, :) )

नेहा

शारिरीक दृष्ट्या तंदरुस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रपतीचे अभिनंदन.

वेताळ

टारझन's picture

27 Nov 2009 - 11:48 am | टारझन

छाण "जोग" आहे ;)

- पी.जोग

गणपा's picture

27 Nov 2009 - 11:58 am | गणपा

राष्ट्रपती म्हणुन शालिनी आज्जींबद्दल आदर आहेच.
पण एक विनोद म्हणुन वरील शाब्दिक कोटी आवडली.
याला कोटी म्हणाव का ग्रॅफिटी :?

प्रशु's picture

27 Nov 2009 - 8:30 pm | प्रशु

प्रतिभा म्हणायचे आहे का तुम्हाला?

गणपा's picture

28 Nov 2009 - 4:09 pm | गणपा

प्रशु चुक नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.. :)

शार्दुल's picture

27 Nov 2009 - 5:18 pm | शार्दुल

शालिनी आज्जी ????????????????

नेहा

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Nov 2009 - 5:45 pm | बिपिन कार्यकर्ते

अंमळ खतरनाक जोग.

बिपिन कार्यकर्ते

हेरंब's picture

3 Dec 2009 - 9:21 pm | हेरंब

फक्त 'मिग' ने इतिहास बनल्या असत्या असे म्हणता येणार नाही. नुकतेच एक 'सुखोई' पण कोसळले आहे.

स॑दीप's picture

4 Dec 2009 - 3:15 pm | स॑दीप

शाब्दिक कोटी आवडली.

स॑दीप

काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...