chipatakhdumdum in काथ्याकूट 27 Nov 2009 - 12:44 am गाभा: मा. राष्ट्रपतीन्च अभिनन्दन, त्यानी सुखोइ विमानातून भरारी मारली आणि इतिहास घडवला.. त्यानी मिग विमानातून भरारी मारली असती तर त्या इतिहास बनल्या असत्या.. प्रतिक्रिया हा हा 27 Nov 2009 - 1:58 am | पाषाणभेद हा हा हा अजून येवूद्या. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी +१ 27 Nov 2009 - 10:57 am | llपुण्याचे पेशवेll +१. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984 हा हा हा 27 Nov 2009 - 4:32 pm | सूहास (not verified) हा हा हा !! +१. गुणाचे पेशवे पेशव्यांनी हल्ली सहीत वाक्यं लिहिणं का बंद केले आहे. Since 1984 :) 27 Nov 2009 - 11:09 am | शार्दुल दोन ओळीन्चा धागा ,,,, :T पण फिसकन ह्सू आले,,,, =)) (असोत आपल्यालातर सु़खोई बघायलासुद्धा मिळणार नाही L) ,,,, त्या त्यात बस्ल्यातरी,,,, असोत अभिनंदन,,, वयाच्या ७५व्या वर्षी उंच भरारी,, तेही नसे थोडके,,,, :) ) नेहा तरी देखिल सुखोईतुन भरारी मारण्यासाठी... 27 Nov 2009 - 11:27 am | वेताळ शारिरीक दृष्ट्या तंदरुस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रपतीचे अभिनंदन. वेताळ छाण "जोग" 27 Nov 2009 - 11:48 am | टारझन छाण "जोग" आहे ;) - पी.जोग राष्ट्रपत 27 Nov 2009 - 11:58 am | गणपा राष्ट्रपती म्हणुन शालिनी आज्जींबद्दल आदर आहेच. पण एक विनोद म्हणुन वरील शाब्दिक कोटी आवडली. याला कोटी म्हणाव का ग्रॅफिटी :? प्रतिभा का? 27 Nov 2009 - 8:30 pm | प्रशु प्रतिभा म्हणायचे आहे का तुम्हाला? प्रशु चुक 28 Nov 2009 - 4:09 pm | गणपा प्रशु चुक नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.. :) ये गणपा ,,,, 27 Nov 2009 - 5:18 pm | शार्दुल शालिनी आज्जी ???????????????? नेहा जबर्या... 27 Nov 2009 - 5:45 pm | बिपिन कार्यकर्ते अंमळ खतरनाक जोग. बिपिन कार्यकर्ते सुखोई 3 Dec 2009 - 9:21 pm | हेरंब फक्त 'मिग' ने इतिहास बनल्या असत्या असे म्हणता येणार नाही. नुकतेच एक 'सुखोई' पण कोसळले आहे. शाब्दिक 4 Dec 2009 - 3:15 pm | स॑दीप शाब्दिक कोटी आवडली. स॑दीप काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...
प्रतिक्रिया
27 Nov 2009 - 1:58 am | पाषाणभेद
हा हा हा
अजून येवूद्या.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
27 Nov 2009 - 10:57 am | llपुण्याचे पेशवेll
+१.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
27 Nov 2009 - 4:32 pm | सूहास (not verified)
हा हा हा !!
+१.
गुणाचे पेशवे
पेशव्यांनी हल्ली सहीत वाक्यं लिहिणं का बंद केले आहे.
Since 1984
27 Nov 2009 - 11:09 am | शार्दुल
दोन ओळीन्चा धागा ,,,, :T
पण फिसकन ह्सू आले,,,, =))
(असोत आपल्यालातर सु़खोई बघायलासुद्धा मिळणार नाही L) ,,,, त्या त्यात बस्ल्यातरी,,,, असोत अभिनंदन,,, वयाच्या ७५व्या वर्षी उंच भरारी,, तेही नसे थोडके,,,, :) )
नेहा
27 Nov 2009 - 11:27 am | वेताळ
शारिरीक दृष्ट्या तंदरुस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रपतीचे अभिनंदन.
वेताळ
27 Nov 2009 - 11:48 am | टारझन
छाण "जोग" आहे ;)
- पी.जोग
27 Nov 2009 - 11:58 am | गणपा
राष्ट्रपती म्हणुन शालिनी आज्जींबद्दल आदर आहेच.
पण एक विनोद म्हणुन वरील शाब्दिक कोटी आवडली.
याला कोटी म्हणाव का ग्रॅफिटी :?
27 Nov 2009 - 8:30 pm | प्रशु
प्रतिभा म्हणायचे आहे का तुम्हाला?
28 Nov 2009 - 4:09 pm | गणपा
प्रशु चुक नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.. :)
27 Nov 2009 - 5:18 pm | शार्दुल
शालिनी आज्जी ????????????????
नेहा
27 Nov 2009 - 5:45 pm | बिपिन कार्यकर्ते
अंमळ खतरनाक जोग.
बिपिन कार्यकर्ते
3 Dec 2009 - 9:21 pm | हेरंब
फक्त 'मिग' ने इतिहास बनल्या असत्या असे म्हणता येणार नाही. नुकतेच एक 'सुखोई' पण कोसळले आहे.
4 Dec 2009 - 3:15 pm | स॑दीप
शाब्दिक कोटी आवडली.
स॑दीप
काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...