ताजे होउन जा (फुल बाग)

jaypal's picture
jaypal in कलादालन
20 Nov 2009 - 2:34 pm

श्रध्दाजीं सारखी सुंदर रचना मला नाही करता येत पण जे सुंदर आहे ते नजरेतुन सहसा सुटत नाही. मग काय कॅमेरा सरसवायचा आणि सुरु. आप्ल्या सेवेशी ही काही श्रध्दासुमने


कॅमेरा = निकोन डि९०
लेन्स = निकोन डिएक्स १८-५५

ह्या तीन किड्यांच नाव कळेल का?

मांडणी

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2009 - 2:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटो सुंदर आहेत.

तीन किड्यांची नावं: अमर, अकबर, अँथनी

अदिती

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Nov 2009 - 2:43 pm | ब्रिटिश टिंग्या

असेच म्हणतो!
फोटो सुंदर आहेत.

तीन किड्यांची नावं: टार्‍या, पर्‍या, अवलिया

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Nov 2009 - 3:31 pm | llपुण्याचे पेशवेll

ते किडे ज्या गवताच्या पात्यावर चढलेले दिसत आहे त्याचे नाव: ब्रिटीश फांद्या.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पर्नल नेने मराठे's picture

23 Nov 2009 - 12:38 pm | पर्नल नेने मराठे

कशावरुन हे किडे मेल आहेत ?
फिमेल किडिणी नसतात का?

चुचु

विसोबा खेचर's picture

20 Nov 2009 - 2:40 pm | विसोबा खेचर

सुंदर छायाचित्रण!

गणपा's picture

20 Nov 2009 - 3:29 pm | गणपा

मस्त रे जया...गुलाब तर एकदम खास..
ते किडे बहुधा लेडीबग चे नातलग आसावेत..

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Nov 2009 - 4:10 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच.

झकासराव's picture

20 Nov 2009 - 4:22 pm | झकासराव

वाह!!!!!
मस्तय. :)

sneharani's picture

20 Nov 2009 - 4:37 pm | sneharani

सुरेख आहेत फोटो...
आवडले

सूहास's picture

20 Nov 2009 - 4:49 pm | सूहास (not verified)

मस्त !!

फोटोज ची नावे टाकली असती तर म्या पामराला नेमके कुठले फुल कोठले ते समजले असते !!

सू हा स...

नेहमी आनंदी's picture

20 Nov 2009 - 5:36 pm | नेहमी आनंदी

सुंदर :)
हे फोटो कसे टाकायचे?

प्रभो's picture

20 Nov 2009 - 8:43 pm | प्रभो

जय, मस्त रे....

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्राजु's picture

21 Nov 2009 - 9:22 am | प्राजु

केवळ सुरेख!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

पर्नल नेने मराठे's picture

21 Nov 2009 - 10:01 am | पर्नल नेने मराठे

सुरेख!!!
चुचु

वेताळ's picture

21 Nov 2009 - 10:14 am | वेताळ

आवडले आपल्याला.........
वेताळ

देवदत्त's picture

21 Nov 2009 - 7:25 pm | देवदत्त

सुंदर प्रकाशचित्रे :)

लवंगी's picture

21 Nov 2009 - 7:37 pm | लवंगी

:)

श्रद्धा.'s picture

22 Nov 2009 - 11:02 am | श्रद्धा.

सुंदर छायाचित्रण

मदनबाण's picture

22 Nov 2009 - 9:48 pm | मदनबाण

सगळेच फोटो झकास आहेत... :)

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

चतुरंग's picture

23 Nov 2009 - 2:59 am | चतुरंग

सगळेच फोटू फार सुंदर आलेले आहेत.
खरोखरंच अगदी ताजंतवानं वाटतंय! धन्यवाद.

चतुरंग

भटकंती अनलिमिटेड's picture

16 Dec 2009 - 12:16 am | भटकंती अनलिमिटेड

फोटो छान आहेत. दुसरा फोटो मला विशेष आवदला. पण काही आऊट ऑफ फोकस गेले आहेत. त्यात सुधारण्यास अजून बराच वाव आहे. काही फोटोंना जास्त सॅच्युरेट केल्यासारखे वाटले (उदा. गुलाब).

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

भानस's picture

16 Dec 2009 - 2:01 am | भानस

सगळेच फोटो सुंदर आहेत. :)