मंडळी,
फॉल सीज़न जवळ पास संपत आला आहे. ह्या फॉल सीज़न मधे काढलेली काही छायाचित्रे.
कॅनडा मधे आणि विशेष करून क्वीबेक मधे प्राकृतिक संपदा खुप प्रमाणात असल्या मुळे, फॉल मधे अजुन मजा आली.
ही संपदा टिपणयाचा एक प्रयत्न.
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 9:25 am | विंजिनेर
आय हाय.. अल्टी.. शब्दांची गरजच नाही.
सुरेख!!
19 Nov 2009 - 10:35 am | टारझन
वरनं सहावा फोटू ... आवडत्या स्त्री समवेत शांततेत चार क्षण घालवण्यासाठी लै भारी जागा वाटते :)
जियो !!
- टारझन्स
19 Nov 2009 - 8:15 pm | प्रभो
जबहरा!!
टार्याशी सहमत...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
19 Nov 2009 - 9:40 am | घाटावरचे भट
छानच फोटो.
19 Nov 2009 - 9:41 am | सहज
लै भारी !!!
जिज्ञासुंनी घारेसरांचा हा लेख जरुर वाचावा.
19 Nov 2009 - 1:24 pm | गणपा
>>जिज्ञासुंनी घारेसरांचा हा लेख जरुर वाचावा.
वाचला.
दुव्या बद्दल आमचा दुवा घ्यावा.
19 Nov 2009 - 10:09 am | पर्नल नेने मराठे
मस्त फोटोज्
चुचु
19 Nov 2009 - 10:20 am | वेताळ
एकदम मस्तच आले आहेत फोटो....वॉलपेपर म्हणुन लावायला हरकत नसावी.
वेताळ
19 Nov 2009 - 11:48 am | भाग्यश्री कुलकर्णी
मस्तच
19 Nov 2009 - 12:10 pm | फ्रॅक्चर बंड्या
सगळेच फोटो छान ...
19 Nov 2009 - 12:56 pm | सुमीत भातखंडे
टू गूड.
19 Nov 2009 - 1:15 pm | गणपा
मस्त आहेत सगळेच फोटो.
19 Nov 2009 - 3:23 pm | jaypal
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Nov 2009 - 7:46 pm | धमाल मुलगा
क्लाऽऽऽस !!
फॉलमधली मॅपलची पानं म्हणजे केवळ स्वर्गाचा नजारा रे!!!!!
मस्त हो अजिंक्यराव,
आणखी फोटो असतील (विशेषतः मॅपल लिव्ह्जचे) तर तेही टाका ना इथे :)
19 Nov 2009 - 7:53 pm | परिकथेतील राजकुमार
नयन हे सुखावले....
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
19 Nov 2009 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय सुंदर फोटो आहेत.
झकास.
-दिलीप बिरुटे
19 Nov 2009 - 9:51 pm | अजिंक्य पोतदार
सगळयांचे आभार. फॉल व्यतरीक्त पण फोटो टाकायचा विचार करतोय. लवकरच टाकिन.
पुन्हा एकदा आभार !
अजिंक्य पोतदार