दाउद २

अरभाट आणि चिल्लर's picture
अरभाट आणि चिल्लर in जनातलं, मनातलं
11 Nov 2009 - 1:39 am

दाउदा येशील कधी परतून?
बोम्बस्फोट खटल्यात 'माफीचा' साक्षीदार म्हणून
भ्रष्ट-ढेरी राजकारण्यान्च्या नाकावर टिच्चून
शरदाच्या त्या राजकिय अन अभयाला आठवून
मुम्बापुरीतिल तव वास्तुन्चा वारसदार म्हणून
मुन्डेच्या त्या घोषणेची अन मुन्डी मुरगाळून
दाउदा येशील कधी परतून?

विडंबन