' राजमाचि येथे जायचे ठरवत आहे.

मॅन्ड्रेक's picture
मॅन्ड्रेक in कलादालन
10 Nov 2009 - 8:10 am

नमस्कार,
१४ आणि १५ नोव्हेंबर रोजी ' राजमाचि येथे जायचे ठरवत आहे.
सोबत १० लहान मुले आहेत ( वय ६-१०)
सन्त्रो , कींवा इन्डिका जावु शकेल का?

अधिक माहिति हवी आहे.

धन्यवाद.

प्रवास

प्रतिक्रिया

प्रभो's picture

10 Nov 2009 - 8:20 am | प्रभो

मी गेलो होतो तेंव्हा रस्त्याचे काम चालू होते...आता झाला असावा....सुमो वगैरे सारख्या लँड क्रुझर टाईपच्या गाड्या जाऊ शकतात वर....आत्ताचं नक्की माहित नाही.....विमुक्ताला खरड टाका...

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

हर्षद आनंदी's picture

10 Nov 2009 - 8:25 am | हर्षद आनंदी

४ वर्षांखाली निम्म्या रस्त्याचे काम चालले होते, पण पुढच्या भागात काम झाले असेल असे नाही वाटत.

सुमो, क्वालीस त्या टाईपच्या गाड्या एक वेळ जाऊ शकतील. त्या तेव्हा ही येत होत्या.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विजयसो's picture

10 Nov 2009 - 10:26 am | विजयसो

मी आत्ताच गेलो होतो राजमाची ला पावसाळयात ..... पण आम्ही तुन्गार्ली लेक पासून पायी गेलो होतो ....
तेव्हा ओढयांना पानी ही भरपूर होते .. आता नसणार ...पण तरीही रास्ता बराच ख़राब आहे ....
तुम्ही अतुल सावंत (९८८१२१५०९१ / ९०११५६४५२२ ) यांना फ़ोन करून रस्त्याची चौकशी करू शकता .. ते राजमाची ला रहातात .. आमचा ग्रुप त्यांच्याकडेच थांबला होता मुक्कामाला

ज्ञानेश...'s picture

10 Nov 2009 - 10:47 am | ज्ञानेश...

राजमाचि येथे जायचे ठरत आहे
राजमाचि येथे जायचे ठरवतो/ते आहे.

असं काहीतरी लिहा राव.
असो.
तुमच्या ट्रेकला शुभेच्छा! :)

"Great Power Comes With Great Responsibilities"

मसक्कली's picture

10 Nov 2009 - 12:24 pm | मसक्कली

माकडान पासुन जरा जपुन हा...खुप आहेत मकडे तिकडे... ;)

/:) /:) /:)

जपुन जरा ... :B

:H :H

मसक्कली's picture

10 Nov 2009 - 12:28 pm | मसक्कली

माकडान पासुन जरा जपुन हा...खुप आहेत मकडे तिकडे... ;)

/:) /:) /:)

जपुन जरा ... :B

:H :H

हो जाउ शकेल आमी ओमनि मधि गेलो होतो..

टिपः लहान मुले आसतिल तर त्यन्च्या हातात कोनतिच खान्याचे पदार्थ देउ नयेत.. मकडे त्रास देतिल... मुलान्कदे लक्श थेवावे लागेल जास्त.. गुड लक.. :)

मॅन्ड्रेक's picture

10 Nov 2009 - 12:54 pm | मॅन्ड्रेक

फोटो डकवुच नंतर.
at and post : Xanadu.

विमुक्त's picture

10 Nov 2009 - 1:27 pm | विमुक्त

गाडी जाऊ शकेल, पण तुम्ही चालतच का नाही जात? त्यामुळे लहान मुलांना आत्ताच भटकंतीची सवय लागेल... गाडीने गेलात तर भटकंती तर होतच नाही आणि परीसर सुध्दा शांत र्हात नाही... हवंतर कुणे गावावरुन vulture कड्या पर्यंत गाडीने जा आणि मग चालत... तीथून अंदाजे ९-१० कि.मी. असेल राजमाची...

मी-सौरभ's picture

12 Nov 2009 - 11:18 pm | मी-सौरभ

जरा जपुन, जमत असेल तर पुढे ढकला :? ...

सौरभ