३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्रा‌इव्ह

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
9 Nov 2009 - 11:37 pm

३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्रा‌इव्ह
म्हणजे माझा जिव कि प्राण आहे..
पॉकेट सा‌ईज डायरी च्या आकाराच्या
त्या खजिन्या मघे माझ्या अनंत अश्या गमति व गुपिते बंदिस्त आहेत.
एखाद्या लहान मुलाच्या खेळण्याच्या पेटित असतात तसे..
खुप गमति साठवल्या आहेत..त्यात..
सी.एच आत्माचि जुनी गाणी..
पुलंच्या काहि कविता...
पिकासो नि काढलेली चित्रे..
मॅरिलिन मनरो व मधुबालेचे जुने फोटो..
काहि उन्मादक जे.पी.जी फोटो..
काहि पोर्न क्लिप्स...
सहलीचे फोटो..
इरॉटीक वेब सा‌ईटचे गुप्त पासवर्ड
काहि सेक्सी प्रोफा‌इल्स च्या लिंक्स
काहि गेम्स..
आचार्य् अत्र्यांचि भाषणे
काहि पी.डी.एफ् ई पुस्तके
अश्या हजारो गोष्टी साठवल्या आहेत..
अन त्यात रोज भर पडते आहे..
मग मी कधि रात्री तो खजीना उघडतो....
अन त्यात हरवुन जातो....वेळेचे भान रहात नाहि
झोपा आता..पुरे झाले.. रात्रीचे ३ वाजत आले आहेत....
पलंगावरुन आवाज येतो..
ना‌ईलाजाने कॉम्प बंद करतो..
हार्ड ड्रा‌ईव्ह कपाटात ठेवतो..अन झोपयला जातो...
३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्रा‌इव्ह
म्हणजे माझा जिव कि प्राण आहे..
त्यात अनेक गमति व गुपिते बंदिस्त आहेत

कविता

प्रतिक्रिया

टारझन's picture

10 Nov 2009 - 12:08 am | टारझन

एवढी परफेक्ट वृत्त , यमक , अलंकार आणि हो, म्हत्वाचं म्हणजे भावविभोर कविता मी आज तागायत पाहिली नव्हती !!

व्वा !! काय देखावा उभा केलाय ..
पॉर्न मुव्हीच च्या बाजूला अत्रे भाषण करत आहेत .. पलंगाखाली कोणी नको तसल्या गेम खेळतो .. त्याला सी.ए. गाणी गाऊन .. "नको रे गेम खेळू छकुल्या माझ्या" सांगताहेत .. पुलं काही पिकासोवर आपल्या कविता चिकटवत आहेत ... वावावा !
जबरा आहे कविता !!

--( १ टिबी पॉर्नो) सर्वणशगजकर्णी

भडकमकर मास्तर's picture

10 Nov 2009 - 9:40 am | भडकमकर मास्तर

कविता आवडली..
कविता प्रांजळ आणि मर्मभेदक वाटली...
आणि त्यावरचा टार्‍याचा प्रतिस्सादही...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

सुमीत भातखंडे's picture

10 Nov 2009 - 1:17 pm | सुमीत भातखंडे

शिर्षक वाचून आत कविता निघेल असं वाटलं नव्हतं.
एनी वे, खरच प्रांजळ आणि मर्मभेदक कविता. :)

आशिष सुर्वे's picture

10 Nov 2009 - 3:36 pm | आशिष सुर्वे

तुमची ३२० जी बी.. आमची १६० जी बी..
क्षमता कमी पण भावना त्याच!

छान कविता...

-
कोकणी फणस

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2009 - 3:46 pm | बिपिन कार्यकर्ते

जमल्यास सी एच आत्माची गाणी अपलोडवा कुठे तरी जालावर. बाकी काहीच कळलं नाही. पण कविता छान असावी.

बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Nov 2009 - 3:48 pm | ब्रिटिश टिंग्या

>>जमल्यास सी एच आत्माची गाणी अपलोडवा कुठे तरी जालावर.

हॅ हॅ हॅ.....बाकी मटेरियल असेलच आपल्याकडे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2009 - 4:07 pm | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या मित्र आहे आपला...

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

10 Nov 2009 - 4:19 pm | गणपा

ही ही ही .......
टार्‍याच्या खांद्यावर बंदुक ;)
लगे रहो कार्यकर्ते भौ.

चतुरंग's picture

10 Nov 2009 - 9:04 pm | चतुरंग

आवडल्या. मुख्य म्हणजे मेन कॉंपवर हा 'लक्षवेधी' डेटा न साठवता सुट्या हार्डडिस्कवर साठवण्यामागची कल्पकता आवडली! ;)

(एम्बेडेड)चतुरंग

ज्ञानेश...'s picture

10 Nov 2009 - 9:57 pm | ज्ञानेश...

मज्जाय एका माण्साची! <:P

"Great Power Comes With Great Responsibilities"