वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

Primary tabs

सरपंच's picture
सरपंच in पुस्तक पान
24 Feb 2008 - 10:03 pm

नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५)काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

प्रतिक्रिया

Marathi pustak premi's picture

3 Jan 2017 - 9:48 pm | Marathi pustak premi

Where to search ? Where is search field ?

प्रिती विराज's picture

4 Jan 2017 - 10:02 pm | प्रिती विराज

धागा शोधायचा कसा

पैलवान's picture

22 Jan 2017 - 10:21 am | पैलवान

साईट वर सर्च करणे हे पुढील गोष्टीचा शॉर्टकट असल्यासारखे असते :
गुगल वर सर्च करा -
site:www.misalpav.com ग्रीस
तुम्हाला असे सर्च रिजल्ट्स मिळतील

(ग्रीस ऐवजी तुम्हाला मिसळपाववर जे काही सर्च करायचे आहे, तो शब्द वापरा)

जर मला सोत्रिंचा 'कॉकटेल' विषयावरचा धागा शोधायचा असेल, तर मी असे सर्च करेल :
site:www.misalpav.com सोत्रि कॉकटेल
आणि येणार्‍या रिजल्ट्समधून धागा शोधेल. जितके अचूक्/योग्य्/नेमके कीवर्ड्स वापरू तितके धागा शोधणे सोपे होईल.

नमस्ते
नवे लेखन जे प्रथम संपादन मंडळाकडे / पूर्वपरीक्षणार्थ जाते .. ते केवळ संबंधित खातेदाराला पाहता येते का .. आणि त्याची सद्यस्थिती ... प्रलंबित / नाकारले अशी समजू शकते का ?

पैसा's picture

12 Apr 2017 - 10:18 pm | पैसा

इथे संपादक मंडळ काही पूर्वपरीक्षण वगैरे करत नाहीत. तुम्हाला आवडेल ते लिहा. धोरणात बसणारे असेल तर राहील नाहीतर अप्रकाशित होईल.

इथे विरंगूळा ग्रुप नाही का???

अरुण मनोहर's picture

23 Apr 2017 - 5:00 pm | अरुण मनोहर

फ्लिकर वरून फोटो लिंक घेतली.
तो फोटो ऑलरेडी पब्लीक साठी ओपन आहे.
तरी पण इथे दिसत नाही. का बरे?
tayaree

एकुलता एक डॉन's picture

23 Apr 2017 - 8:41 pm | एकुलता एक डॉन

पुण्यातील रद्दीलवाल्यांची लिस्ट पाहिजे
कुठे मिलेल ?

सचिन काळे's picture

10 May 2017 - 9:43 pm | सचिन काळे

१. आपण लिहिलेल्या धाग्यातील मजकूर संपादन कसा करावा.
२. आपण लिहिलेल्या प्रतिक्रियेतील मजकूर संपादन कसा करावा.

पैसा's picture

10 May 2017 - 10:52 pm | पैसा

१) धाग्यातील मजकूर संपादन करण्यासाठी या धाग्यात लिहिल्याप्रमाणे साहित्य संपादक मदत करतात. 'साहित्य संपादक' आयडीला व्यनि करून बदल कळवा.

२) प्रतिक्रियेतील मजकूर आपल्याला संपादन करता येत नाही. ते संपादक लोक करू शकतात. पण तेवढ्यासाठी त्याना विनंती करण्यापेक्षा तिथेच उपप्रतिसाद लिहिणे सोयीचे आहे.

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार.