गाभा:
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत.
http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-liv...
प्रतिक्रिया
25 Apr 2018 - 3:28 pm | manguu@mail.com
सरकारचे अभिनंदन
25 Apr 2018 - 4:16 pm | जेम्स वांड
तुम्हीच असे बोलले तर तुम्हाला वचावचा बोलायचा आनंद गमावून बसतील कैक महान लोक!.
25 Apr 2018 - 11:41 pm | manguu@mail.com
अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसाराम बापूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघेही एकत्र दिसत आहेत. इतकंच नाही तर व्हिडीओत नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडतानाही दिसत आहेत. आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं नरेंद्र मोदी बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
मला जेव्हा कोणीच ओळखत नव्हतं तेव्हापासून आसाराम बापूचा आशिर्वाद मला मिळत असल्याचं मोदी बोलत आहेत. मी बापूंना प्रणाम करतो. ते मला नवी शक्ती देतात. त्याच विश्वासाने मला सत्संगमध्ये येण्याची संधी मिळालीये. स्वत:ला भाग्यवान समजतो. बापूंना माझं नमन असंही मोदी यावेळी बोलत आहेत.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/video-of-asaram-bapu-and-naren...
26 Apr 2018 - 12:13 am | श्रीगुरुजी
26 Apr 2018 - 12:41 am | manguu@mail.com
फोटोशॉप् वाटते आहे गुरुजी
26 Apr 2018 - 12:50 am | manguu@mail.com
हे ओरिजिनल आहे ..
बघा , अटलजी आणि आसारामजी नृत्य करताना.
https://youtu.be/ZylYopVhIXw
26 Apr 2018 - 10:23 am | mayu4u
कॉन्ग्रेस विरोधात अनेक मुद्दे आहेत की गुरुजी... कशाला उगा फोटोशोप वापरायचं?
26 Apr 2018 - 10:51 am | अभ्या..
आता हे धडधडीत फोटोशॉप केलेले ट्रोलिंग चालते का?
ह्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे.
नसता आम्ही फोटोशॉप केलेले काहीही पुरावे ऍक्सेप्ट करायला पाहिजेत.
26 Apr 2018 - 11:57 am | श्रीगुरुजी
हे फोटो कशावरुन खोटे आणि वरील चित्रफिती कशावरुन ख-या?
26 Apr 2018 - 12:15 pm | अभ्या..
मी म्हणतोय म्हणून खोटे,
मी म्हणतो कारण आर्टची 5 वर्षांची सरकारी डिग्री आणि ग्राफिक डिझाईनचे 4 डिप्लोमा आहेत म्हणून.
मी म्हणतो कारण अडोबचे फोटोशॉप ट्रेनिंग घेतलेले म्हणून.
मी म्हणतो कारण 12 वर्षांचा फोटोशॉपचा अनुभव म्हणून.
मी म्हणतो कारण अशा इमेज फोर्जरी आणि ब्लॅकमेल प्रकरणात मला तज्ञ म्हणून बोलावतात म्हणून.
अजून काही?
26 Apr 2018 - 12:24 pm | जेम्स वांड
अडग्या मंडळींवर (कुठल्याच बाजूच्या) रगात जाळू नये, श्वास आत घे अन एकदा शांतपणे 'ओंकार' म्हणून कामाला लाग पाहू. दुसरं म्हणजे मला एक सांग,
मॉर्फ इमेजची समज एक केस आहे, ज्यात अ ह्या माणसाने आपल्या ब ह्या स्त्री सहकारिणीचे फोटो मॉर्फ करून आक्षेपार्ह चित्रे तयार केली, त्या केशीत समज तुला एक्स्पर्ट म्हणून बोलवले तर तू एक रिपोर्ट तयार करून देशील, त्या रिपोर्ट मध्ये कसे मॉर्फिंग आहे ते सिद्ध करणारे मुद्दे असतील, तो रिपोर्ट कोर्टात एक्स्पर्ट ओपिनियन, demonstration, वगैरे म्हणून ऍडमिसेबल असतो का? असल्यास कोर्ट सर्टिफिकेट प्राप्त सब्जेक्ट एक्स्पर्ट व्हायला तू काही वेगळं केलंस का?
26 Apr 2018 - 12:36 pm | मार्मिक गोडसे
मी म्हणतो कारण अशा इमेज फोर्जरी आणि ब्लॅकमेल प्रकरणात मला तज्ञ म्हणून बोलावतात म्हणून.
अजून काही?
चाबूक
26 Apr 2018 - 12:54 pm | श्रीगुरुजी
चाबूक?
मला वाटलं 'पोकळ बांबू' म्हणाल.
26 Apr 2018 - 12:53 pm | श्रीगुरुजी
'मी म्हणतो' म्हटल्यावर पुढे काय बोलणार?
असो. बरं त्या चित्रफिती ख-या का खोट्या?
26 Apr 2018 - 12:56 pm | manguu@mail.com
तुमच्या फोटोत पहा.
आसाराम व सोनिया यांच्या कपड्यांच्या मार्जिन्स overlap आणि blurr आहेत.
दुसरा फोटोही चेहेर्याचा आकार , eye to eye contact इ इ वरुन खोटाच जास्त वाटतो.
26 Apr 2018 - 12:59 pm | श्रीगुरुजी
चित्रफिती?
26 Apr 2018 - 2:05 pm | अभ्या..
वांडोबा परफेक्ट बोललेला. आडग्यांवर रक्त आटवण्यात अर्थ नाही.
खोटेनाटे पुरावे देणे, त्याचा खोटेपणा उघडा पडला की दुसर्यांकडे बोटे दाखवणे. मुद्द्याचा आव आणून फाटे फोडत बसणे हेच तुमचे कार्य आहे आणि त्यालाच ट्रोलिंग असे म्हणतात.
26 Apr 2018 - 2:19 pm | श्रीगुरुजी
एवढा आकांडतांडव व त्रागा कशासाठी?
मी फक्त एवढंच विचारलंय की या चित्रफिती ख-या आहेत का खोट्या? तुम्ही या विषयात एक्सपर्ट असल्याने चित्रफितींच्या खरेपणाविषयी नक्की मत देता येईल. ज्या तातडीने व आत्मविश्वासाने चित्रांबद्दल मत दिलेत तसेच मत चित्रफितींविषयी का द्यावेसे वाटले नसावे?
मी दुसरं विचारलं की ज्या काळात आसारामवर आरोप नव्हते त्या काळातील आसारामच्या एखाद्याच्या बरोबर असलेल्या चित्रफिती (चित्रफिती ख-या का खोट्या याविषयी खातरी नाही) व्हायरल करणे याला ट्रोलिंग म्हणता येईल का? मी चित्रे टाकल्यावर लगेच ट्रोलिंगचा शिक्का मारलात, परंतु चित्रफितींबद्दल अजून काहीच प्रतिक्रिया नाही?
26 Apr 2018 - 2:45 pm | अभ्या..
आकांडतांडव आणि त्रागा?
अहो ह्याला जर आकांडतांडव म्हणत असाल तर निम्मं मिपा तुमच्याच प्रकांड आकांडतांडवाने भरलेले आहे. तुमचा इतर सगळ्या भाजपाविरोधकांबद्दलच्या त्राग्याने निम्मे धागे भरलेले असतात हे कुठल्याही मिपाकराला माहिती आहे.
तुम्ही विचारा की, मी सांगतो त्या चित्रफिती अगदी खर्या आहेत. पण त्यासाठी तुम्ही खोटे फोटोशॉप्ड फोटो का टाकले? दुसर्याचे काय आहे ते बघता येइल इव्हन कित्येकजणांवर मिपाप्रशासनाकडून कारवाई पण झालीये, पण तुम्हीही ट्रोलिंगच करता हे तरी मान्य करा निदान.
26 Apr 2018 - 2:52 pm | श्रीगुरुजी
चिल्याक्स
>>> तुम्ही विचारा की, मी सांगतो त्या चित्रफिती अगदी खर्या आहेत.
बरं.
ज्या काळात आसारामवर आरोप नव्हते त्या काळातील आसारामच्या एखाद्याच्या बरोबर असलेल्या चित्रफिती (चित्रफिती ख-या आहेत असे तुम्ही ठासून सांगितले आहे) व्हायरल करणे याला ट्रोलिंग म्हणता येईल का? मी चित्रे टाकल्यावर लगेच ट्रोलिंगचा शिक्का मारलात, परंतु चित्रफितींबद्दल अजून काहीच प्रतिक्रिया नाही?
26 Apr 2018 - 3:02 pm | अभ्या..
गुर्जी त्यांनी जरी ट्रोलिंगचा(तुमच्याच म्हणन्याप्रमाणे) धंदा पण असली नोटांनी केला, तुम्ही तिथे पण जाली नोटा वापरल्यात. कशासाठी करता येवढे?
26 Apr 2018 - 3:10 pm | श्रीगुरुजी
>>> गुर्जी त्यांनी जरी ट्रोलिंगचा(तुमच्याच म्हणन्याप्रमाणे)
ते ट्रोलिंग आहे असे तुमचे म्हणणे नाही?
26 Apr 2018 - 3:21 pm | अभ्या..
तुम्ही ट्रोलिंगच करता हे तरी सिध्द झालेय ना? का तिथे काही शंका आहेत?
26 Apr 2018 - 4:55 pm | श्रीगुरुजी
कधी सिद्ध झालं? आणि चित्रफिती टाकणे हे सुद्धा ट्रोलिंग आहे यावर अजूनही मत नाही.
26 Apr 2018 - 12:57 pm | कपिलमुनी
अभ्या टिंब टिंब हे या विषयात तज्ज्ञ आहेत.
मिपासाठी सुद्धा ते हे काम करतात.
त्यांचे मत ग्राह्य धरायला हवे .
@ अभ्या : तुझि डिग्री तुला आता कोर्टात प्रुव्ह करायला लागणार :)
26 Apr 2018 - 1:05 pm | अभ्या..
मी का म्हणतो त्याची कारणे दिली आहेत. असो बिसो चा मानभावीपणा लै झाला. कबूल तरी करा खोटे आहे म्हणून.
आणि अशाच खोटेपणाने करता आणि लिहिता का सारे? तसे सांगा मग, उरला सुरला पण आदर नष्ट होईल तुमच्याबद्दलचा.
26 Apr 2018 - 1:19 pm | श्रीगुरुजी
चित्रफिती?
26 Apr 2018 - 2:17 pm | अनुप ढेरे
प्रतिसाद आवडला. वरील फोटो गडबड आहे हे माझ्यासारख्या चित्रकला/फोटोग्रफी इत्यादी दृष्यकलांमधल्या अडाणी माणसालापण समजलं.
27 Apr 2018 - 8:49 am | अर्धवटराव
इतकी स्पष्ट गोष्ट गुर्जींना का कळली नाहि याचच आश्चर्य वाटतं.
26 Apr 2018 - 8:42 pm | Nitin Palkar
शांत! गदाधारी भीम!! शांत!!!
'आसारामला जन्मठेप झाली आहे' हे चुकीचे आहे. त्याला आजन्म कारावासाची सजा फर्मावली आहे.
26 Apr 2018 - 1:27 pm | श्रीगुरुजी
आता हे धडधडीत फोटोशॉप केलेले ट्रोलिंग चालते का?
ज्या काळात आसारामवर आरोप नव्हते त्या काळातील आसारामच्या एखाद्याच्या बरोबर असलेल्या चित्रफिती (चित्रफिती ख-या का खोट्या याविषयी खातरी नाही) व्हायरल करणे याला ट्रोलिंग म्हणता येईल का?
काही दिवसांनी आसारामच्या बारश्याच्या घुग-या खातानाच्या एखाद्या नेत्याच्या चित्रफिती व्हायरल होतील.
26 Apr 2018 - 3:10 pm | शलभ
हाच प्रतिसाद आधी आला पाहिजे होता, जो योग्य आहे. उगाच खोटे फोटो टाकून चोरी पकडली गेल्यावर काय उपयोग.
27 Apr 2018 - 1:22 pm | शब्दबम्बाळ
अरे देवा!
हि वेळ आली का आता? इतका पण नका धीर सोडू हो... जरा चांगल्या लोकांकडून फोटोशॉप तरी करून घेत जावा!
असेही सगळे "गुणवंत" तुमच्याकडेच आहेत ना? :P
अनेक वेळा स्वतः तोंडावर आपटून देखील मंगू सारख्या आयडीला लोचट वगैरे विशेषणे बहाल करायला चांगलाच निब्बरपणा लागत असेल नै! (म्हणजे भाजपचे समर्थक सोडूनपण इतर लोक वाचतात आपले प्रतिसाद हे माहिती असताना! कारण आपले सवंगडी इतरांच्या मागे लागतात तसे आपल्या मागे हात धुवून लागणार नाहीत, बरोबर ना? )
असो, कोलांट्या उड्यांचा खेळ बघत बसावा आता!
26 Apr 2018 - 6:15 am | सुखीमाणूस
ला शिक्षा झाली. बघा हे फक्त भाजपा च्या राज्यात शक्य आहे.
इतरांचे राज्य असते तर तो पोलिसाना सापडलाच नसता. किवा पुराव्या अभावी निर्दोष सुटला असता.
26 Apr 2018 - 7:52 am | manguu@mail.com
केसची सुरुवात २०१३ पासून झाली. तेंव्हा इतरांचेच राज्य होते.
हा हिंदु संताना बदनाम करायचा कट आहे , असे तेंव्हा काही लोक म्हणत होते.
26 Apr 2018 - 10:22 am | mayu4u
...सो कॉल्ड हिंदुत्ववादी शासन असताना हिंदू सो कॉल्ड संतांवर कार्यवाही होऊन त्यांना शिक्षा होते आहे, हे विधी आणि सुव्यवस्थेसाठी आशादायक आहे.
26 Apr 2018 - 10:52 am | पुंबा
++१११
26 Apr 2018 - 12:02 pm | श्रीगुरुजी
हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या काळातच या भोंदू हिंदू बाबाला अटक झाली व हिंदुत्ववादी पंतप्रधानांच्या काळातच त्याला शिक्शा झाली. याजागी सोनिया गांधींचे सरकार असते तर हा खटला २०१९ च्या निनडणुकीनंतर चालवावा अशी मागणी सिब्बलने न्यायालयात केली असती.
26 Apr 2018 - 8:44 pm | Nitin Palkar
26 Apr 2018 - 8:41 pm | Nitin Palkar
'मला जेव्हा कोणीच ओळखत नव्हतं तेव्हापासून आसाराम बापूचा आशिर्वाद मला मिळत असल्याचं मोदी बोलत आहेत'. यात काय गैर आहे? हे सर्व असरामच्या बाह्यरूपाला उद्देशून आहे. आसाराम बलात्कारी आहे हे उघड झाल्यावरही त्याला पाठींबा देणारे गुन्हेगार आहेत. स्वतंत्र भारतातले पहिले बापू, महात्मा गांधी यांच्या बद्दलही अनेक प्रवाद होते.
भारताचे रॉकेट मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम हे देखील 'सत्य साई बाबां'चे दर्शन घेत किंवा भक्त होते.ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा होती.
या श्रद्धा बालपणात रुजतात. नंतर त्यांना धक्का लावणे खूप कमी जणांना जमते.
25 Apr 2018 - 4:19 pm | जेम्स वांड
आता अशीच धडक कारवाई 'कॅन्सर बरा करतो' पासून ते 'जिन्न आणि शैतान उतरवतो' म्हणणाऱ्या ख्रिस्ती पाद्री अन मुल्ल्यांवर सुद्धा लवकर व्हावी.
सध्याचा निर्णय जोधपूर सेशन्स कोर्टाचा आहे असे दिसते आहे, आसाराम बापूच्या वकिलाने निर्णय आल्याबरोबर हायकोर्टात अपील करण्याचे सूतोवाच केले आहे. अर्थात जोधपूर कोर्टानेच गड्याला इतके ढिले केले आहे की हायकोर्टात काही चमत्कार होईल असे वाटत नाही, देव करो अन तुम्ही म्हणालात तसे ह्यो जेलातच खपो.
25 Apr 2018 - 5:08 pm | arunjoshi123
हे गुन्हे आहेत असं वाटत नाही.
25 Apr 2018 - 5:20 pm | जेम्स वांड
भारतीय दंडविधानात ह्या खोट्या दाव्यांसाठी खास कलम ४२० स्पष्ट नमूद आहे, हे क्लेम करून फिर्यादीस भावनिक दृष्ट्या खोटा दिलासा देऊन ह्या क्लेमच्या पुर्ततेपोटी पैसे घेणे, ह्याला फ्रॉड म्हणायला पूर्ण वाव आहे
25 Apr 2018 - 5:27 pm | arunjoshi123
डॉक्टरांनाही अपेक्षा नसताना (त्यांनी तसे नातेवाईकांना म्हणून दाखवले असताना) एखादा पेशंट वाचला (वा दगावला) तर त्यांनाही ४२० लावावे का? संभवतः खोटा ठरू शकणारा दावा करण्याचे स्वातंत्र्य केवळ डॉक्टरांस का असावे?
25 Apr 2018 - 5:33 pm | जेम्स वांड
मिपावर असलेले तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करतील, पण प्राइमा फेस मला वाटतं की डॉक्टर्सचे निर्वाळे हे उपलब्ध वैज्ञानिक कसोट्या, आधार, ज्ञान ह्यांच्या परामर्षातून आलेले असतात, तिथे 'coning' नसते, कुठलाही डॉक्टर एका पुडीत कॅन्सर बरा करतो म्हणणार नाही किंवा हिप्पोक्रेटचा आत्मा येऊन तुला पीडेतुन मुक्ती देईल म्हणत नसतो, बहुसंख्य डॉक्टर्स आजही मानवी शरीर अजूनही मोठं गूढ असल्याचं खुल्या दिलाने मान्य करतात, त्यांची प्रोबाबलिटी सायंटिफिकली बेस्ड असते, फाल्स क्लेम नाही, त्यात प्रोबाबल एरर किती असू शकतात हे पेशंट परत्वे बदलू शकते.
बाकी ओव्हर टू डॉक्टर्स!
25 Apr 2018 - 5:46 pm | मार्मिक गोडसे
भारतात डॉक्टर जाहिरात करू शकत नाही, किन्वा रोग आजार बरा करण्याचा दावाही करू शकत नाही.
http://www.theindianlawyer.in/blog/2016/08/23/permissiable-advertisement...
25 Apr 2018 - 5:55 pm | arunjoshi123
जम्मू मधे चिमूरडीवर बलात्कार झाला हा तपासणार्या डॉक्टरांचा दावा होता कि अस्सेच मोघम विधान होते?
25 Apr 2018 - 6:04 pm | मार्मिक गोडसे
तुम्हाला काय वाटतं?
25 Apr 2018 - 5:50 pm | arunjoshi123
कोचिंग क्लासेस मुलाला डॉक्टर बनवतो म्हणून खूप अभ्यास, इ इ करून घेतात. त्यातही काही कॉनिंग नसतं. पण या वचनालाही काही वैज्ञानिक ज्ञानाचा आधार नाही. कंसेंटिंग अडल्ट्सनी काय करू नये याचा नक्की कोणता नियम वापरत आहात?
यात त्यांची नम्रता पाहण्याचं कारण नसावं.
26 Apr 2018 - 10:25 am | mayu4u
वादासाठी वाद घालत काहीही आर्ग्यू करणार का अजो? त्यापेक्षा एखादा फर्मास ललित लेख युद्या!
25 Apr 2018 - 5:53 pm | arunjoshi123
अपघात, मृत्यू, रोग, इ इ झालेले असताना भावनिक दृष्ट्या खोटा दिलासा खूपदा दिला जातो. यांच्यावरही ४२० लावणार?
26 Apr 2018 - 8:55 am | भंकस बाबा
हलालाबद्दल आपले व मंगूचे मत जानून घ्यायला आवडेल
25 Apr 2018 - 4:28 pm | अभ्या..
न्यायलयाचे, तपास अधिकार्यांचे, फिर्यादीची केस लढवणार्याचे आणि फिर्यादीचे खरोखर अभिनंदन
सौ टकेकी बात. भक्त किती आहेत आणि किती कट्टर आहेत त्याचा विचार न करता खटाखट केस घातल्या पैजेत, पटापट निर्णय लागले पैजेत, झटाझट जन्मठेपा नैतर फाश्या झाल्या पैजेत.
जयतु ओरिजिनल हिंदुत्व जयतु हिंदुमहिमा, बदनामी करणारे मुर्दाबाद
25 Apr 2018 - 11:01 pm | श्रीगुरुजी
India shows jobs growth as 3.11 mn join PF in 6 months
26 Apr 2018 - 12:17 am | मार्मिक गोडसे
हे हिमनगाचे टोक आहे, हयात पकोडे वाले पकडले तर ६०० कोटीचा आकडा सहज पार होईल.
26 Apr 2018 - 12:22 am | श्रीगुरुजी
धन्य आहे _/\_
26 Apr 2018 - 12:43 am | manguu@mail.com
पकोडेवाले २-२ शिफ्टही करतात .. म्हणजे १००० कोटीही होतील.
26 Apr 2018 - 6:46 am | श्रीगुरुजी
मोदींविरूद्ध बोलण्याचा अजून एक मुद्दा निष्प्रभ ठरला. त्यामुळे पप्पूछाप आचरट बोलणे क्रमप्राप्त आहे. चालू द्या.
26 Apr 2018 - 8:31 am | मार्मिक गोडसे
आचरट गुरुजींचे फोटोशॉप फोटो कोणत्या कॅटोगरीत येतात?
26 Apr 2018 - 8:54 am | manguu@mail.com
लाचरट
( लाचार + आचरट )
26 Apr 2018 - 10:26 am | mayu4u
मस्त शब्द आहे. तुमच्या मिपा वरच्या कारनाम्यांना अगदी चपखल बसतो!
26 Apr 2018 - 12:05 pm | श्रीगुरुजी
थोडी सुधारणार.
त्याच्यासाठी लोचरट (लोचट + आचरट) हे विशेषण योग्य ठरेल.
26 Apr 2018 - 12:03 pm | श्रीगुरुजी
हल्लाबोल क्याटागरी.
26 Apr 2018 - 12:39 pm | मार्मिक गोडसे
बरं झालं त्यानिमित्ताने तुम्ही तुमचा खोटारडेपणा कबूल केला
26 Apr 2018 - 12:50 pm | श्रीगुरुजी
म्हणजे तुमच्या साहेबांचे हल्लाबोल का डल्लामार म्हणून काहीतरी होतं ते खोटं होतं तर.
26 Apr 2018 - 12:53 pm | मार्मिक गोडसे
आमचे कोणी साहेब नाहीत, स्वतःच साहेब आहोत.
26 Apr 2018 - 1:53 am | गामा पैलवान
जेम्स वांड,
आसाराम बापूंच्या कर्मचाऱ्यांवरील जुनी केस उच्च न्यायालयात टिकली नाही. ही देखील टिकेलसं वाटंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
26 Apr 2018 - 10:33 am | जेम्स वांड
टिकली तर सुदैव, नाही टिकली तर दुर्दैव.
26 Apr 2018 - 12:20 pm | हणमंतअण्णा शंकर...
बहुतेक प्रमुख साक्षीदारांना गोळ्या घालून मारले गेले आहे, एकाला भोसकलं आहे. हे जर हायकोर्ट नजरेआड करत असेल तर हाय खावी लागेल.
26 Apr 2018 - 2:09 am | गामा पैलवान
कुत्र्याला कंटाळून इम्रानखानाची तिसरी बायको घराबाहेर पडली आहे. बातमी : https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news...
बायकोसोबत करावयची कृत्ये इम्रानने कुत्र्यासोबत केली की काय? म्हंजे मला म्हणायचं होतं की आंजारणे, गोंजारणे, जेवतांना आपल्या थाळीतून घास भरवणे, इत्यादि.
-गा.पै.
26 Apr 2018 - 7:55 am | manguu@mail.com
या केसला अनेक पैलू आहेत...
...
ज्या अभागी बालिकेवर या आसारामाने स्वतस लादले ती या आश्रमात शिक्षणासाठी राहत होती. २०१३ सालच्या १५ ऑगस्टच्या रात्री तिला या आसारामाने आपल्या कक्षात बोलावून लैंगिक अत्याचार केले. तिला बाधा झाली आहे आणि बापूंच्या ‘खास प्रसादा’ने ती दूर होईल असे सांगत आसारामच्या महिला सहकाऱ्याने या मुलीस बाबाकडे जाण्यास भरीस पाडले. हे घृणास्पद कृत्य येथेच संपत नाही. त्यानंतर या मुलीने तक्रार दाखल करू नये म्हणून त्याने जंगजंग पछाडले. अनेकांना धमकावले, तिच्या कुटुंबीयांना दरडावले, इतकेच नव्हे तर या प्रकरणातील काही साक्षीदारांना यमसदनास पाठवले गेले. परंतु तरीही हे कुटुंब दबले नाही. ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या मुख्याध्यापकास धमकावण्यापर्यंत आसाराम आणि त्याच्या भक्तगणांची मजल गेली. या मुख्याध्यापकावर दबाव कसला? तर सदर मुलीची जन्मतारीख अशी बदलायची की ती सज्ञान ठरू शकेल. आणि तशी ती सज्ञान ठरवली गेली की अल्पवयीनांवरील अत्याचार या आरोपाचे रूपांतर दोन सज्ञानींत परस्परांच्या संमतीने झालेला व्यवहार असे करता येईल. परंतु या शाळेच्या मुख्याध्यापकांनीदेखील कच खाल्ली नाही. अशा तऱ्हेने सर्व संबंधितांच्या निर्धाराने हे प्रकरण धसास लागले आणि आसारामवरील आरोप सिद्ध झाले. या खेरीज आणखीही दोन महिलांनी आसारामवर बलात्काराचा आरोप केलेला आहे
26 Apr 2018 - 4:50 am | श्रिपाद पणशिकर
26 Apr 2018 - 4:50 am | श्रिपाद पणशिकर
26 Apr 2018 - 4:52 am | श्रिपाद पणशिकर
26 Apr 2018 - 4:53 am | श्रिपाद पणशिकर
26 Apr 2018 - 4:53 am | श्रिपाद पणशिकर
26 Apr 2018 - 10:54 am | manguu@mail.com

मुझफ्फरनगरमध्ये दंगलीपूर्वी आयोजित महापंचायतीत साध्वी प्राची, भाजपाचे खासदार कुँवर भारतेंद्र सिंह आणि संजीव बालयन तसेच आमदार उमेश मलिक, संगीत सोम आणि सुरेश राणा यांनी द्वेष पसरवणारी जहाल भाषणे केली होती.
खून, जातीय हिंसाचार यासारखे तब्बल १३१ खटले मागे घेतल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने आता साध्वी प्राची आणि भाजपाच्या दोन नेत्यांवरील प्रक्षोभष भाषण केल्याप्रकरणी दाखल असलेले खटले मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि श्यामली जिल्ह्यातील जातीय हिंसाचारप्रकरणी खुनाच्या १३ प्रकरणांसह तब्बल १३१ खटले मागे घेण्याची प्रक्रिया योगी सरकारने सुरु केली आहे. यापाठोपाठ आता मुझफ्फरनगरमध्ये दंगलीपूर्वी आयोजित महापंचायतीत साध्वी प्राची, भाजपाचे खासदार कुँवर भारतेंद्र सिंह आणि संजीव बालयन तसेच आमदार उमेश मलिक, संगीत सोम आणि सुरेश राणा यांनी द्वेष पसरवणारी जहाल भाषणे केली होती. बालयन हे २०१७ पर्यंत केंद्रात तर राणा हे उत्तर प्रदेशमध्ये मंत्री होते. कावल गावात शाहनवाझ याच्या हत्येनंतर सचिन आणि गौरव यांची बेदम मारहाणीत हत्या झाली होती. त्या मुद्द्यावरुन ही महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या तीन हत्यानंतर ७ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्ह्यात हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/muzaffarnagar-violence-yogi-go...
26 Apr 2018 - 11:10 am | सुबोध खरे
एखादा माणूस किंवा संत हिंदू आहे म्हणून त्याचा गुन्हा किंवा तो मुसलमान आहे म्हणून त्याचा गुन्हा जास्त होत नाही.
दुर्दैवाने डावे आणि काँग्रेस यांनी मुसलमान (किंवा अल्पसंख्याक) यांच्या मतपेटीसाठी त्यांच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची आणि हिंदू गुन्हेगारांचे गुन्हे बटबटीत पणे पुढे आणण्याची वृत्ती बाळगली. उदा याकूब मेमन किंवा अफझल गुरु चे समर्थन आणि अस्तित्वात नसलेला हिंदू दहशतवाद
आता कडवे हिंदुत्ववादी तीच उलट तर्हेने वापरताना दिसतात.
गुन्हेगार हा गुन्हगारच आहे मग तो कोणत्याही जातीधर्माच्या असो. त्याचे समर्थन करणे हि चूकच ठरेल.
26 Apr 2018 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे
+१००
गुन्हेगार मग तो कोणत्याही धर्म, पंथ, जात इत्यादीचा असला तरी त्याला एकाच तराजूत मोजले गेले पाहिजे. पूर्णविराम.
याबाबतीत, भारतिय पुरोगामी व माध्यमे फार तोकडी... किंबहुना सक्रियपणे एकांगी (partial) आहेत यात अजिबात वाद नाही. गेल्या सहा महिन्यांत अनेक दुदैवी घटना घडलेल्या असताना राजकिय सोईच्या केवळ निवडक दोन घटना घेऊन त्यांच्यावरून भारतात व परदेशात (केवळ पंतप्रधानांचा दौरा चालू असलेल्या काळात व दौरा असलेल्या दोनच देशांत) आकांडतांडव केले गेले आणि दौरा संपताच एकाएकी सामसून झाली, हे का केले गेले ते कळायला फार मोठी बुद्धी लागणार नाही ! :( अश्या राजकारणाने प्रेरित कृतीमुळे, बलात्कारासारख्या निर्घृण गुन्ह्यांच्या खरेपणा/महत्वाबद्दल सर्वसाधारण जनमानसात संशय/उदासिनता निर्माण होते.
त्याचबरोबर, त्याच काळात घडलेल्या इतर अनेक व विशेषतः खालील दोन घटना केवळ राजकियदृष्ट्या सोईच्या नसल्याने, त्यांची मुख्य माध्यमांत फारशी दखलही घेतली गेली नाही, इतका एकांगीपणा तथाकथित पुरोगामी लोकांच्या नैतिक दिवाळखोरीचे लक्षण तर आहेच, पण, ते ज्या लोकशाहीच्या नावाने गळे काढतात त्याच लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे.
Lured to Ghaziabad, survivor says she was raped by juvenile and maulvi
Catholic priest in Kerala arrested for raping minor girl
26 Apr 2018 - 11:22 am | मराठी_माणूस
ह्या खटल्यात ती मुलगी, तीचे कुटूंबीय, वकील, मुख्याध्यापक हे खंबीर राहीले त्या मुळेच शिक्षा होउ शकली.
26 Apr 2018 - 12:11 pm | स्वधर्म
वरील साध्याशा पोष्टमध्ये दोन गोष्टी समजल्या नाहीत.
१. >>स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर…
त्यांच्या अनुयायांनी, भक्तांनी त्यांना गुरू केले अाहे. मोठमोठे लोक, अाजी माजी प्रधानमंत्र्यांबरोबर त्यांची छायाचित्रे जालावर दिसत अाहेत. त्यामुळे ’स्वयंघोषित’ म्हणजे काय?
२. तुंम्हाला ‘स्वयंघोषित’ नसलेला व भोंदू नसलेला कोणी बाबा, महाराज माहिती अाहे का?
प्रश्न गंभीरपणे विचारलेले अाहेत. तुमच्या उत्तराची अपेक्षा अाहे.
26 Apr 2018 - 4:33 pm | स्वधर्म
ते ट्रोलिंगवरून भांडणाचं सोडा. अामच्या सिन्सिअर प्रश्नांना पण उत्तरे द्या की जरा. का फक्त भाजपा, मोदी हे शब्द असले तरच उत्तरे देता?
26 Apr 2018 - 5:07 pm | श्रीगुरुजी
सध्याच्या काळात असे निस्वार्थी, स्वयंघोषित नसलेले कोणी आहेत का याची कल्पना नाही. पूर्वी असे अनेकजण होऊन गेले आहेत.
26 Apr 2018 - 5:03 pm | बिटाकाका
१. वैयक्तिकरित्या ते स्वयंघोषित वगैरे बकवास वाटते. एक दिवस अचानक उठून एखाद्या बाबाने उठून मी देव/देवाचा माणूस आहे म्हणून घोषणा केली आणि भक्त मागे लागले असे प्रतीत होते.
२. तस्मात, सयंघोषीत तर माहित नाही पण भोंदू बरेच जण वाटतात.
26 Apr 2018 - 12:13 pm | manguu@mail.com
आसारामच्या प्रॉपर्टीचे काय होणार ?
26 Apr 2018 - 12:17 pm | अभ्या..
ओरिजनल हिंदू धर्माकडे जाणार.
26 Apr 2018 - 12:19 pm | manguu@mail.com
म्हणजे शून्यातून शून्याकडे का ?
26 Apr 2018 - 3:33 pm | सुबोध खरे
तुम्हाला "शून्य" कळलं आहे का?
कोठेही हिंदु धर्म शब्द आला कि पिचकारी मारायची हि वाईट खोड सोडून द्या.
26 Apr 2018 - 3:37 pm | बिटाकाका
अतिशय निषेधार्ह्य वक्तव्य आहे. निषेध!
26 Apr 2018 - 12:22 pm | प्रसाद_१९८२
भारतीय मिडीयात जो पर्यंत बाबा, गुरु, स्वामी व इतर बाबा लोक एकाद्या गुन्हेगारी प्रकरणात अडकत नाहीत तो पर्यंत ते स्वंयभू असतात, मात्र असे लोक जेंव्हा गुन्हेगारी प्रकरणात अडकतात त्यावेळी ते स्वयंघोषित भोंदू वगैरे होतात. आता याच भारतीय मिडीयाने ह्या आसारामच्या सत्संग वगैरेचे जाहिराती करुन काय कमी पैसा मिळवलाय.
--
आता नरेंद्र मोदी ज्यावेळी या आसारामला भेटले व त्याची स्तुथी केली, त्यावेळी त्याच्यावर सध्या असलेल्या आरोपांपैकी एकही आरोप नव्हता. मात्र आता त्याच व्हिडीओ क्ल्पिप व्हायरल करुन नरेंद्र मोदींनी बलात्कारी बाबा आसारामाची कशी स्तुथी केली होती, हे मिडीयात दाखवत नरेंद्र मोदीं बलात्कार्यांचे समर्थक आहेत असे चित्र आज काही मिडीया चॅनेल व काही वर्तमानपत्र पसरवत आहेत.
26 Apr 2018 - 2:06 pm | बिटाकाका
आसारामांनी गुन्हा केला, त्यांना शिक्षा मिळाली, आनंद आहे. असे अजून अनेक बाबा बुवा कसले कसले गुन्हे करत असतील, सगळ्यांना आत घातला पाहिजे.
----------------------------------------------
त्यांनी हा गुन्हा केला त्यानंतर त्यांना फॉलो करणे, त्यांचे समर्थन करणे वगैरे आक्षेपार्ह्य असू शकते पण हा गुन्हा घडायच्या आधी कोणी त्यांना मानत असेल तर आज तुम्हाला लाज वाटते का तुम्ही अशा माणसाला फॉलो करता वगैरे विचाराने अत्यंत बालिशपणाचे आहे असे मला वाटते. सोशल मीडियावर वर फिरत असलेली ती मोदींची चित्रफीत, गांधींचे फोटो वगैरे सगळं थिल्लरपणा वाटतो. असल्या बाबतीत कसलाही विचार नसणारे लोक इतर लोकांच्या विचारांची दिशा ठरवणार?
---------------------------------------------
एका बाजूला न्यायव्यवस्था मोदींच्या इशाऱ्यावर चालते म्हणायचं, दुसऱ्या बाजूला मोदींनी आसारामांची स्तुती केली आहे आणि ते त्यांचे गुरु आहेत म्हणायचं आणि मग मोदींनी स्वतःच्या गुरुलापण वाचवले नाही म्हटले कि गुन्हा २०१३ ला दाखल झाला, ते मुख्याध्यापक, कुटुंबीय स्ट्रॉंग होते म्हणून मोदींना पॉसिबल झाला नाही म्हणायचं. कशाचा कशाला मेळ नाही.
--------------------------------------------
सुप्रीम कोर्टात हे महाशय सुटले तर त्यांना निर्दोष मानायचं कि नाही? म्हणजे जसजसं वरच्या कोर्टात जाल तसतसं जेष्ठ न्यायमूर्ती असतात आणि म्हणून योग्य न्याय मिळू शकतो अशी माझी धारणा होती. ती चुकीची आहे काय?
26 Apr 2018 - 2:15 pm | अभ्या..
हा ना, फोटो वगैरे थिल्लरपणा सोडा, ते जुने असले तरी असली तरी आहेत, काहीजण तर चक्क असल्या थिल्लर गोष्टींसाठी फोटोशॉप वापरुन सोशल मिडीयावर वापरतात हो असले खोटे पुरावे म्हणून. काय बोलायचे सांगा त्यांना?
26 Apr 2018 - 2:19 pm | कपिलमुनी
लै रक्त आटवू नकोस !
शांतीला धर.
26 Apr 2018 - 2:44 pm | जेम्स वांड
लेका धंदेवाला आहेस, शब्दाला वजन असते शूट मध्ये धंदा करणाऱ्याच्या, उगाच ते खर्च करून अडग्यांची मार्केट व्हॅल्यु कश्याला वाढीवतोस मर्दा!
26 Apr 2018 - 2:47 pm | अभ्या..
ओके सांगलीकर, ओके सातारकर (का वाईकर?) ;)
आपका हुक्म सर आंखोपर.
26 Apr 2018 - 2:18 pm | कपिलमुनी
जेव्हा आसाराम वर कोणतेही गुन्हे दाखल नव्हते त्या काळातले एकत्र असण्याचे व्हिडीओ पब्लिश करणे चुकीचे आहे.
आसारामचे किंवा राम रहीम चे लाखो फॉलोअर होते , त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे किंवा त्याला बोलवणे ही नॉर्मल गोष्ट आहे .
त्यावरून दंगा करायची गरज नाही. सध्या त्यांनी आसारामचे समर्थन केलेले नाही ही चांगली गोष्ट आहे.
26 Apr 2018 - 3:39 pm | सुबोध खरे
असेच म्हणतो
फॉलोअर असायची गरज नाही.
एकदा कधीतरी आस्था चॅनेल लागला होता आणि रिमोट सापडत नव्हता तेंव्हा आसाराम बापूंचे कीर्तन लागले होते . कुतूहल म्हणून मी ते पाहिले.
ते बोलतात अतिशय चांगले हि वस्तुस्थिती. बाकी अध्यात्म हे मला कळत नाही किंवा त्यात रस हि नाही.
पण केवळ उत्तम वक्ता आहे म्हणून एखादा त्यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला गेला आणि त्यांच्या पाया पडला तर तो त्यांचा भक्त झाला असे सिद्ध करण्याची लोकांना एवढी खाज का?
26 Apr 2018 - 3:48 pm | बिटाकाका
पण मी काय म्हणतो, भक्त असला तरी काय प्रॉब्लेम आहे? तो त्यांच्या प्रवचनाचा किंवा अध्यात्मिक गोष्टींचा भक्त असू शकेल ना? पण भक्त आहे म्हणून तो लगेच त्यांच्या बलात्काराच्या कृतीला समर्थन देईल काय? मग ते सिद्ध करण्याची एवढी उर्मी का?
26 Apr 2018 - 3:53 pm | अभ्या..
हा ना, आणि चक्क तेही फोटोशॉप केलेले फोटो टाकून सिध्द करतात हो, काय म्हनायचे आता सांगा.
26 Apr 2018 - 2:25 pm | कपिलमुनी
सर्व धर्मातले सध्याचे बाबा , संत ,मुल्ला लोकांना चुत्या बनवत असतात .
27 Apr 2018 - 10:48 am | arunjoshi123
उदा. ज्ञानेश्वर, तुकाराम.
27 Apr 2018 - 11:12 am | mayu4u
घाईत वाचलं नाहीत का?
27 Apr 2018 - 12:06 pm | arunjoshi123
ते सध्याचेच नाहीत का?
26 Apr 2018 - 2:29 pm | manguu@mail.com
पुरोहित ते कोदलानी यांच्या सुटकेवर भाऊ तोरस्करानी भरपूर लिहिले होते.
आता आसारामाच्या शिक्षेवर काही लिहिले नाही का ?
26 Apr 2018 - 2:34 pm | विशुमित
हे भाऊ तोरसकर मिपाचे reference point आहेत का?
बराच वेळा त्यांचे नाव ऐकत असतो.
26 Apr 2018 - 2:45 pm | मार्मिक गोडसे
त्यांचे लेख संतुलीत असतात असं येथील असंतुलितांना वाटते.
27 Apr 2018 - 11:15 am | mayu4u
त्यांच्या ब्लॉग वरची हि ओळ वाचा:
ते अत्यंत एककल्ली लिहितात.
26 Apr 2018 - 2:42 pm | बिटाकाका
तसं नव्हं, ते उबरला मुस्लिम ड्रायवर आहे म्हणून कॅब कॅन्सल केली तर तुम्ही लगीच शिक्का मारला. पण नंतर कोन्तर हनुमानाचं चित्र आहे म्हणून भीती वाटते अशी तक्रार केल्याची बातमी टाकली तर तुम्ही कायबी बोलला न्हाव. चालायचंच, कुणाला कशावर बोलावं वाटतं तर कुणाला कशावर!
26 Apr 2018 - 2:48 pm | जेम्स वांड
तपशील हुकला,
मुसलमान ड्रायव्हर - ओला
हनुमान चित्र - उबर
xxx
दोन्ही वर आमचे वैयक्तिक मत - हनुमानाचे चित्र आहे म्हणून उबर कॅन्सल करणारी पोरगी अन ड्रायव्हर मुसलमान आहे म्हणून ओला कॅन्सल करणारे पोरगे दोघेही अस्सल हाहाकारी गाढवे होत.
निवेदन समाप्त
26 Apr 2018 - 3:00 pm | बिटाकाका
ओह्ह्ह असं झालं होय...पण मत माझंपण तुमच्यासारखंच आहे. तर सांगायचा मुद्दा हा होता कि जिनके अपने घर शिशेंके होते है वो.......
26 Apr 2018 - 3:16 pm | जेम्स वांड
-शौक बहराईची
27 Apr 2018 - 12:09 pm | arunjoshi123
बाबा राम रहीम आणि आसाराम एकाच माळेचे मणि नाहीत.
====================
हाय कोर्टात किंवा सुप्रिम कोर्टात आसाराम निर्दोष सुटतील अशी आशा आहे.
27 Apr 2018 - 1:06 pm | बिटाकाका
मी वर एका प्रतिसादात हे विचारले होते, काही उत्तर मिळाले नाही.
http://www.misalpav.com/comment/993190#comment-993190
26 Apr 2018 - 3:12 pm | कपिलमुनी
धाग्याचे नाव गिरे तो भी टांग उपर असे ठेवण्यात यावे :)
26 Apr 2018 - 3:22 pm | अभ्या..
अगदी अगदी मुनीवर्य.
26 Apr 2018 - 3:35 pm | बिटाकाका
गुरुजींचा विषय संपला असेल तर लगे हाथ ते चित्रफीत टाकण्याचा उद्देश काय हे पण विचारून घेऊ म्हणजे मग परिपूर्णपणे धाग्याचे नाव गिरे भी तो ठेवता येईल.
26 Apr 2018 - 3:38 pm | अभ्या..
संपवायचाय का विषय? सांगा मग.
26 Apr 2018 - 3:43 pm | बिटाकाका
मला नाही संपवायचा, तसे काही कारण नाही. फोटो चित्रफिती टाकणे हा बालिशपणा आहे हे मी वर माझे मत सांगितलेच. पण फोटो टाकणाऱ्याला ट्रोल ठरवून झाले कि चित्रफितीवाल्याला विचारात येईल ना कि काय म्हणायचे काय आहे? काय आहे कि त्याआधी विचारले तर मग फोटोवाल्याबद्दल काय वाटते वगैरे विचारलं जाऊ शकतं!
26 Apr 2018 - 3:54 pm | अभ्या..
नुसते फोटो टाकणे बालिशपणा आहे ना, मग मॉर्फड फोटो टाकणार्याला काय करायचे? त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलेनात.
26 Apr 2018 - 3:58 pm | बिटाकाका
हाहाहाहा!! आता एक काम करू एक दुसऱ्यापेक्षा कसा जास्त बालिश आहे हे सिद्ध करण्यासाठी बालिशपणाच्या लेवल ठरवू, कसे? अहो बालिशपणा म्हणजे बालिशपणा! खरे फोटो टाकले काय आणि मॉर्फ टाकले काय, मूळ मुद्द्यातच काही दम नाही ना! त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलेनात.
26 Apr 2018 - 4:10 pm | जेम्स वांड
खरे फोटो अन मॉर्फ फोटो ह्यांच्यात फरक कसा नाही? उद्या कोणी काहीही आक्षेपार्ह फोटोत कोणाचेही चेहरे मॉर्फ करून वाटेल ते क्लेम मांडेल त्याला अन ओरिजिनल फोटो टाकण्याला एकाच तागडीत तोलाल का? मी तरी नाही
टाकलेले ओरिजिनल फोटो/विडिओ टाकण्यामागचे कार्यकारणभाव इत्यादी स्वतंत्र विषय होय, पण त्यांना उत्तर म्हणून मॉर्फ फोटो ही डबल व्हॅमी होय, म्हणजे समोरच्याने अंगरखा काढला म्हणून आपण पूर्ण नागवं होणे वगैरे वगैरे, आपल्याच्याने एकाच चुकीचे समर्थन होत नाही डबल व्हॅमीचं समर्थन करण्याइतका मी तरी कोण्या एका राजकीय/सामाजिक/धार्मिक विचारसरणीचा मिंधा नक्कीच नाही बुआ. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
26 Apr 2018 - 4:57 pm | बिटाकाका
हाहाहा! अहो वांडसाहेब, फोटो कशाचे आहेत यावर बरंच काही अवलंबून आहे हो :), मुद्दा नं १. मुद्दा नं २, ना मी त्या फोटोना समर्थन दिलाय ना ते टाकण्यामागच्या मताला. पण ते असो. मी त्यांच्या आयडीचे नाव घेऊन बालिशपणाची लेवल सांगणे अपेक्षित असेल तर, माफ करा मला आन फाट्यावर मारा. त्या दोघांनीही काही "गुन्हा" केलेला नाहीये कि ज्याची तीव्रता ठरवावी. एकाने काहीही कारण नसताना फक्त मोदी कसे एका बलात्कारी बाबाला मानतात हे सिद्ध करण्यासाठी एक चित्रफीत टाकली आणि दुसर्याने मग काँग्रेसला काय म्हणाल हे सिद्ध करण्यासाठी फोटो टाकले. ह्या दोन्हीही कृती बालिशपणाच्या आहेत एवढेच माझे मत आहे. प्रत्येकाने आपापली बालिशपणाची व्याख्या वापरून लेवल ठरवावी. हाय काय अन नाय काय!
------------------------------------------
श्रीगुरुजींनी ट्रोलिंग केलं आहे का तर हो, माझ्यामते जे केलं गेलं ते ट्रोलिंगच होतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कितीही एखाद्या पक्षाचा समर्थक असतो तरी इतक्या बेसिक मॉर्फ्ड इमेजेसचा वापर स्वतःचा मुद्दा सिद्ध करायला केला नसता (खरतर असला मुद्दाच आणला नसता).
------------------------------------------
तर मुद्दा असा होता कि, आता "एकाच" चुकीचा विरोध करून झाला असेल तर दुसऱ्या चुकीचा विरोधही करावा. नाहीतर दुसऱ्या मोठ्या चुकीचा विरोध करण्यात पहिली (कदाचित तितकीच मोठी) चूक राहून जाईल. कसे?
26 Apr 2018 - 4:11 pm | अभ्या..
आता कसे परफेक्ट बोललात काका.
सांगा बरं कोण बालिश सगळ्यात? कुणाची लेव्हल कीती ते पण साम्गायचं बरं का. बिनधास्त सांगायचं हं. त्यात काय एवढं. आपलेच तर आहेत सगळे.
बर मूळ मुद्द्यात दम नाही हा साक्षात्कार कधी आणि कसा झाला म्हणे तुम्हाला? का टांगा उपर करायची ही आणखी एक मेथड?
26 Apr 2018 - 5:00 pm | बिटाकाका
मी काही समजलो नाही, नीट सांगाल इस्कटून? टांगा उपर करणे म्हणजे काय? आणखी एक मेथड? मग आधीच्या कुठल्या? कि असंच काहीतरी बोलायचं आहे म्हणून?
26 Apr 2018 - 10:50 pm | थॉर माणूस
असं कसं बरं? कुणी कुणी लोकांचे बांबू घेऊन कित्येक दिवस फिरतायत इथे मिसळपाववर. मागे कुणाचा तरी ट्रक महिनो महिने चालवलेला, मग हे असे कष्ट घेऊन बनवलेले फोटोशॉप लगेच का बरे सोडून द्यायचे? त्याला काहीतरी मान द्यायलाच हवा.
26 Apr 2018 - 5:00 pm | माहितगार
बाकी काही म्हणा श्रीगुरुजींचे दोन गुण साठी १०० मार्क , १ ) पॉलीटीकली करेक्ट भूमिका पुर्वी संघ आ भाजपात काँग्रेसच्या मानाने क्षमता कमी होती अजूनही मागे आहेत पण श्रीगुरुजी मागे नाहीत हे नक्कीच २) विरोधी पक्षाला आपण निवडलेल्या मैदानाच्या भागात / खिंडीत खेळवून मेन गोलपोस्ट / किल्ला सुरक्षीत राखणे
26 Apr 2018 - 5:34 pm | विशुमित
या प्रकाराला म्हणतात "आपलं ठेवायचं झाकून दुसर्या च बघायचं वाकून वाकून."
लोक मुद्दे मांडून मोकळे होतात. नळावरची भांडणे करण्यात कोणाला इंटरेस्ट आणि वेळ ही नसतो.
चर्चेतील शेवटचा प्रतिसाद गुरुजी चा असला म्हणजे त्यांनी मैदान मारले असा अर्थ होत नाही.
हे अनेकांच्या लक्षात आले असेलच.
26 Apr 2018 - 6:04 pm | माहितगार
शेवटच्या प्रतिसादांच माहित नाही , मी चर्चा तेवढा काळ फालो करत नाही, ते खेळण्याचा टर्फच असा निवडतात की विरोधक गोल करायचा गोलपोस्ट विसरुन तिसर्याच मुद्द्यावर झुंजतात , आणि गुरुजींचा मुख्य किल्ला शाबुत असतो ,
26 Apr 2018 - 6:06 pm | श्रीगुरुजी
तुमच्या कल्पनाशक्तीच्या उड्डाणाला कोटी कोटी प्रणाम!
26 Apr 2018 - 6:16 pm | माहितगार
हे पहा सगळे आता माझ्या कल्पना शक्ती बद्दल विचार करु लागतॉल ! आहे की नाही कौशल्य :)
26 Apr 2018 - 6:05 pm | माहितगार
शेवटच्या प्रतिसादांच माहित नाही , मी चर्चा तेवढा काळ फालो करत नाही, ते खेळण्याचा टर्फच असा निवडतात की विरोधक गोल करायचा गोलपोस्ट विसरुन तिसर्याच मुद्द्यावर झुंजतात , आणि गुरुजींचा मुख्य किल्ला शाबुत असतो ,
26 Apr 2018 - 5:41 pm | श्रीगुरुजी
आता हे काय नवीन?
26 Apr 2018 - 6:01 pm | विशुमित
मिपावर एखादे उद्दिष्ट पुरे केले म्हणून हार तुरे शाल नारळ द्यायचा रिवाज हल्ली कोणी करताना दिसत नाही.
त्यातला हा प्रकार आहे.
26 Apr 2018 - 6:04 pm | श्रीगुरुजी
असं होय? मग हरकत नाही. सत्काराबद्दल विनम्र धन्यवाद!!
सत्कारमूर्ती जेपी दिसत नाहीत अलिकडे?
26 Apr 2018 - 7:04 pm | स्वधर्म
बाकीचं माहिती नाही, पण गुरूजींना मी दोन साधे प्रश्न विचारले होते, त्याचं काहीच उत्तर न देता ते इतरच प्रतिक्रियांचा सवाल जवाब करत अाहेत. गुरूजी सोडून बिटाकाकांनी उत्तर दिले, त्यामुळे तेच गुरूजी अाहेत काय, अशी शंका अाली.
26 Apr 2018 - 7:18 pm | अभ्या..
आरारारा,
एकतर फोटोशॉप केलेल्या खोट्या इमेज टाकून बिनधास्त ट्रोलिंग करायचे, दुसऱ्या आयडीने निरपेक्ष आहे असे मिरवत चुचकारायचे, सगळे खोटे दिसत असताना लोकांकडे बोटे दाखवायची. विरोधकांना पोलिटिकल परफेकट शब्दात उचकावून बॅन व्हायला लावायचे. अरारा, सगळे कशासाठी तर एका पक्षाच्या प्रचारासाठी.
अजून किती अधोगती....
26 Apr 2018 - 7:23 pm | विशुमित
आता मिपा मालक आणि सं.मं त्यांना कायमचा नारळ द्यावा.
26 Apr 2018 - 8:10 pm | जेम्स वांड
स्वप्न फार पाहता पाटील तुम्ही!.
26 Apr 2018 - 8:28 pm | श्रीगुरुजी
इथे उत्तराची वाट पहातोय. तिकडे विचारल्यानंतर परत तिकडे फिरकला नाहीत म्हणून इथे विचारतोय.
26 Apr 2018 - 9:22 pm | विशुमित
मला मिपा सं.मं. च्या न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील अशी आशा करतो.
देर हो सकता है लेकिन अंधेर नही.
26 Apr 2018 - 8:20 pm | श्रीगुरुजी
अजून किती अधोगती....
"मी म्हणतो म्हणून", "मी हे करतो", "मी ते करतो" . . . ब्ला ब्ला . . . असा 'मी' 'मी' जप करून एकतर्फी पक्षपाती आरोप करणे या अधोगतीपेक्षा आमची तथाकथित अधोगती खूप बरी.
27 Apr 2018 - 3:49 pm | अभ्या..
अरारारारा, स्वतःच विचारलात का खोटे म्हणून, एकदाच सांगितले तर जप वाटायला का आपल्याला? भलतंच हं.
जप कशाला म्हनतात ते इतरांनी तुम्हाला सांगायला हवं का?
आणि अधोगती कुठली, इन्सेन्टीव्ह मिळतील आता तुम्हाला. प्रगतीच आहे. आधी नुसते भांडायचात. आता खोटे पुरावे पण द्यायला लागलात.
27 Apr 2018 - 5:17 pm | श्रीगुरुजी
एकदाच सांगितलं! LLRC!
त्या तथाकथित "एकदाच" सांगण्यामध्ये "मी" "मी" ची जपमाळ किती वेळा ओढलीये ते मोजता आलं तर पहा.
आणि "प्रगतीचं" म्हणाल तर सिलेक्टिव्ह आक्शेप, सिलेक्टिव्ह ट्रोलिंगचे आरोप, "मी" "मी" ची जपमाळ आणि पराकोटीचा त्रागा व आकांडतांडव ही "प्रगती" नक्कीच अभिनंदनीय आहे.
26 Apr 2018 - 9:51 pm | बिटाकाका
स्वधर्म - मी बिटाकाका आहे, श्रीगुरुजी श्रीगुरुजी आहेत. यात काही सिद्ध करण्यासारखं असेल तर बोला. खरंतर त्याची अजिबात आवश्यकता नाही पण सौजन्य म्हणून.
------------------
अभ्या, तुम्ही दुसऱ्या आयडीने निरपेक्ष लेखन वगैरे उल्लेख माझ्या आयडीसाठी केला आहे का? असेल तर स्पष्ट बोला, मग मी उत्तर देईन.
-----------------
एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ झालेली अधोगती लक्षात येते पण एखाद्या पक्षाच्या विरोधासाठी झालेली लक्षात येत नाही हे अतिशय विस्मयकारक आहे.
26 Apr 2018 - 10:06 pm | श्रीगुरुजी
एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ झालेली अधोगती लक्षात येते पण एखाद्या पक्षाच्या विरोधासाठी झालेली लक्षात येत नाही हे अतिशय विस्मयकारक आहे.
+ १
एखाद्याने टाकलेले फोटो केवळ "मी म्हणतो म्हणून" त्याला तात्काळ ट्रोल ठरवून झोडपता येते. परंतु दुस-याने टाकलेल्या संदर्भहीन चित्रफितींकडे सोयिस्कर काणाडोळा करता येतो हे अजिबात विस्मयकारक नाही.
27 Apr 2018 - 3:52 pm | अभ्या..
स्पष्टपणा फक्त लोकांनी दाखवायचा अन तुम्ही गोल गोल घुमवायचे काय?
बालिशपणा कुणी किती केला जरा ह्याचे स्पष्ट उत्तर अजून नाही दिले आपण. काही प्रॉब्लेम?
27 Apr 2018 - 4:07 pm | बिटाकाका
तुम्हाला मुद्दे आणि आरोप यातला फरक नक्की कळत असेल. बालिशपणाचं उत्तर वर दिलं आहे, वर नसेल पटत फाट्यावर मारा म्हणूनही सांगितलं आहे, ते तुम्हाला गोलगोल वाटत असल्यास तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही. मी श्रीगुरुजींचा डुप्लिकेट आयडी आहे असा आरोप आपण करत आहात काय असे स्पष्ट विचारात आहे. मुद्दे संपले आहेत का तुमच्या जवळचे? मी स्पष्टपणा दाखवावा अशी अपेक्षा ठेवता तर मी न सांगता तुम्ही ठेवा कि स्पष्टपणा. का मी चिखलात लोळतोय म्हणून तुम्ही पण डबल लोळायला पाहिजे असे आपल्याला वाटते?
------------------------------------------------------
इतक्या अवांतर त्राग्याची तुमच्याकडून अपेक्षाच नव्हती. श्रीगुरुजींचे मुद्दे तुम्हाला पटोत न पटोत, तुमचा त्यांचा काय स्कोअर असो नसो, पण म्हणून तुम्ही उघडउघड्पणे मी त्यांचा डुप्लिकेट आयडी आहे असा आरोप करणार? आणि वरून दुसऱ्यांची अधोगती...भारीय की!
27 Apr 2018 - 4:33 pm | अभ्या..
हेहेहेहेहे. फाट्यावर कसे मारले गेला आहात तेही कळेना तुम्हाला.
श्रीगुर्जी व मी घेतोच हो बघुन. तुम्ही का पेटलात एवढे?
आणि त्यांच्या अधोगतीचे तुम्हाला का लागले इतके? तुम्हाला कुठे म्हणलेय अधोगती?
आणि डुआयडीचे स्वत:हून ओढवून घेतलेय तुम्ही. दाखवा पाहू तुम्हाला मी कुठे डुआयडी म्हणलेय ते.
चिखलात एका आयडीने लोळायचे, ते कसा घाणेरडा चिखल आहे असे दाखवले की दुसर्याने त्याचा समर्थनार्थ डबल लोळायचे हे चुकीचे आहे असेच वाटते मला.
.
आणि त्रागा बिगा नाही हो, काय जळणारे आमचे म्हणून त्रागा करायचा? मला तर वाटते इतके दिवस बिनदिक्कत चालू असलेल्या गोष्टींना सडेतोड उत्तरे मिळताहेत म्हनून काही जणांचा त्रागा आणि डुआयडींची वावर वाढला असावा. बाकी कै नाही
27 Apr 2018 - 5:00 pm | बिटाकाका
हाहाहा, पेटलीये माझी विडी!!
---------------------------
स्वधर्म यांच्या डुप्लिकेट आयडीच्या प्रतिसादावर तुमचा प्रतिसाद आहे म्हणून तुम्ही डू आयडी म्हणालात का एवढा साधा प्रश्न होता आणि साधं उत्तर होतं "नाही". तुमचा "लोळ" प्रतिसाद बाकी सगळं सांगून देतो. त्यामुळे चिल्ल माडी!
---------------------------
मुद्दे आटोपले कि डू आयडी, समर्थन वगैरे फालतू मुद्दे बाहेर यायला लागतात हे एक निरीक्षण आहे थोड्या कालावधीतील. कायेकी आपल्याला दोन्ही अधोगती तेवढ्याच लागतात, त्यामुळे मी पण चिल्ल माडी!
---------------------------
बाकी शुभेच्छा तर आहेतच, चालुद्या निवांत!
27 Apr 2018 - 5:08 pm | अभ्या..
बिनधास्त, चिल माडरी.
आलेत आता गुर्जी. तुम्ही घ्या विश्रांती.
या.