हरिश्चंद्र गड -फोटो

शशिकान्त पवार's picture
शशिकान्त पवार in भटकंती
22 Mar 2018 - 6:15 pm

नमस्कार मित्रांनो माझं नाव शशिकांत पवार, मी हरिश्चंद्र गड येथे काढलेले फोटो Dec 2013 मध्ये काढलेले.

https://lh5.googleusercontent.com/-1r4CIwY6Jt0/Uz-PujCm0AI/AAAAAAAAAPU/DXTvvZtTpOU/w591-h443-no/IMG_1678.JPG

https://lh6.googleusercontent.com/-DzfDB5ya_K8/Uz-Pi5EKhkI/AAAAAAAAAPE/vsW71AQ_iXw/w591-h443-no/IMG_1665.JPG

https://lh4.googleusercontent.com/-hhLjRvI6lPs/Uz-PizEsSnI/AAAAAAAAAPI/x8_aFghVE5o/w591-h443-no/IMG_1662.JPG

https://lh6.googleusercontent.com/-gJ-hFRWEVys/Uz-PXUfgtpI/AAAAAAAAAOs/7u3_ajKsDh8/w591-h443-no/IMG_1647.JPG

https://lh4.googleusercontent.com/-rTze3TVtbIk/Uz-PA7uQgNI/AAAAAAAAAOI/XYHBdDEnZhc/w591-h443-no/IMG_1542.JPG

https://lh3.googleusercontent.com/-5MS2UNXhMvY/Uz-O1NeSSPI/AAAAAAAAANo/gSMIUzYwob0/w591-h443-no/IMG_1538.JPG

https://lh5.googleusercontent.com/-1psSgtljCdk/Uz-PFY5fo2I/AAAAAAAAAOQ/h1hm5968VxI/w591-h443-no/IMG_1622.JPG

प्रतिक्रिया

कधी पासून प्रयत्न करत होतो फोटो टाकण्याचा शेवटी आज झालेत

दुर्गविहारी's picture

22 Mar 2018 - 6:44 pm | दुर्गविहारी

मस्तच काढलेत फोटो. खुपच सुंदर. पण एक सुचवतो. हा भटकंती विभाग आहे. इथे नुसते फोटो न टाकता थोडे वर्णन लिहा. एखादी या ठिकाणी न गेलेली व्य्क्ती असेल तर तीलासुध्दा फोटोचा विषय काय आहे हे समजले पाहिजे. शक्य झाल्यास लिहीते व्हा.
अर्थात नुसते फोटो टाकायचे असल्यास कलादालन विभाग आहेच.

शशिकान्त पवार's picture

23 Mar 2018 - 12:56 pm | शशिकान्त पवार

दुर्गविहारी दादा तुमचे लेख खूप छान असतात आता तुमच्या सारखा प्रयत्न करेल मी लिहिण्याचा ते पण फोटो सकट.

दुर्गविहारी's picture

23 Mar 2018 - 1:06 pm | दुर्गविहारी

माझे लिखाण आवडल्याची पावती दिलीत याब्ध्दल धन्यवाद. आपल्या लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे. काही मदत लागल्यास निसंकोच मागा.

कंजूस's picture

22 Mar 2018 - 6:47 pm | कंजूस

कोणत्या कॅम्र्याचे?

गडच दिसला नै भो. छायाचित्रेही काहीशी भडक आलीत.

वर्णनासहित अजून फोटो येउद्यात.

अमोघ शिंगोर्णीकर's picture

23 Mar 2018 - 3:06 am | अमोघ शिंगोर्णीकर

फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग जरा? जास्त झालंय का?

हि प्रकाशचित्रे नैसर्गिक रंगातील वाटत नाहीत त्या मुळे रसभंग होतो. फोटोशॉप करू नका.

वरती प्रचेतस यांनी म्हटल्या प्रमाणे फोटोची माहिती द्या. आमचा आनंद द्विगुणित होईल.

पुढील प्रकाशचित्रे आणि लिखाणासाठी शुभेच्छा.

शशिकान्त पवार's picture

23 Mar 2018 - 12:54 pm | शशिकान्त पवार

फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग अजिबात केलेली नाही जसे आहेत तसेच अपलोड केले आहेत,
canon चा digital सिम्पल कॅमेरा आहे भाऊ तो. आणि पहिल्यांदाच अपलोड झालेत ते खूप प्रयत्न केल्या नंतर, माहिती कशी टाकावी ते समजलं नाही म्हणून फक्त फोटो अपलोड केलेत त्या बद्दल माफी असावी, पुन्हा एकदा प्रयत्न करेल लिखाण सोबत, प्रतिसाद बद्दल धन्यवाद.

गवि's picture

23 Mar 2018 - 1:30 pm | गवि

चांगली दृश्ये आहेत.

काही एचटीएमएल टॅगमधलं एक्ट्रा टेक्स्ट चुकीने फोटोंच्यामधे दिसत होतं ते काढून टाकलं आहे आणि फोटो अगदी चिकटून होते त्यांत आता थोडी gap इंसर्ट केली आहे.

शशिकान्त पवार's picture

23 Mar 2018 - 2:15 pm | शशिकान्त पवार

आभारी आहे.

अरविंद कोल्हटकर's picture

24 Mar 2018 - 1:06 am | अरविंद कोल्हटकर

४३ वर्षांपूर्वीचा हरिश्चन्द्रगड कसा दिसत असेल हे पाहायचे असेल तर येथील ह्या माझ्या लेखामध्ये चित्रे आहेत.