नियोजन
पुस्तकांचे स्वरूप
१: बालसाहित्य (मराठी, हिन्दी , इंग्रजी)
२:किशोर वर्ग साहित्य(मराठी, हिन्दी , इंग्रजी)
३:विशेष वाचनिय कादंबऱ्या,नाटके,ललित साहित्य, कवितासंग्रह, चरित्रे,
४: स्रीया साठी वाचनीय साहित्य(पाककला,आरोग्य, कुटुंब,मनोरंजक ,द्न्यानवर्धक )
५:प्रौढ व्यक्तीसाठी धार्मिक तसेच प्रेरनादायी सहित्य
६: स्पर्धा परीक्षा साहित्य
७: लोकसत्ता,सकाळ, दिव्य मराठी, TOI वृत्तपत्रे.
७: सकाळ साप्तहिक, स्पर्धा परिक्षा मासिक, बाल मासिक गृहिनि मासिक
८:NCERT व SCERT ची सर्व शालेय पुस्तके
##ग्रंथालय साहित्य
तीन कपाट
एक टेबल
News paper stand
शाळेलगत चार सिमेंट sits
## कार्यवाही
१;गाव स्तरावर एक समिती स्थापन करने
२: अध्यक्ष व सचिव joint account
३: निधी लोकसहभागातून उभा करणे
४:पुस्तके खरेदि मार्गदर्शन घेणे
५: पुस्तके खरेदी करणे
१: गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग
२:संस्था व दानशूर व्यक्ती सहभाग
## ग्रंथालय पुस्तक विनियोग
१: deposit फक्त १०० रु प्रति वर्ष (१ कुटुंब)
२:इतर गावासाठी २०० रु
३:वृत्तपत्रे फक्त शालेय प्रागनातच वाचले जातिल
४: ऱोज १:३० ते २:३० दरम्यान पुस्तके दिलि जातील
५: एका वेळस एक पुस्तक दिले जाईल
६:आठवड्यात पुस्तक परत करने बंधंनकारक राहिल
७: पुस्तक वाटप शाळेतील शिक्षक मार्फतच केले जाईल
८: तक्रार निवारण बाबत बैठकी घेतल्या जातील
९: ग्रंथालयाचि मालमत्ता पुर्ण गावाची असेल
त्यामुळे पुस्तक फाटने , हरवने , पुस्तक बांधनी , नवीन पुस्तके खरेदी , भेट स्विकारने,
वृत्तपत्रे व मासिक खरेदि यास पुर्न गाव म्हणजे समिती जबाबदार असेल .
##पुस्तक संख्या
कमीत कमी 2500
३०% स्पर्धा परीक्षा pustake
३०% बाल व किशोर सहित्य
३०% प्रौढ व महिला व इतर साहित्य
१०% विशेष वांग्मय साहित्य
## निधी बाबत
ए कुन जमा होनाऱ्या निधीपैकी १५% निधी राखिव ठेवण्यात येइल ( मासिक व वृत्तपत्रे)
प्रतिक्रिया
22 Feb 2018 - 3:23 pm | आनन्दा
???
22 Feb 2018 - 4:31 pm | dhanraj205
मि पा वर पहिल्यांदाच काहीतरी लिहिले आहे तरी काही चुकले असल्यास कृपया सांगावे
22 Feb 2018 - 4:50 pm | सुखीमाणूस
कोणता गाव?
जरा सविस्तर माहिती द्याल का?
22 Feb 2018 - 5:49 pm | dhanraj205
जिल्हा परिषद मराठी शाळा गावाचे नाव बोरवल खुर्द जिल्हा जळगाव
22 Feb 2018 - 5:57 pm | dhanraj205
ग्रामग्रंथालय
नियोजन
पुस्तकांचे स्वरूप
१: बालसाहित्य (मराठी, हिन्दी , इंग्रजी)
२:किशोर वर्ग साहित्य(मराठी, हिन्दी , इंग्रजी)
३:विशेष वाचनिय कादंबऱ्या,नाटके,ललित साहित्य, कवितासंग्रह, चरित्रे,
४: स्रीया साठी वाचनीय साहित्य(पाककला,आरोग्य, कुटुंब,मनोरंजक ,द्न्यानवर्धक )
५:प्रौढ व्यक्तीसाठी धार्मिक तसेच प्रेरनादायी सहित्य
६: स्पर्धा परीक्षा साहित्य
७: लोकसत्ता,सकाळ, दिव्य मराठी, TOI वृत्तपत्रे.
७: सकाळ साप्तहिक, स्पर्धा परिक्षा मासिक, बाल मासिक गृहिनि मासिक
८:NCERT व SCERT ची सर्व शालेय पुस्तके
##ग्रंथालय साहित्य
तीन कपाट
एक टेबल
News paper stand
शाळेलगत चार सिमेंट sits
## कार्यवाही
१;गाव स्तरावर एक समिती स्थापन करने
२: अध्यक्ष व सचिव joint account
३: निधी लोकसहभागातून उभा करणे
४:पुस्तके खरेदि मार्गदर्शन घेणे
५: पुस्तके खरेदी करणे
22 Feb 2018 - 5:58 pm | dhanraj205
## लोकसहभाग