हा राग कोणता!

सालोमालो's picture
सालोमालो in काथ्याकूट
5 Mar 2009 - 12:13 pm
गाभा: 

मित्रांनो,

http://www.youtube.com/watch?v=xvSpcMwQldc

या लिंक वर टिचकी मारून कुंजबिहारी ही पं. जसराज यांची सर्वांगसुंदर रचना ऐका. मला हा राग भटियार वाटतोय. पण मधुनच थोडासा वेगळा जाणवतोय. थोडासा दुसरा राग मिक्स असल्यासारखा वाटतोय. तुम्हाला काय वाटतयं? जरूर सांगा.

सालो

प्रतिक्रिया

तत्सत's picture

5 Mar 2009 - 1:21 pm | तत्सत

राग भनकार

घाटावरचे भट's picture

5 Mar 2009 - 2:25 pm | घाटावरचे भट

हा राग शुद्ध बराडी आहे. मेवातीवाले भंकार गातात असे कधी ऐकले नाही. शिवाय यात भंकारमधल्या मध्यमाचा मागमूसही दिसत नाही.