किल्लेदार in भटकंती 11 Dec 2017 - 4:06 am स्पर्धेसाठी नाही.... उगाच लोकांच्या भुका चाळवायला म्हणून. म्हणजे पटापट प्रवेशिका येतील पदार्थ कुठला ते आठवत नाही पण आधी ब्रँडी पेटवून हॉटेलवाल्याने पोट पेटवायचा प्रयत्न केला. प्रतिक्रिया चव देखील नशीली असावी :) 11 Dec 2017 - 4:18 am | चामुंडराय पदार्थ तर काही ओळखता येत नाहीय्ये परंतु दिसतोय छान. चव देखील नशीली असावी :) जाजा : मी पयला अरे.... 11 Dec 2017 - 4:54 am | किल्लेदार कुणीतरी हा धागा उडवा इथून.. भलतीकडेच गेला. छायाचित्रण स्पर्धेच्या धाग्यात टाकायचा होता. असुद्या हो 11 Dec 2017 - 9:53 am | इरसाल दोन ठिकाणी भुका चाळवल्या जातील ;))
प्रतिक्रिया
11 Dec 2017 - 4:18 am | चामुंडराय
पदार्थ तर काही ओळखता येत नाहीय्ये परंतु दिसतोय छान.
चव देखील नशीली असावी :)
जाजा : मी पयला
11 Dec 2017 - 4:54 am | किल्लेदार
कुणीतरी हा धागा उडवा इथून.. भलतीकडेच गेला. छायाचित्रण स्पर्धेच्या धाग्यात टाकायचा होता.
11 Dec 2017 - 9:53 am | इरसाल
दोन ठिकाणी भुका चाळवल्या जातील ;))