पुण्यातल्या प्रसिद्ध असलेल्या सर्व खानावळी व हॉटेल्स, शाकहारी व मांसाहारी कुणी सांगू शकेल काय?
अगदी वडापाव पासून कोळंबी भातापर्यंत सर्व प्रकारांचा यथेछ्छ आनंद घेता येइल अशी ठिकाणे माहित करुन घ्यावयाची आहेत..
>>मला भेटा गमतीत म्हणाला असाल तर ठिक आहे...
तुम्ही एकदा ब्रिटनला जावाच, त्याला तुमच्या पैशाने पुण्यात आणा, तो तुम्हाला पुण्यातील सर्व हॊटेल दाखवेल घेऊन ही जाईल फक्त तुम्हाला खायला मिळेल की नाही ते सांगु शकत नाही.. तुमच्या पैशाने तो तुम्हाला उपाशी ठेवेल. (ह.घ्या.)
गमतीदार आहे... ब्रिटिश टिंग्या हे नाव "ब्रिटिश नंदी" पासुन प्रेरित आहे असं मला वाटलं होत, परंतु टिंग्या साहेब खरोखरच ब्रिटन मधे असावेत ही कल्पना सुचली नाही....
प्रतिक्रिया
27 Feb 2009 - 7:44 pm | ब्रिटिश टिंग्या
मला भेटा!
27 Feb 2009 - 7:56 pm | मराठमोळा
मला भेटा गमतीत म्हणाला असाल तर ठिक आहे...
27 Feb 2009 - 8:05 pm | ब्रिटिश टिंग्या
गमतीतच म्हणालो मालक :)
असो, हे घ्या -> www.foodinpune.com
27 Feb 2009 - 8:12 pm | मराठमोळा
हे संकेतस्थळ आवड्ले नाही... संकेतस्थळे भरपुर आहेत... परंतु खरे खवयैच खर्या जागा सांगू शकतात..
27 Feb 2009 - 8:00 pm | शितल
>>मला भेटा गमतीत म्हणाला असाल तर ठिक आहे...
तुम्ही एकदा ब्रिटनला जावाच, त्याला तुमच्या पैशाने पुण्यात आणा, तो तुम्हाला पुण्यातील सर्व हॊटेल दाखवेल घेऊन ही जाईल फक्त तुम्हाला खायला मिळेल की नाही ते सांगु शकत नाही.. तुमच्या पैशाने तो तुम्हाला उपाशी ठेवेल. (ह.घ्या.)
27 Feb 2009 - 8:05 pm | मराठमोळा
गमतीदार आहे... ब्रिटिश टिंग्या हे नाव "ब्रिटिश नंदी" पासुन प्रेरित आहे असं मला वाटलं होत, परंतु टिंग्या साहेब खरोखरच ब्रिटन मधे असावेत ही कल्पना सुचली नाही....
27 Feb 2009 - 8:31 pm | ढ
इथे मिळेल आपल्याला.
यूँ तो हर लमहा तेरी याद में बोझल गुजरा ।
दिल को महसूस हुई तेरी कमीं शाम के बाद ॥
27 Feb 2009 - 8:44 pm | मराठमोळा
जे हव होतं ते मिळालं...
लक्ष लक्ष धन्यवाद...
27 Feb 2009 - 8:47 pm | प्राजु
सगळ्या प्रकारचं जेवण उत्तम... मिळेल. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Mar 2009 - 3:46 pm | शुभ
कोथिबिर वडि चि रेसिपि पहिज
4 Mar 2009 - 4:14 pm | ढ
ही घ्या.
चकली यांनी इथे दिली आहे.
9 Mar 2009 - 3:11 pm | शुभ
प।कक्रुति मिळ्।लि
अभ।र