आयुष्यात आनंदी राहाण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात याची मला आपण माहिती द्या. म्हणजे मी तसा बदल करुन कसं वाटतंते बघेन आणि परत आपल्याला येथेच कळवेन.आपल्या सूचना शाळेनंतरच्या जीवनावर अवलंबून असूदेत. ही विनंती.
काय जबरदस्त लिहीलंय .. सुरूवातीपासून शेवटपर्यंत अगदी मंत्रमुग्ध झाल्या सारखा वाचतोय ... लेख कधी वाचून संपला हे कळलंच णाही .. ह्यातंच लेखकाचं यश आहे ... आपल्याला जर आयूष्यात आणंदी रहायचं असेल तर हाच धागा वाचत रहा ... लै आणंद मिळेल ..
- =))
मध्यम मार्ग 11 Feb 2009 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसर्यावर जळणं सोडलं की, खूप आनंदात राहता येते.
स्वगत : दोन ओळींच्या चर्चा प्रस्तावांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे वाटतात ! :?
>>स्वगत : दोन ओळींच्या चर्चा प्रस्तावांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे वाटतात !
+१,
यु गॉट दी पॉइन्ट सर ...!
" २ ओळीच्या चर्चा प्रस्तावावर कठोर निर्णय घेणे" ह्यापेक्षा जास्त मोठ्ठा आनंद आंतरजालावरच्या संपादकाच्या आंतरजालीय आयुष्यात नक्कीच नाही.
तुम्हाला "ब्रम्हज्ञान" झाले म्हणा ना .. ;)
सकाळी सकाळी हे वाचून डोकं कसं जोरदार धावायला लागलं आहे! सिंप्सन्स बघून, हा फारमुला लक्षात ठेवणारे सर्किट आणि गुगलबाबाकडे चौकशी करणारे मुक्तसुनीत यांना खरोखरच नमो नमः।
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
सर्व कर वेळच्या वेळी भरणे, एखाद्या सामाजिक कार्यात मनापासून यथाशक्ति मदत करणे, आई-वडिलांची, वृद्धांची, आजारी माणसांची सेवा करणे, मित्रमंडळींकरता जीव टाकणे, त्यांना जमवून यथेच्छ खादाडी करणे, भटकंती, मराठी आंतरजालावर काहिबाही राजकारण/भिकारचोटगिरी करत बसणे, संगीत, खादाडी, बाई आणि बाटली!
हा आयुष्यात आनंदी राहण्याचा फॉर्मुला आहे असा माझा स्वानुभव आहे! :)
हा नियम १८ वर्ष ते ६० वर्ष वयाच्या व्यक्तिंकरता समान आहे का? जर तब्येत सांभाळायची असेल तर "होय!!!!"
१८व्या वर्षी आयुष्यात आनंद कसा शोधावा असं विचारणारा तरूण तुम्हाला भेटलाय का?
रोज सकाळी व्यायाम करा.
फिरायला जात जा. कमित कमी एक तास( शक्यतो आपल्याच बायको किंवा लग्न झालेले नसल्यास गर्ल फ्रेंड बरोबर).
वजन ताब्यात ठेवा ( मला जमत नाही ते , तरी पण सांगतोय)
मनाने तरुण रहा.
कमी खा, जास्त प्या ( पाणी बरं कां!)
आणि हो, जे काही वर सांगितलं आहे ना सेक्स बद्दल ते पण चालेलं बरं कां!
प्रत्येक गोष्टीवर किंवा प्रत्येक धाग्यावर (मिपाच्या) आपलं अमुल्य मत नोंदवा.
प्रतिक्रिया
11 Feb 2009 - 7:07 pm | सूहास (not verified)
मिसळपाव वर पडीक राहणे...मेल्यान॑तरही आन॑दात रहाल
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
12 Feb 2009 - 7:49 am | टारझन
काय जबरदस्त लिहीलंय .. सुरूवातीपासून शेवटपर्यंत अगदी मंत्रमुग्ध झाल्या सारखा वाचतोय ... लेख कधी वाचून संपला हे कळलंच णाही .. ह्यातंच लेखकाचं यश आहे ... आपल्याला जर आयूष्यात आणंदी रहायचं असेल तर हाच धागा वाचत रहा ... लै आणंद मिळेल ..
- =))
11 Feb 2009 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसर्यावर जळणं सोडलं की, खूप आनंदात राहता येते.
स्वगत : दोन ओळींच्या चर्चा प्रस्तावांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे वाटतात ! :?
11 Feb 2009 - 7:16 pm | छोटा डॉन
>>स्वगत : दोन ओळींच्या चर्चा प्रस्तावांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे वाटतात !
+१,
यु गॉट दी पॉइन्ट सर ...!
" २ ओळीच्या चर्चा प्रस्तावावर कठोर निर्णय घेणे" ह्यापेक्षा जास्त मोठ्ठा आनंद आंतरजालावरच्या संपादकाच्या आंतरजालीय आयुष्यात नक्कीच नाही.
तुम्हाला "ब्रम्हज्ञान" झाले म्हणा ना .. ;)
------
छोटा डॉन
11 Feb 2009 - 7:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि एक फारमुला:
E=mc2
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
11 Feb 2009 - 7:25 pm | मुक्तसुनीत
E= mc2
12 Feb 2009 - 12:26 pm | सर्किट (not verified)
e^( pi * i ) = -1
हे जेव्हा पूर्णपणे समजले, तेव्हा माझ्या आनंदाची परमावधी झाली.
-- सर्किट
13 Feb 2009 - 5:23 am | मुक्तसुनीत
सर्कीट यांच्या डोक्यातल्या शॉर्ट सर्किटाला समजून घ्यायला शेवटी गूगल्याला शरण जावे लागले तेव्हा कुठे हे सापडले :
http://www.math.toronto.edu/mathnet/questionCorner/epii.html
अवांतर : सर्कीट्च्या कूटविधानाला उत्तर शोधण्याकरता गूगलचा वापर म्हणजे , जॉर्ज बुशच्या टेक्सास रँचवर ट्रॅक्टर चालवायला लादेनला आणण्यासारखे ;-)
13 Feb 2009 - 8:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सकाळी सकाळी हे वाचून डोकं कसं जोरदार धावायला लागलं आहे! सिंप्सन्स बघून, हा फारमुला लक्षात ठेवणारे सर्किट आणि गुगलबाबाकडे चौकशी करणारे मुक्तसुनीत यांना खरोखरच नमो नमः।
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
12 Feb 2009 - 12:38 pm | अनामिका
दुसर्यावर जळणं सोडलं की, खूप आनंदात राहता येते.
कारण शेवटी कुणी कुणाचे नशीब काढुन घेऊ शकत नाहि................
१००% सहमत
"अनामिका"
11 Feb 2009 - 7:13 pm | सिद्धेश
हा फॉर्म्युला आताच सुरू करतो .
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
11 Feb 2009 - 7:16 pm | त्रास
Forgive and Forget
11 Feb 2009 - 9:17 pm | अविनाशकुलकर्णी
From
12 Feb 2009 - 2:15 pm | प्रभाकर पेठकर
सगळ्या (पाण्यासकट) बाटल्या तशाच भरलेल्या आहेत. कमाल आहे, न पीताच ही अवस्था आहे, प्यायले तर काय होईल?
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
11 Feb 2009 - 7:29 pm | कुंदन
असे फुटकळ धागे काढु नका , बाकीचे लोक आपोआप आनंदी राहतील.
11 Feb 2009 - 7:30 pm | शितल
सुखद गोष्टीची बेरिज आणी दुख:द गोष्टीची वजाबाकी :)
11 Feb 2009 - 7:43 pm | सूहास (not verified)
"सुखद गोष्टीची बेरिज आणी दुख:द गोष्टीची वजाबाकी
गणीत जरा कच्च आहे ,आम्ही काय कराव.
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
11 Feb 2009 - 7:50 pm | शितल
>>गणीत जरा कच्च आहे ,आम्ही काय कराव.
मास्तुरे येतील हा तुमचा गणिताचा वर्ग घ्यायला. ;)
11 Feb 2009 - 7:56 pm | सूहास (not verified)
>>>मास्तुरे येतील हा तुमचा गणिताचा वर्ग घ्यायला
मास्तरा॑ना एव्हढ्च॑ काम दिसतय...बघा मास्तर काय म्हणताय्..आयुष्याचा बेरजे-वजाबाकीविषयी..
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
12 Feb 2009 - 7:06 am | आम्हि
:|
12 Feb 2009 - 7:17 am | अंतरंग....
सजीव वस्तुंवर प्रेम करु नका,
थोडे सुख तरी नक्किच मिळेल....
12 Feb 2009 - 8:08 am | विसोबा खेचर
सर्व कर वेळच्या वेळी भरणे, एखाद्या सामाजिक कार्यात मनापासून यथाशक्ति मदत करणे, आई-वडिलांची, वृद्धांची, आजारी माणसांची सेवा करणे, मित्रमंडळींकरता जीव टाकणे, त्यांना जमवून यथेच्छ खादाडी करणे, भटकंती, मराठी आंतरजालावर काहिबाही राजकारण/भिकारचोटगिरी करत बसणे, संगीत, खादाडी, बाई आणि बाटली!
हा आयुष्यात आनंदी राहण्याचा फॉर्मुला आहे असा माझा स्वानुभव आहे! :)
आपला,
(आनंदी) तात्या.
12 Feb 2009 - 8:25 am | पिवळा डांबिस
लक्ष देऊन ऐका....
आयुष्यात आनंदी राहाण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात याची मला आपण माहिती द्या.
दिनमे दोय
हफ्तेमे दोय
मासमें दोय
बरसमें दोय....
दिवसातून दोनदा (शौचाला जा...)
आठवड्यातून दोनदा (सेक्स करा...)
महिन्यातून दोनदा (उपवास करा....)
वर्षातून दोनदा (रेचक घ्या.....)
आयुष्यभर आनंदी रहाल.....
:)
पिडां म्हणे आता...
उरलो उपकारापुरता.....
12 Feb 2009 - 2:00 pm | विसोबा खेचर
आठवड्यातून दोनदा (सेक्स करा...)
हा नियम १८ वर्ष ते ६० वर्ष वयाच्या व्यक्तिंकरता समान आहे का? :)
आपला,
(मध्यमवयीन) तात्या ;)
13 Feb 2009 - 8:28 am | पिवळा डांबिस
हा नियम १८ वर्ष ते ६० वर्ष वयाच्या व्यक्तिंकरता समान आहे का?
जर तब्येत सांभाळायची असेल तर "होय!!!!"
१८व्या वर्षी आयुष्यात आनंद कसा शोधावा असं विचारणारा तरूण तुम्हाला भेटलाय का?
12 Feb 2009 - 12:11 pm | गुंड्या
ह्यो घ्या फार्मुला...
12 Feb 2009 - 2:08 pm | मनीषा
----(कशानेही आणि कधीही ) दु:खी होउ नका
12 Feb 2009 - 9:00 pm | llपुण्याचे पेशवेll
म्हणजे थोडक्यात गेंड्याची कातडी पांघरून फिरा.
पण गेंड्याची कातडी असणे हा एक जालिम उपाय आहे. तुमची नसेल तर एक मागवून घ्या आफ्रिकेतून. :)
(गेंड्याची कातडीवाला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
13 Feb 2009 - 5:46 am | मनीषा
काही अनुभवी म्हणतात .. आजकाल माणसाचीच कातडी जास्त गुणकारी असते ...
असेलही ...
12 Feb 2009 - 2:10 pm | महेंद्र
रोज सकाळी व्यायाम करा.
फिरायला जात जा. कमित कमी एक तास( शक्यतो आपल्याच बायको किंवा लग्न झालेले नसल्यास गर्ल फ्रेंड बरोबर).
वजन ताब्यात ठेवा ( मला जमत नाही ते , तरी पण सांगतोय)
मनाने तरुण रहा.
कमी खा, जास्त प्या ( पाणी बरं कां!)
आणि हो, जे काही वर सांगितलं आहे ना सेक्स बद्दल ते पण चालेलं बरं कां!
प्रत्येक गोष्टीवर किंवा प्रत्येक धाग्यावर (मिपाच्या) आपलं अमुल्य मत नोंदवा.
12 Feb 2009 - 2:11 pm | मराठी_माणूस
हावरट पणा करायचा नाही.
(अवांतर : अमेरीकेच्या हावरट पणा मुळे सगळ्या जगाचा आनंद हिरावला गेलेला आहे)
12 Feb 2009 - 8:50 pm | आपलाभाउ
तुला जर सुखि राहायचे आसेल तर आता..........या़ मिनिटाला.................सन्यास घे........आनि मिपा वर येने टाळ
13 Feb 2009 - 5:44 am | मुक्तसुनीत
13 Feb 2009 - 8:33 am | घाशीराम कोतवाल १.२
सोमवार ते रवीवार रोज फुल टु प्या आनि मजेत रहा
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
13 Feb 2009 - 8:53 am | झेल्या
प्रत्येकाचे गणित वेगळे...त्यामुळे प्रत्येकासाठी फॉर्म्युला वेगळा...
आयुष्य = ?
आयुष्याचे इक्वेशन कुठलेही असले तरीही त्यातून आनंद डिराइव्ह करता आला पाहिजे.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
13 Feb 2009 - 2:40 pm | आम्हि
रोज खूप खूप हसने.....हा आनन्दि रहान्याचा राजमार्ग आहे.....