मला सुकवलेल्या माशांची रेसिपी/पाककृती हव्या आहे जसे की सुकवलेले बांगडे, सुकवलेले बोंबील, सुकवलेले सुरमई व ईतर आनेक सुकवलेले मासे...
सुकवलेले मासे कसे साफ करावेत.. व त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी काय काय करावे व मऊ शिजण्यासाठी काय काय करावे ते सुध्दा सांगा...
प्रतिक्रिया
3 Nov 2016 - 3:47 pm | पूर्वाविवेक
मी माझ्या ब्लॉगवर सुक्या माशांबद्दल सर्व माहिती आणि बऱ्याचश्या रेसिपी लिहिल्या आहेत. कृपया पुढील लिंक पहावी.
http://purvasfoodfunda.blogspot.in/2013/10/types-of-dried-dry-fish-and-r...
3 Nov 2016 - 7:38 pm | एस
ह्या प्रतिसादासाठी धाग्याला वाचनखूण साठवली आहे. धन्यवाद पूर्वाताई.
3 Nov 2016 - 8:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
बांगड्याला गुजरातीत काय म्हणतात असा एक गहन प्रश्न मला हल्लीच एका सहकाऱ्याने विचारला आहे तरीही जर कोणी मदत करू शकलात तर हे जडजंबाल सुटेल असे वाटते, =))
3 Nov 2016 - 10:17 pm | कपिलमुनी
ખાદ્ય દરિયાઈ માછલીઓ
3 Nov 2016 - 10:38 pm | रुस्तम
खाद्य दरियाई माछलीओ कस असणार?
4 Nov 2016 - 2:51 pm | कपिलमुनी
गूगल ट्रन्सलेटरने हे सांगितला
4 Nov 2016 - 3:08 pm | रुस्तम
बांगड्याला गुजरातीत બાંગડા (बांगडा) च म्हणतात असं दिसतंय...
સીઝન શરૂ થઈ તેના ચાર મહિના બાદ છેલ્લા એકાદ મહિનાથી માધવપુરનાં માછીમાર લોકોને બાંગડા નામની મચ્છી મળતી હોવાનું જાણવા મળ્યું છે અને તે પણ ઢગલામોઢે બાંગડા મચ્છી ઝાળમાં ફસાઈ આવતી હોવાથી માછીમાર લોકોએ બાંગડા મચ્છી પર મદાર રાખવાનો વખત આવ્યો છે.
http://www.divyabhaskar.co.in/news/SAU-POR-boom-in-fising-busness-447440...
3 Nov 2016 - 9:02 pm | त्रिवेणी
बांगडो.
पळा पळा