सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 8:55 am | यशोधरा
छान!
29 Oct 2016 - 12:08 pm | नूतन सावंत
छान.
29 Oct 2016 - 4:04 pm | चौकटराजा
मुख्य म्हणजे चित्रे नेटकी आलीत. दहशतवाद जा सांप्रत चा ज्वलनशील विषय आला हे चांगले.अडोब फ्लॅश वापरले का ?
29 Oct 2016 - 7:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही चावट व्यंगचित्र असायला पाहिजे होती. उत्तान, आव्हानात्मक, असं काही टीपता आलं असतं.
अमोल सेठ, आहे ती व्यंगचित्रही आवडली.
अमोलसेठ दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!!
-दिलीप बिरुटे
3 Nov 2016 - 8:48 pm | अविनाशकुलकर्णी
मनातलं बोललात दादा ..सी पतकी ची आठवण येते....
अर्थात ही चित्रे पण सुंदर आहेत..चावट विषय पुरवणारे भरपूर आहे मिपा वर
30 Oct 2016 - 8:38 am | मदनबाण
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala
31 Oct 2016 - 4:03 am | शब्दबम्बाळ
छान आहेत व्यंगचित्रे!

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाके वाजवणार असाल तर काळजी घ्या!
3 Nov 2016 - 7:25 pm | शब्दबम्बाळ
31 Oct 2016 - 7:37 am | अत्रुप्त आत्मा
मस्स्स्त !
31 Oct 2016 - 8:49 am | जयू कर्णिक
छानच आहेत.
31 Oct 2016 - 12:05 pm | नाखु
सफाईदार आहेत्,मिपा अंकात ही मेजवानी सुद्धा रूचकर आहे.
मिपा किल्ल्यावरचा चित्र नाखु
31 Oct 2016 - 1:00 pm | उल्का
मस्त!
2 Nov 2016 - 12:38 am | रुपी
छान. व्यंगचित्रांमागची कल्पना आवडली :)
2 Nov 2016 - 2:49 am | मराठमोळा
चित्रे आवडली. :)
2 Nov 2016 - 5:08 pm | पैसा
आवडली! तुम्हालाही शुभ दीपावली!
2 Nov 2016 - 5:58 pm | पाटीलभाऊ
छान आहेत चित्रे.
3 Nov 2016 - 1:27 pm | अनन्न्या
आवडली सर्व चित्रे
3 Nov 2016 - 4:00 pm | अमोल केळकर
मस्त चित्रे
7 Nov 2016 - 2:41 pm | मित्रहो
चित्रे मस्त आहेत
10 Nov 2016 - 7:51 pm | चौथा कोनाडा
झक्कास व्यंगचित्रे !
दिवाळीचा खुसखुशीत पणा अनुभवाला !
अजून येवू द्यात !
पुव्यंशु !!
15 Nov 2016 - 11:13 pm | शशिधर केळकर
चित्रांचे रेखाटन सुरेख आहे. अजून भरपूर वाव ही आहे. खूप कल्पकता दाखवून महत्त्वाचा संदेश देणे हे साधता येऊ शकेल. अजून येऊ द्यात!
23 Nov 2016 - 8:11 pm | पियुशा
खूप छान :)