विभाग १ : काथ्याकुट
संकल्पना : या सदरात हल्ली एक ओळ किंवा एक लिंक देउन चर्चा करा असे म्हणणार्यांची संख्या अंमळ वाढली आहे. (आमची वाणी खरी आहे तर)
१. फार विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केलाय
२. चांगला विषय चर्चेत आणल्याबद्दल लेखकाचे अभिणंदण
३. काथ्याकुट आवडला
४. अप्रतिम काथ्याकुट
५. मागच्या काथ्याकुटापेक्षा चांगला काथ्याकुट जमला आहे ...
६. जर माहित असेल तर विषयावर एखादी टिपण्णी अवांतर या सदरात केली तर हरकत नाही.
७. ह्या काथ्याकुटांत आम्हाला धनंजय दिसले
८. फारच मार्मिक , ज्वलंत , किंवा कैच्याकै काथ्याकुट आहे
१ गायीला सावरकरांनी (ज्यांचा मी भक्त आहे) उपयुक्त पशु म्हणले आहे.
२ गोमुत्रामधेही काही औषधी गुण असतात (पण त्यासाठी गायीने स्वतःचे खाणे स्वतः फिरुन निवडले पाहिजे, असे वाचले आहे) आजकालच्या गायींना ती संधी मिळतेच असे नाही)
३ दत्त आणि श्रीकृष्णांच्या तसबिरींमधे गायींना स्थान आहे. मी त्यां तसबिरींना जेंव्हा नमस्कार करीन तेंव्हा त्यातील सर्वांना (गायींना) देखिल करीन.
४ ईश्वर गायींमधेच काय पण चराचर सृष्टीत भरून राहिलेला आहे. माझा अद्वैत भावनेनी त्याला नमस्कार असो.
हो आम्ही गायीला देव मानतो. आम्ही बैलाला देव मानतो. आम्ही नागाला देव मानतो. आम्ही दगडाला पण देव मानतो.
आता क्रुपा करुन असले धागे काढु नका हो. असले धागे पाहीले कि डोक्याचा भुगा होतो.
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात.
ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
आमच्या शेजारी जोशी काकु रहतात.
बाबांना जोशी काकु आवडतात.
त्या दिसायला छान व गाईसारख्ह्या गरीब आहेत.
आईला त्या आवडत नाहि..ति म्हणते.
ति गाय तुम्हाला आवडते कारण तुम्हि बैलोबा आहत.
पोळा हा बैलांचा सण आहे.
त्या सणाच्य दिवशी बाबा नवे कपडे घालतात.
आइ पुरणाची पोळी करते.
पोळयाला पोळी तशी बैलाला गाय .
गाईला माता म्हणतात
चालः पुरुषोत्तम/फिरोदिया करंडकाच्या वेळी आपापल्या कॉलेजच्या नावाने कंठशोष करतानाची :)
ऑर्कुऽऽऽट........ऑर्कुऽऽऽट........
आरारारा घुमतंय कोण? ऑर्कुटशिवाय दुसरं (दिसतंय) कोण????
-------------------------------------------------------------
आयला, बास करा की राव हे असले उद्योग.
काहीतरी चांगलं चुंगलं लिहा की, आणि नसलं येत/आवडत्/सध्या सुचत (आमच्यासारखंच) तर निस्ते प्रतिसाद देऊन करा की धमाल... :)
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
मी तुम्हालाच देव मानतो. इतक्या वेगवेगळ्या विषयांवर, अल्प कालावधीत, काथ्याकूट घडवून आणणं सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. तुमचं मिपावर येणं हा एक दैवी संकेत असावा.
प्रतिक्रिया
8 Feb 2009 - 4:46 pm | दशानन
काय आज संडे पार्टी लवकर झाली की काय ????
:D
तुमचे नाव वाचले की मिपाचे चार पाच मेंबर पळून जातात हे नक्की !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
8 Feb 2009 - 4:55 pm | सखाराम_गटणे™
>>तुमचे नाव वाचले की मिपाचे चार पाच मेंबर पळून जातात हे नक्की !
लॉग आउट का?
8 Feb 2009 - 5:02 pm | मदनबाण
( आम्ही बैलाला पण देव मानतो....
आणि हो याच गायीच्या दुधा पासुन पनिर तयार करतात....
(अरे सोडवा रे मला... ( तात्या आम्हाला वाचवा !!!!) )
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
8 Feb 2009 - 5:12 pm | वेताळ
मला चीज कसे बनवावे ह्याची पाककृती कोणी देईल का?
वेताळ
8 Feb 2009 - 5:15 pm | सखाराम_गटणे™
>>मला चीज कसे बनवावे ह्याची पाककृती कोणी देईल का?
गाय कशी पाळावी हेही महत्वाचे आहेत.
8 Feb 2009 - 10:34 pm | नितिन थत्ते
आम्ही बैलाला पण देव मानतो
ते तर सर्वांनाच मानावे लागते (बॉस नावाच्या बैलाला)
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
8 Feb 2009 - 4:53 pm | वेताळ
हे अगोदर लिहा. मग मानतो की न मानतो हे ठरवता येईल.
वेताळ
8 Feb 2009 - 4:54 pm | चंबा मुतनाळ
गायीला देव मानणार्यांचा णिशेध.
हा समस्त स्त्रीलिंगींचा अपमान आहे.
मी गायीला देवी मानतो. कारन मला गायीचे दूध खूप खूप आव़डते
8 Feb 2009 - 4:57 pm | सखाराम_गटणे™
बरोबर, भारतीय गाय ही ३३ कऱोड देवांची माता आहे असे अमेरीकन म्हणतात, असे मी पेपर मध्ये वाचले आहे. कृपया पुरावे मागु नयेत
8 Feb 2009 - 5:32 pm | टारझन
विभाग १ : काथ्याकुट
संकल्पना : या सदरात हल्ली एक ओळ किंवा एक लिंक देउन चर्चा करा असे म्हणणार्यांची संख्या अंमळ वाढली आहे. (आमची वाणी खरी आहे तर)
१. फार विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केलाय
२. चांगला विषय चर्चेत आणल्याबद्दल लेखकाचे अभिणंदण
३. काथ्याकुट आवडला
४. अप्रतिम काथ्याकुट
५. मागच्या काथ्याकुटापेक्षा चांगला काथ्याकुट जमला आहे ...
६. जर माहित असेल तर विषयावर एखादी टिपण्णी अवांतर या सदरात केली तर हरकत नाही.
७. ह्या काथ्याकुटांत आम्हाला धनंजय दिसले
८. फारच मार्मिक , ज्वलंत , किंवा कैच्याकै काथ्याकुट आहे
संदर्भ : ह्या इथे वाचा
8 Feb 2009 - 8:49 pm | पिवळा डांबिस
वरीलपैकी #८
(आणि हळूच धनंजय आजूबाजूला नाहीत असे बघून #७!!!)
:)
8 Feb 2009 - 10:31 pm | अगोचर
१ गायीला सावरकरांनी (ज्यांचा मी भक्त आहे) उपयुक्त पशु म्हणले आहे.
२ गोमुत्रामधेही काही औषधी गुण असतात (पण त्यासाठी गायीने स्वतःचे खाणे स्वतः फिरुन निवडले पाहिजे, असे वाचले आहे) आजकालच्या गायींना ती संधी मिळतेच असे नाही)
३ दत्त आणि श्रीकृष्णांच्या तसबिरींमधे गायींना स्थान आहे. मी त्यां तसबिरींना जेंव्हा नमस्कार करीन तेंव्हा त्यातील सर्वांना (गायींना) देखिल करीन.
४ ईश्वर गायींमधेच काय पण चराचर सृष्टीत भरून राहिलेला आहे. माझा अद्वैत भावनेनी त्याला नमस्कार असो.
- अगोचर
(सावरकरांचा भक्त आणि दत्त-श्रीकृष्णाचाही)
9 Feb 2009 - 1:03 am | सुक्या
हो आम्ही गायीला देव मानतो. आम्ही बैलाला देव मानतो. आम्ही नागाला देव मानतो. आम्ही दगडाला पण देव मानतो.
आता क्रुपा करुन असले धागे काढु नका हो. असले धागे पाहीले कि डोक्याचा भुगा होतो.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
9 Feb 2009 - 11:27 am | सखाराम_गटणे™
अमेरीकन भाषेत 'गाय' चा अर्थ वेगळा होतो.
9 Feb 2009 - 11:39 am | जृंभणश्वान
प्रश्न गौण आहे. 'गाय देवाला मानती का' ह्याच्यावर काथ्याकूट झाले पाहिजे
9 Feb 2009 - 1:05 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
ठ्यॅ: करुन कॉफी उडवली ना भौ!!!!
लै लै दिवसांनी असा फाट्टकन 'पाचर'इनोद वाचला :)
जियो शेठ जियो... माझं सगळं टेंशनच गायब करुन टाकलंत तुम्ही.
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
9 Feb 2009 - 12:33 pm | अविनाशकुलकर्णी
एका मुलाने लिहिलेला निबंध :
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात.
ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
आमच्या शेजारी जोशी काकु रहतात.
बाबांना जोशी काकु आवडतात.
त्या दिसायला छान व गाईसारख्ह्या गरीब आहेत.
आईला त्या आवडत नाहि..ति म्हणते.
ति गाय तुम्हाला आवडते कारण तुम्हि बैलोबा आहत.
पोळा हा बैलांचा सण आहे.
त्या सणाच्य दिवशी बाबा नवे कपडे घालतात.
आइ पुरणाची पोळी करते.
पोळयाला पोळी तशी बैलाला गाय .
गाईला माता म्हणतात
भारत माता की जय !!!!
9 Feb 2009 - 1:11 pm | धमाल मुलगा
चालः पुरुषोत्तम/फिरोदिया करंडकाच्या वेळी आपापल्या कॉलेजच्या नावाने कंठशोष करतानाची :)
ऑर्कुऽऽऽट........ऑर्कुऽऽऽट........
आरारारा घुमतंय कोण? ऑर्कुटशिवाय दुसरं (दिसतंय) कोण????
-------------------------------------------------------------
आयला, बास करा की राव हे असले उद्योग.
काहीतरी चांगलं चुंगलं लिहा की, आणि नसलं येत/आवडत्/सध्या सुचत (आमच्यासारखंच) तर निस्ते प्रतिसाद देऊन करा की धमाल... :)
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
9 Feb 2009 - 1:33 pm | घाशीराम कोतवाल १.२
हा धागा अत्यंत "तम्मा तम्मा लोगे" आहे असं माझं मत आहे " मी खूप एन्जॉय केला.
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
9 Feb 2009 - 12:38 pm | मदनबाण
वाचलेला निबंध परत वाचावयास दिल्याबध्दल.
आपण शंकरा समोरील नंदी या विषयावर निबंध लिहावा ही आग्रहवजा विनंती.
(वळू)
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
9 Feb 2009 - 1:18 pm | झेल्या
बैलाचं आडनाव देव असेल तर गायीला देव मानावंच लागेल.
पण "आपण गायीला देव मानता का?" यावर विचारांची देव-घेव कशासाठी?
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
9 Feb 2009 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही फक्त रमेश , सिमा, अजिंक्य, सुनिल, यशवंत इत्यादिंना देव मानतो !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
9 Feb 2009 - 1:52 pm | भिडू
कपिल राहिला...
9 Feb 2009 - 1:58 pm | सुचेल तसं
अविनाशराव,
मी तुम्हालाच देव मानतो. इतक्या वेगवेगळ्या विषयांवर, अल्प कालावधीत, काथ्याकूट घडवून आणणं सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. तुमचं मिपावर येणं हा एक दैवी संकेत असावा.