एक नंबर भाषण झाले. विषेशतः त्यानी राजा रामदेवरायचा पराभव आणि आपले सध्याचे सरकार यांची केलेली तुलना पटली.
विकासराव,
आयबीएन लोकमत वर लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होते. शेवटच्या १० मि.चे रेकॉर्डींग मी केले आहे. पन ती फाईल .flv त्यामुळे अपलोड करू शकेन का नाही माहीत नाही.
काय मस्तच सभा जाली..सुन्दर मुदेसुद भाषण...जातीयवाद सोडून एक्तेने महाराष्ट्र आणि मराठी मानुस पुदेनेय्चा आव्हान...कोणाला कुठ्यला प्रकार ची नोकरी करायची आहे ते थेट मला माज्या घरचा पात्यावर पत्र लिहून कलवा आसे ज़ाहिर आवाहन करणारा महाराष्ट्रात ला एक मेव नेता....कारन गवर्मेंट एक्सचेंज काही काम करत नाही अणि गपचुप नोक्र्यां पासून स्थानिकाना मराठी माणसाला दूर ठेवले जाते हे निदर्शनात आणून दिले ..
ब्रेकिंग न्यूज़ च नवा खली अतिरिकेहल्ल्या च धंदा करुण TRP चा धंदा कर्नार्याँ वर बरसले .... अणि ह्याना नोटिस बजवा पाहिले आर्थ च अनर्थ हे लोक करतात
अणि सारखी भाषण बंदी लावून कशी राजकरानाची घोडदौड रोखन्याचा चा केविल वाना प्रयत्न केला ...
पण कालची सभा हे रिकॉर्ड ब्रेकिंग होती ...बलासहेबंची १९९२ च्या सभेची आठवण करुण देणारी होती असे एक पेपर मधे वाचले ...
म्हणे तुरुंगात जाईन... अहो एक दिवस फक्त रहावं लागलं होतं तर वेस्टर्न टोयलेट नाही म्हणुन वांदे झाले होते ना..
आणि अ़ख्खी वकिलांची फॉउज लावली होती सुटण्यासाटी..
तुरंगात गेले ते मध्यम वर्गीय मराठी मुलं.. कॉलेजात शिकणारी..
तडी पार झाली ती मध्यम वर्गीय मुलं...
.
ह्या राजकिय नेत्यांना काय् जातं भाशणं करायला?
शेवटी सामान्य माणुसच पिसला जाणार...
मी ते राज ठाकरेंचं हे भाषण फोनवर रेकॉर्ड केलं आहे. अपलोड करीन.
राजसाहेब असे बरसले त्या नौंटकी न्यूज चॅनलवर की दुसर्या दिवशी झी न्यूज सोडली तर इतर सर्व चॅनल्स चिडीचूप होती!
राज ठाकरेंची बातमी म्हणजे त्यांची फुकटची प्रसिद्धी हे बहूदा हिंदी आणि इंग्लिश न्यू़ज चॅनल वाल्यांना कळलेलं दिसतंय !! आम्ही येथे पडीक असतो!
प्रतिक्रिया
24 Jan 2009 - 10:22 pm | llपुण्याचे पेशवेll
एक नंबर भाषण झाले. विषेशतः त्यानी राजा रामदेवरायचा पराभव आणि आपले सध्याचे सरकार यांची केलेली तुलना पटली.
विकासराव,
आयबीएन लोकमत वर लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होते. शेवटच्या १० मि.चे रेकॉर्डींग मी केले आहे. पन ती फाईल .flv त्यामुळे अपलोड करू शकेन का नाही माहीत नाही.
पुण्याचे पेशवे
Since 1984
27 Jan 2009 - 4:17 pm | सागर
युट्युब वर अपलोड करा आणि लिंक द्या म्हणजे आम्हाला पण ऐकता येईन...
24 Jan 2009 - 10:52 pm | स॑दीप
आजचे राज ठाकर्यांचे भाषण अतिशय छान झाले ! मला अवडले.आजचे भाषण जास्त मुद्देसुद होते .
अ॑बेकरा॑नचा स॑दीप
25 Jan 2009 - 12:37 pm | कशिद
काय मस्तच सभा जाली..सुन्दर मुदेसुद भाषण...जातीयवाद सोडून एक्तेने महाराष्ट्र आणि मराठी मानुस पुदेनेय्चा आव्हान...कोणाला कुठ्यला प्रकार ची नोकरी करायची आहे ते थेट मला माज्या घरचा पात्यावर पत्र लिहून कलवा आसे ज़ाहिर आवाहन करणारा महाराष्ट्रात ला एक मेव नेता....कारन गवर्मेंट एक्सचेंज काही काम करत नाही अणि गपचुप नोक्र्यां पासून स्थानिकाना मराठी माणसाला दूर ठेवले जाते हे निदर्शनात आणून दिले ..
ब्रेकिंग न्यूज़ च नवा खली अतिरिकेहल्ल्या च धंदा करुण TRP चा धंदा कर्नार्याँ वर बरसले .... अणि ह्याना नोटिस बजवा पाहिले आर्थ च अनर्थ हे लोक करतात
अणि सारखी भाषण बंदी लावून कशी राजकरानाची घोडदौड रोखन्याचा चा केविल वाना प्रयत्न केला ...
पण कालची सभा हे रिकॉर्ड ब्रेकिंग होती ...बलासहेबंची १९९२ च्या सभेची आठवण करुण देणारी होती असे एक पेपर मधे वाचले ...
मी होतो थेते हे मज़े भाग्य ....
25 Jan 2009 - 2:21 pm | नितिन थत्ते
युतीच्या काळात राज ठाकरेनी शिव उद्योग सेना काढली होती. त्यावेळी बरे काम केले होते.
25 Jan 2009 - 2:44 pm | मन्गेश
आर्य चानाक्य
हे घ्या आइक ईथे http://www.youtube.com/watch?v=Z5qi8CmHtUM&feature=channel
25 Jan 2009 - 6:25 pm | नीलकांत
http://in.youtube.com/results?search_query=raj+thakre&search_sort=video_...
मी हे आताच डाऊनलोड केले आहेत. :) राज छान बोलतात. =D>
नीलकांत
26 Jan 2009 - 5:02 pm | तात्यालबाड
http://in.youtube.com/user/sgadekar
इथेही विडीयोज मिळतील.
27 Jan 2009 - 12:56 pm | महेंद्र
म्हणे तुरुंगात जाईन... अहो एक दिवस फक्त रहावं लागलं होतं तर वेस्टर्न टोयलेट नाही म्हणुन वांदे झाले होते ना..
आणि अ़ख्खी वकिलांची फॉउज लावली होती सुटण्यासाटी..
तुरंगात गेले ते मध्यम वर्गीय मराठी मुलं.. कॉलेजात शिकणारी..
तडी पार झाली ती मध्यम वर्गीय मुलं...
.
ह्या राजकिय नेत्यांना काय् जातं भाशणं करायला?
शेवटी सामान्य माणुसच पिसला जाणार...
27 Jan 2009 - 1:03 pm | इनोबा म्हणे
तुरंगात गेले ते मध्यम वर्गीय मराठी मुलं.. कॉलेजात शिकणारी..
तडी पार झाली ती मध्यम वर्गीय मुलं...
मग गेली कशाला तिथं कडमडायला? गप घरी बसावं ना!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
27 Jan 2009 - 1:05 pm | दशानन
हेच म्हणतो.. जमत नाय तर करु नये !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
27 Jan 2009 - 1:07 pm | महेंद्र
लै भारी!! =D>
27 Jan 2009 - 2:02 pm | अरे
A lay Shahana zalas Kay Re? Tu kay UP-BHIHARI aahes kay re foknalya
27 Jan 2009 - 2:05 pm | दशानन
बंधू वर्य !
धीराने पडशीला... आरामात... ! आम्ही तुमचा राग समजू शकतो.... इ'नोबाने धुळ झाडली आहे त्यांची... तुम्ही पण वाईच जरा थंड घ्या...
रिलाक्स मॅन !
ते पण नवीन तु पण नवीन... !
बाकी जरा मराठीत टंकता काय ?
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
27 Jan 2009 - 2:10 pm | अवलिया
आपण लिहिलेले मराठीत असे दिसते..
ए लय शहाणा झालास काय रे? तु काय युपी-बिहारी आहेस काय रे फोकनल्या
अरेरे! आपल्याच एका भारतीय बंधुला तुम्ही असे बोलता हे योग्य नाही. तेव्हा असे पुन्हा लिहु नका. आणि हो...
पुढल्या वेळेस जर का रोमन लिपीत लिहिलेस ना? याद राख फोकनल्या!!!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
27 Jan 2009 - 1:35 pm | रम्या
मी ते राज ठाकरेंचं हे भाषण फोनवर रेकॉर्ड केलं आहे. अपलोड करीन.
राजसाहेब असे बरसले त्या नौंटकी न्यूज चॅनलवर की दुसर्या दिवशी झी न्यूज सोडली तर इतर सर्व चॅनल्स चिडीचूप होती!
राज ठाकरेंची बातमी म्हणजे त्यांची फुकटची प्रसिद्धी हे बहूदा हिंदी आणि इंग्लिश न्यू़ज चॅनल वाल्यांना कळलेलं दिसतंय !!
आम्ही येथे पडीक असतो!
27 Jan 2009 - 2:19 pm | महेंद्र
राजकिय नेते कसे हायेत गळेहो..
त्याइले पायजेल बिस्लेरी पियाले, अन अत्तर मुताले...
काउन डोस्कं खराब करुन घेउन रायले राजेहो...
जाउ दे इची भैन..
27 Jan 2009 - 3:00 pm | महेंद्र
इथं आज फोकनीच्या शिवी ऐकलीअन कान त्रुप्त झाले. गेली १५ वर्श मुंबैला आहे.. त्यामुळे कान आसुसले होते आपल्या जन्मगावची मर्हाटि ऐकायला...