सुर्यपुत्र कर्ण

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in काथ्याकूट
9 Jul 2016 - 5:31 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो खुप दिवसांपासुन मिसळपावचा आस्वाद घेतला नाही.
म्हटलं आज कांदा लिंबु सोबत मजा घेऊ.
मित्रांनो तुम्ही सोनी टिव्ही वरील सुर्यपुत्र कर्ण ही मालिका पहातच असाल. . , मी तर दररोज बघतो मला खुप आवडते. लहान पणातील कर्ण हळुहळु कसा बदलत जातो त्याची धनुर्विद्या , त्याला मिळालेले विविध श्राप कर्णाचे कौशल बघुन तर मला खुप आनंद झाला पन काल कर्णाचा वध अर्जुनाने केला. आणि डोळ्यातुन अक्षरशा पाणी आलं खरंच मस्त शुट केलय. तुम्ही पन बघा
आता बघु पुढे काय दाखवतात. मला कृष्ण आणि कर्णाची मैत्री खुप आवडली .तुम्हाला ही मालिका बघुन काय वाटते .
आपापली मते द्यावीत.

प्रतिक्रिया

कर्ण बदलतो, मालिका बदलती, मिसळपाव बदललंय,
बघा जरा तुम्हीपण ;)

चांदणे संदीप's picture

11 Jul 2016 - 7:05 am | चांदणे संदीप

लोलच!

भोळा भाबडा's picture

9 Jul 2016 - 5:41 pm | भोळा भाबडा

--प्रगो मोड ऑन---

मृत्युंजयकारांनी एक कादंबरी काय लिहली,अन् लगेच त्याचे उदात्तीकरण सुरू?? त्या दुष्ट अधमी कर्णाची भीष्मांनी अर्धरथींमध्ये गणना केली होती.

--प्रगो मोड ऑफ----

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2016 - 8:46 pm | प्रसाद गोडबोले

हा हा हा

चला , मिपावरील आमच्या प्रतिसादांच्या निमित्ताने कोणी तरी मुळ महाभारतातील व्यासांच्या मतांचा विचार करायला लागले ह्याचे समाधान आहे !

:)

बाकी दिनुभाऊ रॉक्स ! पहिल्या दोन वाक्यांच्या पुढच्या लेखाशी काय संबंध आहे ते शोधायचा प्रयत्न करतो आहे , कळाले नाहीतर काळ्या मावशीला विचारेन =))))

विनायक प्रभू's picture

9 Jul 2016 - 6:11 pm | विनायक प्रभू

:))

आम्हीही तोच विचार करत होतो. रतीब थांबला कसा?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jul 2016 - 8:37 pm | अत्रुप्त आत्मा

दुध दुध दुध .. टाकतो रतीब रोज
भांडं तेच असलं तरी, बदलतो फक्त पोझ! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif

संजय पाटिल's picture

10 Jul 2016 - 12:44 pm | संजय पाटिल

...........बदलतो फक्त पोझ!
=))

धनंजय माने's picture

10 Jul 2016 - 1:25 pm | धनंजय माने

यमके कवी बुवा!

'पिंक' पॅंथर्न's picture

10 Jul 2016 - 3:56 pm | 'पिंक' पॅंथर्न

कर्णाचे दात सोन्याचे होते का ?

पद्मावति's picture

10 Jul 2016 - 6:29 pm | पद्मावति

एक दात सोन्याचा होता. कर्ण मरतांना त्याच्या दानशुरतेची परीक्षा घ्यायला म्हणून इन्द्र भिक्षुकाच्या रूपात युद्धभूमीवर गेला. त्याक्षणी कर्णाकडे दान करायला काहीच नव्हते. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून त्याने आपला सोन्याचा दात दगडाने पाडला आणि इंद्राला दान म्हणून दिला अशी कथा आहे.

सतिश गावडे's picture

10 Jul 2016 - 6:32 pm | सतिश गावडे

कांदा लिंबु सोबत घेऊन त्याचे पुढे काय केलंत ते लिहिलं नाहीत तुम्ही.

नाखु's picture

11 Jul 2016 - 8:36 am | नाखु

आपापली मते द्यावीत.

उगा दुसर्या-तीसर्याची मते देऊ नयेत हा धार्मीक धागा आहे राजकीय नाही.

बाकी गावातले भुत कुठे गेले दोन महीन्यावर त्याचा पहिला वाढदिवस आला जरा त्याला बघा.

वाचाल तर वाचाल, न वाचाल तर नक्की वाचाल मिपासाक्षर चळवळ

वाचकांची पत्रेवाला नाखु