Sanglit kothe kay

Vidyadhar1974's picture
Vidyadhar1974 in भटकंती
6 Jul 2016 - 9:51 pm

I have recently shifted to sangli. Can somebody late me know good eateries and places to visit at sangli?

प्रतिक्रिया

Vidyadhar1974's picture

6 Jul 2016 - 9:54 pm | Vidyadhar1974

How to write in marathi? Confused.

Vidyadhar1974's picture

6 Jul 2016 - 9:54 pm | Vidyadhar1974

How to write in marathi? Confused.

सतिश गावडे's picture

6 Jul 2016 - 9:58 pm | सतिश गावडे
रघुनाथ.केरकर's picture

7 Jul 2016 - 10:16 am | रघुनाथ.केरकर
सतिश गावडे's picture

6 Jul 2016 - 9:54 pm | सतिश गावडे

late शब्द वाचून मला निर्वाण प्राप्त झाले आहे.

Vidyadhar1974's picture

6 Jul 2016 - 10:15 pm | Vidyadhar1974

Sorry spelling mistake. I am still here.

त्यासाठी 'स्टिल' रहाण्याची गरज नाही. हललात तरी चालेल.
सांगलीत सगळी चांगलीच ठिकाणे आहेत. विश्रामबाग, खणभाग परिसरात आणि कुपवाड रोडला आहेत बरीच.
नांवं लक्षात नाहीत, पण चवी पक्क्या लक्षात आहेत..!

भीडस्त's picture

8 Jul 2016 - 3:11 pm | भीडस्त

Primiलाच 'stillbirth' झाली म्हणायची की
;) ;)

अजया's picture

6 Jul 2016 - 9:58 pm | अजया

Not only late, somebody late Gavade sir ;)

Marathit lihinyasathi Ithe vacha.
Aani ho,vachal tar vachal.

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 10:23 pm | वाल्मिक

वाचाळ तर वाचाळ

Vidyadhar1974's picture

6 Jul 2016 - 10:29 pm | Vidyadhar1974

नाही जमत. Tried on keyboard and as suggested on the link provided. I can reply on any other thread in marathi. But can not start new thread. Sorry for spelling mistakes if any. (In advance)

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 10:44 pm | वाल्मिक

नाही जमत.

एवढेच बरोबर कसे जमले ?

Vidyadhar1974's picture

6 Jul 2016 - 10:51 pm | Vidyadhar1974

Due to marathi keyboard in tablet. But it has limited options.

तुषार काळभोर's picture

7 Jul 2016 - 6:25 am | तुषार काळभोर

Google Indic Keyboard इन्स्टॉल करा प्ले स्टोर मधून.

मेगाबायटी लेखन सुद्धा जमेल.

विवेकपटाईत's picture

7 Jul 2016 - 9:32 am | विवेकपटाईत

गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.

विवेकपटाईत's picture

7 Jul 2016 - 9:32 am | विवेकपटाईत

गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.

विवेकपटाईत's picture

7 Jul 2016 - 9:32 am | विवेकपटाईत

गुगल मराठी आपल्या काम्पुटर वर डाऊन लोड करून घ्या. आंग्ल भाषेत टंकन केले तरी मराठी लिहिता येते. मी हेच करतो. बाकी आंग्ल भाषेची तंगडी तोडण्याची आपली महान परंपरा आहेच.

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 10:35 pm | धनंजय माने

सांगली मध्ये गणपती मन्दिर, कृष्णेचा घाट, मारुती चौक, कॉंग्रेस भवन चा भाग, राममन्दिर, विश्रामबाग चौक, प्रतापसिंह का कुठलं उद्यान वगैरे बरंच काही आहे.
५०किमी च्या परिघात नरसोबा वाडी, हरिपुर, औदुंबर, तासगाव गणपती आणि अनेक रम्य ठिकानं आहेत.

खाद्य पदार्थांबाबत गवि आणि अन्य जाणकार सांगतील.

Vidyadhar1974's picture

6 Jul 2016 - 11:03 pm | Vidyadhar1974

धन्यवाद.

खटपट्या's picture

7 Jul 2016 - 2:00 am | खटपट्या

जमतंय

सुहास's picture

7 Jul 2016 - 11:52 pm | सुहास

तुम वालचंदमें थे क्या, ध.मा.? स्थापत्य अभियांत्रिकी??

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 1:40 pm | धनंजय माने

:)

वगिश's picture

9 Jul 2016 - 9:42 am | वगिश

मीपण

कुठल्याही हाटिलात घुसतो चा मागवतो आणि "गरम काय आहे" विचारतो.ते मागवून गिळतो॥हाटेलचे रेटिंग,किती मिशलिन स्टारस आहेत ,चेक्डइन वगैरे काही करत नाही.
चांगली मिसळ नेहमी बस डेपोसमोरच्या एखाद्या टपरीत मिळते.जुनाट बाकडी असतात."साउथ डिशेस" लिहिले असेल तर मेदुवडे ( उडीदवडे ) घेऊन कळते काय लायकीचे हाटिल आहे.

विद्याधर१९७४'s picture

7 Jul 2016 - 7:48 am | विद्याधर१९७४

वा रे वा

चंपाबाई's picture

7 Jul 2016 - 9:36 am | चंपाबाई

विश्रामबाग ... पै प्रकाश हॉटेल.

त्याच्या जवळ सरोवर म्हणुन एक होते.

( सन १९९४ च्या माहितिनुसार ... ११ १२ विलिंग्डन कॉलेज )

जिन्गल बेल's picture

7 Jul 2016 - 9:37 am | जिन्गल बेल

गरवारे कॉलेज परिसरातील स्टार टेक्सास भेळ....ना चुकता खाणे!!!
आणि विलिन्गडॉन कॉलेज परिसरातील हॉटेल सरोवर ला खादाडी करणे!!!

दा विन्ची's picture

7 Jul 2016 - 11:13 am | दा विन्ची

१. फर्मास मटणासाठी हॉटेल गिरीजा (खिलारे मंगल कार्यालयाजवळ). इथली मटण भाकरी मस्तच. पार्सल पण मिळते. सह कुटुंब जाण्यासारखे नाही. दुसरे म्हणजे बेलवलकरांचे ओरिजिनल अनुराधा, जे सरकारी दवाखान्याजवळ तळघरात आहे. हे पण सह कुटुंब जाण्यासारखे नाही. चिकन व बुर्जी साठी कॉलेज कॉर्नरवर शिंदेची गाडी असते. माशाविषयी फार माहिती नाही पण स्टॅण्डवर अपूर्वा आणि फिशलँड आहे.

स्वतःची गाडी असेल तर नंदनवन (कोल्हापूर रोडवर) छान आहे. मारुती रोडवर आपटे फुलवालेंच्या बोळात (गल्लीत) गुड इव्हनिंग नास्ता सेंटर आहे. फक्त संध्याकाळीच. ब्राह्मणी पदार्थ आणि मिसळ चांगली असते. पाव भाजी साठी इंदिरा भुवन जवळ न्यू नटराज आणि नवरत्न आहे. पुष्पराज (कर्मवीर भाऊराव पाटील) चौकात हॉटेल रोहिणी पण छान आहे. पुण्यातील दुर्वांकुर प्रमाणे वाट्याचं वाट्या असलेली शाकाहारी थाळी मारुती रोड वर अभिषेक, साई आणि गेस्ट हाऊस जवळ अँबॅसिडोर मध्ये पण छान आहे. बाकी नंतर सवडीने अजून माहिती देऊ शकेन

दा विन्ची's picture

7 Jul 2016 - 11:24 am | दा विन्ची

विद्याधर १९७४, नमस्कार. आपण मोठ्या कालावधीसाठी आला आहात की केवळ काही दिवसासाठी सांगलीला आलाय? मी सांगलीचा असल्याने थोडी माहिती देऊ शकतो.

भावा, मला पण तेच म्हणायचं हाय.

Vidyadhar1974's picture

7 Jul 2016 - 2:06 pm | Vidyadhar1974

3 वर्षे तरी असेन.

सतिश पाटील's picture

7 Jul 2016 - 11:35 am | सतिश पाटील

Please do visit st depot of Sangli jillha or any taluka or any village in this district.
Conductor driver or any st karmachari or passengers will help you to find good kind of eateries near.

सिरुसेरि's picture

7 Jul 2016 - 12:33 pm | सिरुसेरि

सांगलीत अनेक उत्पादकांचे भडंग मिळते . गोरे बंधु , घोडके , किल्लेदार , कपाले , भोरे , सांगली , लांजेकर , मंगल , वाडीकर . महालक्ष्मी फरसाण . लांजेकर यांचे मसाला दुध व कलाकंद . मिरज येथे शिवाप्पा हलवाईची लस्सी . नरसोबा वाडीची बासुंदी आणी कवठाची बर्फी . सटाले उसाचा रस . सांबाची भेळ - पाणीपुरी , आनंदरावचा अड्डा , सौरभ ढाबा , गणेश् दुर्ग ऐतिहासीक वस्तु संग्रहालय हि नावे ऐकली आहेत .
,

मोदक's picture

7 Jul 2016 - 1:41 pm | मोदक

शिवाप्पा की बसप्पा?

सामान्य वाचक's picture

7 Jul 2016 - 10:15 pm | सामान्य वाचक

बसाप्पा चे पेढे बरफी आणि खाजा

सांगलीत संभाची भेळ आणि पाणीपुरी खा

वेल्लाभट's picture

7 Jul 2016 - 12:56 pm | वेल्लाभट

मुंबईहून अक्लूज ला जायला सर्वात जलद रस्ता कुठला?

मुंबई - पुणे - <सोलापुर हायवे> - टेंभुर्णी - अकलुज - शाळा

मुंबई - पुणे - सोलापुर हायवे मार्गे - टेंभुर्णी - टेंभुर्णी फाटा -- अकलुज

वेल्लाभट's picture

7 Jul 2016 - 2:03 pm | वेल्लाभट

थ्यांक्स सर

वेल्लाभट's picture

7 Jul 2016 - 2:28 pm | वेल्लाभट

फलटण मार्गे वेळ लागेल काय?

फलटण मार्ग खराब असणेही शक्य आहे. पुणे सोलापुर निश्चित चान्गला.

फलटण मार्ग खराब असणेही शक्य आहे. पुणे सोलापुर निश्चित चान्गला.

फलटण मार्ग खराब असणेही शक्य आहे. पुणे सोलापुर निश्चित चान्गला.

फलटण मार्ग खराब असणेही शक्य आहे. पुणे सोलापुर निश्चित चान्गला.

वेल्लाभट's picture

8 Jul 2016 - 11:30 am | वेल्लाभट

ओके सर

स्वधर्म's picture

8 Jul 2016 - 1:02 pm | स्वधर्म

नरसोबाच्या वाडीला गेलात तर जवळच कुरुंदवाड अाहे. तिथली साखर न घातलेली बासुंदी प्रसिध्द. घरी अाणून साखर घालून खायची. साखर ४० रू किलो, बासुंदी २००/२५० च्या अासपास. अजून ही ईमानदार पध्दत अाहे तिथे. खरं सांगायचं तर काही भाग सोडला तर सांगली अजून बकाल झाली नाही मोठ्या शहरांसारखी. त्यामुळे संध्याकाळी गावात फिरायला गेलात तर बरेच वाटेल. कधीतरी ताकारीजवळ सागरोबाच्या डोंगराला जा सहलीला. शुभेच्छा.

शिवोऽहम्'s picture

8 Jul 2016 - 1:25 pm | शिवोऽहम्

वालचंदच्या समोर आनंदरावची गाडी असेल तर तिथले 'फुल्ल-फ्राय' सँडविच नक्की खा. उस्मानकडे समोसा-पाव खा. विश्रामबागेत चौकात सकाळी गरम दूध आणि जाड साय ओरपा, संध्याकाळी 'दामोदर निवास' ('सुप्रसिद्ध' असलेले) च्या समोर रसाच्या टपर्‍यांवर निवांत बसून, समोर बर्फ आणि मीठ ठेऊन, जगातला ब्येष्ट ऊसाचा रस तांब्या-तांब्या प्या. ऐश करा..

रानडेंचा ओंकार's picture

8 Jul 2016 - 2:18 pm | रानडेंचा ओंकार

सांगलीचा असल्याने कॉलेजचे दिवस आठवून ड्वाळे पाणावले... कधीकाळी अशीच काहीशी दिनचर्या असायची...

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 2:23 pm | धनंजय माने

सांगलकरांसाठी (ते ली पूर्ण नाही म्हणायचं, गडबड) वालचंद नेहमी वॉलचंद असतंय. का कुणास ठाऊक!

Vidyadhar1974's picture

8 Jul 2016 - 2:11 pm | Vidyadhar1974

साइप्रसादची थाळी उदरभरणासाठी पण भरले वान्गे व फ्लावरची भाजी यापैकी एक रोज.

शान्तिप्रिय's picture

8 Jul 2016 - 2:18 pm | शान्तिप्रिय

मिरज पंढरपूर रस्त्यावर मिरजेपासुन २२ २५ किमि अंतरावर दंडोबाचा छान डोंगर आहे.
याच रस्त्यावर , अगदी लगेच मिरज कोलेज जवळ वहिनींचा वडा (बटाटे वडा) फार प्रसिध्ध आहे.

मी मिरजेचाच!

चंपाबाई's picture

8 Jul 2016 - 6:05 pm | चंपाबाई

मिरज मेडिकल क्वालेज ... बॉयज हॉस्टेल समोर ... बापुजी साळुंखे कॉलिजच्या ग्राउंडजवळ ....

डॉ. चंपाबै मिरजकर

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 6:09 pm | धनंजय माने

तिथंच मेन्टल हॉस्पिटल सुद्धा आहे.
लाभ घेतला असतात, बरं झालं असतं की!

चंपाबाई's picture

9 Jul 2016 - 8:54 am | चंपाबाई

धनंजय माने इथेच रहातात का? अय्या, तुमचा भाऊ डॉक्टर झाला ना? त्यानी एम डी केली का नाही? नीलाबाई काळभोर कशा आहेत ? मोतीबिंदूचे ऑप्रेशन झाले का?

चला.. मी कांही नेहमी करत असलेली खादाडी सांगतो.

१) स्टॅंड समोर जेथून पुणे / कोल्हापूरच्या गाड्या बाहेर पडतात तेथे एक चहावाला आहे. अप्रतीम चहा..!!!

२) कॉलेज कॉर्नर रोड किंवा स्टँडमागे "स्वामी समर्थ इडलीवडा" येथे इडली वडा मिळतो, गरमागरम इडलीवडा आणि मालकही वसवस न करता आगत्याने आग्रह वगैरे करतो.

३) जेवणाचे बरेचसे ऑप्शन्स आले आहेतच.. तरीही श्रावण डायनींग हॉल वरच्या लिस्ट मध्ये वाचले नाही. अँबेसेडर हॉटेल, विश्रामबाग येथे वर कोणीतरी उल्लेख केला आहे ती थाळी श्रावणचीच.
बाकी सांगलीतल्या जेवणाबद्दल पास. पंजाबी जेवण वगैरे सांगलीत कोठेही चांगले मिळत असेल यावर विश्वास नाही*

४) कॉलेज कॉर्नर समोर एकच सँडवीचवाला आहे त्याच्याकडे कोणतेही सँडविच खा. भारीच असेल.

५) बापटबाल शाळेसमोर समोर एक मुलगा दाबेली आणि सँडवीचचा गाडा लावतो. (ओळखण्याच्या खूण = छोटा हत्ती / रिक्शा मध्ये हा स्टॉल असतो)
..आणखी एक झकास दाबेलीवाला म्हणजे टाटा पेट्रोल पंप विश्रामबाग येथे "सुनिल" चा गाडा. याच्या स्टॉलचे नांव माहिती नाही शोधाशोध करावी लागेल.

६) मथुबाई गरवारे समोर एक जादुगाराची पाटी असलेला रस्ता आहे. तरूण भारत - मथुबाई गरवारे अशा रस्त्याने आलात तर नो एंट्रीतून घुसावे लागेल. तेथे "स्टार टेक्सास" नामक गाडा आहे. त्याच्याकडे शेवपुरी, दहीपुरी आणि पाणीपुरी खा.
..त्याच्याकडे भेळही मिळते पण चांगली भेळ फक्त कोल्हापूरला राजाभाऊंकडे मिळते.

७) काळ्याखाणीकडून कॉलेज कॉर्नरला जात असताना उजवीकडे बघितले तर दूध कोल्ड्रींकचा एक स्टॉल दिसेल यांचे नांव बहुदा "लागू" असावे.. त्यांच्याकडे काहीही प्या.

८) गोटी सोडा कोर्टासमोरच्या चौकात मिळेल किंवा पोस्टाकडून महानगरपालिकेकडे जाताना डाव्या हाताला किल्ल्यासारखा बुरूजाचा दरवाजा दिसेल त्या रस्त्यावर मिळेल.

९) गांव भागात लागूंचे पेढे मिळण्याचे एक ठिकाण आहे. शोधाशोध करावे लागेल. प्रतापसिंह उद्यानासमोर भगवानलाल कंदी आहेतच.

१०) माळी थिएटर समोर एका ठिकाणी मख्खन पान मिळते. संपूर्ण गोठवलेले आणि फार जाड नसलेले एकदम पातळ असे मसाला पान मिळते. ते गालात ठेवून द्या आणि निवांत भटका. हळूहळू पान नॉर्मलला येते आणि एक एक फ्लेवर सुटा होत जातो. लै भारी पान आहे ते.

११) मिलेनीयम होंडा शेजारी आणि जिल्हा परिषद समोर जो रस्ता मोडक हॉस्पीटलकडे जातो तेथे तळघरात ऊसाचा रस मिळतो.

१२) कुल्फी आईसक्रीम खाण्याचा कधी प्रसंग आला नाही पण १० / १५ वर्षांपूर्वी एकदा हरभट रोडवर पाटील कोल्ड्रींक्समध्ये बरेच वेगवेगळे प्रकार ट्राय केले होते. ते दुकान अजून आहे का ते बघा..

१३) कुमठा फाट्याला नॉन व्हेज चांगले मिळते.

*सांगलीमधले बहुतांश पंजाबी हॉटेलवाले सांगली व्हर्जनची पंजाबी भाजी देतात आणि "पुण्यासारखी भाजी द्यायची आहे पण सांगलीच्या दरात" असा त्यांचा कायम गोंधळ उडालेला असतो.

सामान्य वाचक's picture

8 Jul 2016 - 4:22 pm | सामान्य वाचक

पुण्यासारखे किंवा पुण्या पेक्षा अंमळ जास्त स्वादिष्ट पंजाबी जेवण मिळते
दार आता आठवत नाहीत
पण पुण्यापेक्षा तर नक्कीच कमी आहेत
शिवाय मिशन चौकाजवळ अन्नपूर्णा आहे
तिथे इडली वडा चांगला मिळतो

मला फक्त सांगलीची माहिती आहे मिरज इल्ला.

मिरजेला फक्त औषध घ्यायला जातात असा ठाम समज एके काळी होता. तसेच मिरजेला आवर्जुन काहीतरी खाण्यासाठी जाण्याचा प्रसंग आला नाही.

सुखी's picture

8 Jul 2016 - 11:13 pm | सुखी

Rahamattulla, Bhauji cha wada an bhaji, Akshay, balle balle paratha, purvichi priyadarshani pavbhaji, parasram an mahesh chi bhel, Gadgil bainchi bhel, shivappa, basappa, a1 bekary ajun list purna nai zali mirjechi

सामान्य वाचक's picture

9 Jul 2016 - 7:21 am | सामान्य वाचक

आता पूर्वी सारखे राहिले नाही
त्यांनी स्थलांतर सुद्धा केले
पहिल्यांदा घराच्या भागातच असल्याने भाभी पूर्ण वेळ असायच्या
आत्ता माहित नाही

अक्षयची टेस्ट भारीच, व्हरायटी पण चांगली. सद्यस्थिती माहीत नाही. मिरजच्या बस डेपो कँटीन मधला चहा सुरेख असतो. शिवाप्पा ची गुलकंद लस्सी जबरदस्त.

कपिलमुनी's picture

8 Jul 2016 - 11:35 pm | कपिलमुनी

सांगलीत चांगली माणसे भेटतील ! इतर शहरात हे दुर्मिळ आहे

सामान्य वाचक's picture

9 Jul 2016 - 7:23 am | सामान्य वाचक

इथे बरेच जण सांगली मीरजे चे दिसत आहेत