पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?

वाल्मिक's picture
वाल्मिक in काथ्याकूट
6 Jul 2016 - 9:40 pm
गाभा: 

1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे
2) सरळ भिजत जाणे
3) कायापा
4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही )
5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे
6) रेडिओ मिरची ऐकत बसने
किंवा

7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे
8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे
9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

6 Jul 2016 - 9:44 pm | सतिश गावडे

तुम्ही आज जशा जिलब्या टाकल्यात मिपावर तशाच जिलब्या टाकतो.

पहिली जिलबी असेल तर चालवून घेतो.दुसरीला फाट्यावर मारतो.हे काम पावसात पण चांगलं होतं.

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 9:48 pm | वाल्मिक

जिलब्या टाकणे म्हणजे काय ?

सतिश गावडे's picture

6 Jul 2016 - 9:51 pm | सतिश गावडे

कथा, कादंबरी, ललित, कविता, नाटक ईत्यादी प्रमाणे जिलबी साहित्य प्रकार आहे.

मितभाषी's picture

6 Jul 2016 - 9:49 pm | मितभाषी

वाल्मिकच्या जिल्ब्या....
पावसात भिजल्या. ..
अभ्याने त्या
बॅनरवर लावल्या. ...

अभ्या..'s picture

6 Jul 2016 - 10:02 pm | अभ्या..

हटा पाऊस कि घटा,
असल्या जिलब्याचे बॅनर करण्यापेक्षा मी टक्याच्या अजून एका फोटोचे बॅनर करिन.

मितभाषी's picture

6 Jul 2016 - 10:08 pm | मितभाषी

=))
अभ्या, वाल्मिक मला एक जूना मित्र वाटतोय.

आदूबाळ's picture

6 Jul 2016 - 10:10 pm | आदूबाळ

पातेलं?

मितभाषी's picture

6 Jul 2016 - 10:44 pm | मितभाषी

पातेलं नाही घंगाळं ;)

कोण ते? कोण ते? सागर भाऊ काय?

मितभाषी's picture

6 Jul 2016 - 10:28 pm | मितभाषी

होता वाल्या
झाला वाल्मिक रूषी (?) हे कस ल्हययाच

खेडूत's picture

6 Jul 2016 - 10:31 pm | खेडूत

ऋषी असं लिहायचं..! :)

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 9:50 pm | धनंजय माने

माबोवरचा धागेकाढु बाळ आला का इकडे?

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 9:53 pm | धनंजय माने

>>>>पावसात अडकल्यावर 'तुमची' काय करता ?

नेमकं काय म्हणायचं आहे?

म्हणजे कोरडी जागा बघून टेकवता का? असे विचारायत वाटते.

खरे तर पावसात 'काय' अडकल्यावर काय करता? हा प्रश्न कसा कोणी विचारेना?

अभ्या आज हसवुन मारणार बे तु आम्हाला.

अभ्या..'s picture

7 Jul 2016 - 5:44 pm | अभ्या..

राजाभाउ, थ्यांकू बर्का.
पण लै कौतुक झाले ह्या वाल मिकचे. हे उठलेला वाल मार्ट सोडा आणि मिपा बप्पा स्पर्धेचा धागा आलाय तिकडे बघा. ;)

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 5:53 pm | वाल्मिक

मी पण तेच म्हणतोय

राजाभाउ's picture

7 Jul 2016 - 6:05 pm | राजाभाउ

येस. आता थांबुयाच.

रच्याकने तिकड जाउन आले. छान उपक्र आहे.

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 7:01 pm | धनंजय माने

रच्याकने तिकड जाउन 'आले'

राजा'भाउ' काय ओ हे????

माने कशापायी कालधरनं सगळ्या शब्दांची लिंगं तपासता हो....
.
लिंगपिसाट कुठले ;)

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 7:20 pm | धनंजय माने

लिंग महत्त्वाचं असतंय ओ.... शब्दाचं!
-भावे मास्तर (एक डाव धोबिपछाड़)

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 7:21 pm | वाल्मिक

(मा) लिंगाशी खेळू नका

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jul 2016 - 2:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

'लिंक'पिसाट पेक्षा लिंगपिसाट भाईबा परवडला ;)

आदूबाळ's picture

8 Jul 2016 - 3:56 pm | आदूबाळ

लोल लोल!!!

शब्द बेक्कार आवडलेला आहे.

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 8:43 pm | बोका-ए-आझम

लिंकपिसाट! =)))
बापूंनी बाजार उठवलेला आहे!

मितभाषी's picture

8 Jul 2016 - 9:50 pm | मितभाषी

लिंक'पिसाट
ठ्ठो =)) =))
हसून मेलो राजेहो. पार खुळखूळा झाला मह्यावाला.

राजाभाउ's picture

8 Jul 2016 - 11:43 am | राजाभाउ

ह्या ह्या ह्या !!! हायला अस झाल व्हय . एक कान्यान सगळा गोंधळ केला कि.

चुक दाखवुन दिल्याबद्दल घन्यवाद हो धमा (आयला धमु आठवला).

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 1:45 pm | धनंजय माने

घन्यवाद तर घन्यवाद.

सगळे जण व्यवस्थित ना?

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 10:13 pm | वाल्मिक

krupaya koni tari shirshak badlun dyave

खेडूत's picture

6 Jul 2016 - 10:15 pm | खेडूत

kashala badalaayache? mast aahe!

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 10:23 pm | धनंजय माने

Utsukata mhanun - Nemaka kay mast ahe?
Badalayala nako yababat ba di s

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 10:25 pm | वाल्मिक

ba di s ?????????????????

पुंबा's picture

7 Jul 2016 - 5:46 pm | पुंबा

हेच विचारायचं आहे..

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 10:22 pm | वाल्मिक

kashala badalaayache?

मला बदलायचे आहे

शीर्षक म्हणतो मी

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 10:25 pm | धनंजय माने

बदला की, वाल्या कोळी होणार का परत?

नीलमोहर's picture

6 Jul 2016 - 10:32 pm | नीलमोहर

स्व-शोधाच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे 'मला बदलायचे आहे' आहे ही जाणीव होणे,
पुढे काय, कसे बदलायचे ते अर्थात तुमच्याच हातात, मात्र ही जाणीव होणे हेही नसे थोडके.

खेडूत's picture

6 Jul 2016 - 10:36 pm | खेडूत

असं कांही ऐकलं की 'त्या' सरांची आठवण येते नि गदगदायला होतं....!

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 10:39 pm | धनंजय माने

कंट्रोल करा सर!
ते होते हा भास आहे, ते नाहीत हा भ्रम आहे, ते निराकारात नेहमीच असतील.

मराठी कथालेखक's picture

7 Jul 2016 - 5:23 pm | मराठी कथालेखक

आले पण असतील कदाचित पुन्हा नवा डूआयडी घेवून... झेन आयडी बद्दल तुमचे काय मत आहे ? (संदर्भ)

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 5:27 pm | वाल्मिक

अहो तो पण माझा आयडी नाहीये ,काय वैताग आहे

पुंबा's picture

8 Jul 2016 - 11:56 am | पुंबा

खतरनाक...

आता पर्यंत अर्धा डझन लोकांची आठवण मला पाहून येत आहे
dil gardan gardan hua

अय्या, तुम्ही लोकांना डझनावर मोजता?
आम्ही फक्त अंडी आणि केळी डझनावर मोजतो.

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:04 pm | वाल्मिक

कापून की चिरून

अभ्या..'s picture

6 Jul 2016 - 11:08 pm | अभ्या..

फोडून किंवा सोलून

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:09 pm | वाल्मिक

तोडून की खोलून

अभ्या..'s picture

6 Jul 2016 - 11:12 pm | अभ्या..

बकरा बघून

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2016 - 11:13 pm | टवाळ कार्टा

हे पातेलंच आहे =))

अगदी शुअर,
तेच चेकवत होतो. ;)

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:25 pm | वाल्मिक

चकव्यात चुकलात

नीलमोहर's picture

6 Jul 2016 - 11:35 pm | नीलमोहर

ए रा रा,
तो हिरो लौटके आलाय वाटतं,
वाजवायचा का गेम परत,
क्या बोलती?

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:39 pm | वाल्मिक

काहीही
कुठेही
कसेही

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 11:42 pm | धनंजय माने

भाई तुम टेंशन ना लो भाई...
सुई के लिए काहे तलवार निकाल रहे हो!

वाल्मिक's picture

6 Jul 2016 - 11:46 pm | वाल्मिक

देऊन टाका संन्याशाला फाशी

आता लगेच नको. पावसात भिजलेल्या गळ्यातुन फास निघाला तर ?

वाल्मिक's picture

8 Jul 2016 - 8:40 pm | वाल्मिक

नवीन धागा टाकेन
पावसात तुमची मान अडकळ्यावर काय कराल

चांदणे संदीप's picture

6 Jul 2016 - 10:56 pm | चांदणे संदीप

काय करता ते आधी सांगा मग आम्ही सांगू!

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 2:10 pm | वाल्मिक

मी MBA करतो

मोहनराव's picture

7 Jul 2016 - 2:18 pm | मोहनराव

MBA - Mast Basun Aaram!!

वाटलंच होतं मला... त्याशिवाय इतक्या जिलब्या शक्य नाहीत.

आमची छत्री उघडतो.

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Jul 2016 - 2:42 pm | अनिरुद्ध प्रभू

पावसात भिजणारी हिरवळ पाहतो.....

(पळा........)

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 2:43 pm | वाल्मिक

मी तेच लिहिलेय
क्रमांक 4 ,पण अजून कोणाला पण कळले नाही :(

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Jul 2016 - 2:48 pm | अनिरुद्ध प्रभू

आलं होतं बर लक्षात आमच्या.....
(गालात हसत आहे...)

म्हणुन्च तर उघडले हो शब्द स्पष्ट पणे...

(पावसाळा प्रेमी)
अनिरुद्ध

तुमची अडकली आहे का पावसात?

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Jul 2016 - 2:48 pm | अनिरुद्ध प्रभू

अडकायला मुळात हवी नको.......

कोणीतरी संपादक मंडळाला सांगून दुरुस्ती करा रे

संपादक मंडळ हा आयडी शोधा आणि त्यांना तुम्हीच व्यनि करा!! इथे येऊन चार ओळी खरडल्यात त्या तिथे खरडा.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 2:52 pm | वाल्मिक

कसा शोधायचा

संदेश=> नवीन संदेश=> टू मध्ये 'संपादक मंडळ' लिहा, आयडी प्रकट होईल.

सस्नेह's picture

7 Jul 2016 - 3:07 pm | सस्नेह

क्या सूडभौ, तुम भी ना...!
जो सब पहेलेसे जानत है उका समझा रहे हौ !!

आपण त्याला ओळखलं नाहीये या समजाने मूठभर मास चढू दे बिचार्‍यावर !! =))

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 3:24 pm | वाल्मिक

मी घाबरलो

मुळात अडकली आहे की झाडात ते कळू दे आधी!!

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Jul 2016 - 2:58 pm | अनिरुद्ध प्रभू

मुळात नाही तर झाडात कुठुन येणार....

धनंजय माने's picture

7 Jul 2016 - 3:20 pm | धनंजय माने

तुम्हाला कसं कळलं आहे का नाही ते?
आपली आवड अशा प्रकारची आहे काय?

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jul 2016 - 5:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओल्यागच्च, दांडीवर असलेल्या ओलसर, कपाटात असलेल्या करकरीत वाळलेल्या, अश्या गंजीफ्रॉक अन जॉकीच्या चड्यांचा हिशोब मांडतो, घरी गेल्यावर भजी मिळतील का बोल ती शक्यता तपासतो अन मग सगळे गणित जमत आले तर(च) पावसाची मजा घेतो

चिगो's picture

8 Jul 2016 - 10:48 pm | चिगो

झैरात करताहेत सोन्याबापु, चड्डीच्य ब्रँडची..

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 11:05 pm | धनंजय माने

मग? लपवायचं काय त्यात? ;)

आमची उघडून डोक्यावर धरतो.छपराखाली असलो तरी.मग मोबाइल काढून मिपाचा खफ उघडून बघतो कोणी आहे का.

सस्नेह's picture

8 Jul 2016 - 3:59 pm | सस्नेह

=))

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2016 - 9:34 pm | अत्रुप्त आत्मा

=))

जव्हेरगंज's picture

8 Jul 2016 - 6:47 pm | जव्हेरगंज

=))

कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे
कार्य लयात आले? ब्वॉर्र्र्र्र्र.. पण पावसात कसे अडकले? :))
तसेही कार्यं लयात आली की घड्याळ बघूच नये.

विनायक प्रभू's picture

9 Jul 2016 - 6:32 pm | विनायक प्रभू

लगेच आजुबाजुच्या दुकानातुन हेल्मेट खरेदी करतो.

चतुरंग's picture

9 Jul 2016 - 10:22 pm | चतुरंग

मास्तर सुटेश!! =)) =))

(हेल मेट्)रंगा

प्यार हुआ इकरार हुआ हे अजरामर पाऊसगीत आठवले. ;)

धनंजय माने's picture

9 Jul 2016 - 10:54 pm | धनंजय माने

आमच्या एका मित्राने त्यातल्या टॅग लाइनसकट म्हणून दाखवलं होतं एका अंताक्षरी मध्ये....
खिखिखि खुखुखु वगैरे पासून ट्ठो सगळे प्रकार ऐकले.

वाल्मिक's picture

17 Aug 2016 - 1:32 pm | वाल्मिक

आणि बाकी भिजतात ?