ये लांडग्या .. हरामखोरची अवलाद !

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
25 Jan 2009 - 10:38 am
गाभा: 

हा http://www.misalpav.com/user/3370 लांडगा सदस्य आपल्या प्रतिसादामधून लेखना मधून ड्रुपल लॉग-ऑउट चा कोड पाठवत आहे त्याच्यामुळेच आपण सर्वजण आपोआप लॉग ऑउट होत आहोत....

हे हारामखोरा.... **त दम असेल तर सर समोरा समोरुन वार कर ना का हिजड्यासारखा पाठी मागून वार करत आहेस.

तात्या,

ह्याचा आयपी-शोधा व एक पोलिस कंप्लेट टाका ... आमच्या खाजगी संकेतस्थळाला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणुन.

असले हरामी पैदा कसे होतात काय माहीत.

प्रतिक्रिया

दशानन's picture

25 Jan 2009 - 10:43 am | दशानन

वाईट वाटतं पण आपले एक जुने सदस्यांच्या पोस्ट मध्ये पण मला आताच हा कोड सापडला आहे !

http://www.misalpav.com/guestbook/45 ज्यांना खात्री करुन घ्यायची असेल त्यांनी खरडफळ्यावर त्यानी टाकलेली एक खरड पहा .. मित्र दिसत नसल्यावर जी खिडकी दिसते तसे दिसत असेल .... त्या वर राईट क्लिक करुन त्याचा पाथ बघा ! मिपा logout चा पाथ आहे तो !

तो एक कोड म्हणुन वापरत आहेत !

सो इजी .. बट सो चीप वर्क !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

ब्रिटिश's picture

25 Jan 2009 - 10:52 am | ब्रिटिश

ज्याआयला खर की र, संपाद्क मंड्ल द्खल झ्या

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

एकलव्य's picture

25 Jan 2009 - 10:53 am | एकलव्य

=D>

सुहास..सदेव हसनार्..'s picture

25 Jan 2009 - 5:17 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

ह्या ला॑ड्ग्याचा आईचा...