राज ठाकरे....

निखिलराव's picture
निखिलराव in काथ्याकूट
24 Jan 2009 - 12:20 pm
गाभा: 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज ठाणे येथे होणार्‍या सभेला पोलीसांची परवानगी मिळाली........
राज आज काय बोलणार ?

प्रतिक्रिया

दशानन's picture

24 Jan 2009 - 12:23 pm | दशानन

अरे माझा जरा ही बोलायचा मुड नाही आहे यार आज !
प्लीज आज नको, राहू दे.

:)

राज जैन

अविनाशकुलकर्णी's picture

24 Jan 2009 - 12:52 pm | अविनाशकुलकर्णी

उद्या नक्कि सांगतो

कुंदन's picture

24 Jan 2009 - 1:19 pm | कुंदन

उद्धव ठाकरेंना विचारा.

मॅन्ड्रेक's picture

24 Jan 2009 - 2:24 pm | मॅन्ड्रेक

ये तो राज कि बात है!
समजेलस वाट्त नाहि.

Mandrake - the magician.
जनाडु.

वृषाली's picture

24 Jan 2009 - 3:10 pm | वृषाली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज ठाणे येथे होणार्‍या सभेला पोलीसांची परवानगी मिळाली........
राज आज काय बोलणार ?

मला वाटतं आपण खुद्द ठाण्याला जाऊन यावे.राज ठाकरेंना सुद्धा पाहता येईल;व त्यांचे भाषण सुद्धा ऐकता येईल.का उगा वेळ वाया घालवताय्.आणि हो ते काय म्हणाले ते सांगायला विसरु नका

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

निखिलराव's picture

24 Jan 2009 - 4:57 pm | निखिलराव

आणि हो ते काय म्हणाले ते सांगायला विसरु नका

तुमच्या कडे टिव्ही असेलच आणि रोज नवीन समाचार पत्र तर नक्कीच येत असेल..

महेंद्र's picture

24 Jan 2009 - 3:45 pm | महेंद्र

म्हणजे उद्या सकाळी पेपर मधे काही तरी मसाला न्युज.....
बरंय... तसाही पेपर आजकाल जरा मिळ्मिळीतच झालाय....

धमाल नावाचा बैल's picture

24 Jan 2009 - 8:43 pm | धमाल नावाचा बैल

कशाला वाचता पेपर? तर्रीदार मिसळपाव आहे की :)
बैलोबा

कुंदन's picture

24 Jan 2009 - 3:46 pm | कुंदन

बहुधा लोकसेवा आयोगाच्या आणि रेल्वे बोर्डाच्या आगामी परिक्षांबद्दल मार्गदर्शनही करतील.
त्याचा उपयोग मराठी तरुणांना रेल्वेत नोकर्‍या मिळवण्यासाठी होउ शकेल.

दशानन's picture

24 Jan 2009 - 3:50 pm | दशानन

नाही नाही, परजिवींना मुंबई तर घरे कसे काबीज करावीत ह्यावर सल्ले देतील ;)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

धमाल नावाचा बैल's picture

24 Jan 2009 - 8:42 pm | धमाल नावाचा बैल

किंवा भाडेकरुंना धमक्या देउन कसे हाकलावे ह्यावर मार्गदर्शन सुद्धा करतील

बैलोबा