विनअता पुजारि in भटकंती 5 May 2016 - 2:35 pm मे महिन्यात म्हैसुर कुन्नुर आनि बन्दिपुर ला जान्याच थारवत आहे...क्रुपया महिति द्यवि..... प्रतिक्रिया कसली माहिती द्यावी? 5 May 2016 - 3:24 pm | प्रचेतस कसली माहिती द्यावी? मे महिन्यात ह्या थिकनि जायचा 5 May 2016 - 7:14 pm | विनअता पुजारि मे महिन्यात ह्या थिकनि जायचा प्लान आहे. म्ह्नुन विचार्ल. मि नविन मेम्बर असल्याने अनेक लिखनावर मर्यादा येत आहेत. थांबा थांबा.. प्लिझ धागा उडवु 5 May 2016 - 3:29 pm | पिलीयन रायडर थांबा थांबा.. प्लिझ धागा उडवु नका!!!!! फर्श्ट टाईम जिंदगीत झैरात करायला मिळतेय... ब्लॉगची लिंक मिपावरचा लेख - कुन्नुर बंदिपुर गार्गार वाटलं जीवाला..!!! हा जीवा कोण? आणि त्याला गार 5 May 2016 - 3:32 pm | सूड हा जीवा कोण? आणि त्याला गार वाटण्याचा या धाग्याशी काय समंध? ;) =)) ख्याक 5 May 2016 - 7:50 pm | बाबा योगिराज ख्याक ध्न्यवाद.....मि नेहेमि मिपा 5 May 2016 - 7:16 pm | विनअता पुजारि ध्न्यवाद.....मि नेहेमि मिपा वरचे लेख वाचते. थँक्स पिरा ह्या लिंक्स साठी. 5 May 2016 - 9:47 pm | उल्का थँक्स पिरा ह्या लिंक्स साठी. तुझ्या ब्लॉगचे नाव आवडले. मस्तच आहे. :) जाहिरात झाली आता द्या थोड्या 5 May 2016 - 7:33 pm | कंजूस जाहिरात झाली आता द्या थोड्या टिप्स त्यांना कशी पलान करायची ट्रिप ते .पसरवा गा र वा. येवढे डिट्टेल लेख लिवलेत की.. 5 May 2016 - 11:01 pm | पिलीयन रायडर येवढे डिट्टेल लेख लिवलेत की.. आजुन काय हवं!! खुप लिहित येइल पन कंटाळा आला 22 May 2016 - 12:45 am | पुतळाचैतन्याचा खुप लिहित येइल पन कंटाळा आला आहे...मी स्वत बंगलोर मध्ये राहतो...आपण ९८८६०४४४३१ वर फोन केलात तर उत्तम माहिती देऊ शकेन ...इथे लिहिण्यावर मर्यादा आहेत एवढे अनुभव आहेत
प्रतिक्रिया
5 May 2016 - 3:24 pm | प्रचेतस
कसली माहिती द्यावी?
5 May 2016 - 7:14 pm | विनअता पुजारि
मे महिन्यात ह्या थिकनि जायचा प्लान आहे. म्ह्नुन विचार्ल. मि नविन मेम्बर असल्याने अनेक लिखनावर मर्यादा येत आहेत.
5 May 2016 - 3:29 pm | पिलीयन रायडर
थांबा थांबा.. प्लिझ धागा उडवु नका!!!!!
फर्श्ट टाईम जिंदगीत झैरात करायला मिळतेय...
ब्लॉगची लिंक
मिपावरचा लेख - कुन्नुर
बंदिपुर
गार्गार वाटलं जीवाला..!!!
5 May 2016 - 3:32 pm | सूड
हा जीवा कोण? आणि त्याला गार वाटण्याचा या धाग्याशी काय समंध? ;) =))
5 May 2016 - 7:50 pm | बाबा योगिराज
ख्याक
5 May 2016 - 7:16 pm | विनअता पुजारि
ध्न्यवाद.....मि नेहेमि मिपा वरचे लेख वाचते.
5 May 2016 - 9:47 pm | उल्का
थँक्स पिरा ह्या लिंक्स साठी.
तुझ्या ब्लॉगचे नाव आवडले. मस्तच आहे. :)
5 May 2016 - 7:33 pm | कंजूस
जाहिरात झाली आता द्या थोड्या टिप्स त्यांना कशी पलान करायची ट्रिप ते .पसरवा गा र वा.
5 May 2016 - 11:01 pm | पिलीयन रायडर
येवढे डिट्टेल लेख लिवलेत की.. आजुन काय हवं!!
22 May 2016 - 12:45 am | पुतळाचैतन्याचा
खुप लिहित येइल पन कंटाळा आला आहे...मी स्वत बंगलोर मध्ये राहतो...आपण ९८८६०४४४३१ वर फोन केलात तर उत्तम माहिती देऊ शकेन ...इथे लिहिण्यावर मर्यादा आहेत एवढे अनुभव आहेत