"च्या मारी धरून फटॅक्" ही एक अलीकडील गाजलेली ऐकलेल्या गाण्यावरील उत्स्फूर्त प्रतिक्रिया...
वेगवेगळ्या प्रकारची (आनंदी, उडती, बुडती, कुढ्ती, कुंथती...रडकी, पडकी...सुरेल, बेसूर्...शुद्ध, अशुद्ध, बेशुद्ध इ. इ.) गाणी ऐकून आपण कोणकोणत्या/कशाकशा/कायकाय (!?) प्रतिक्रिया द्याल.....कृपया इथे नोंदवा...
"फक्कड्..तंगडीतोड्-हुक्काओढ झालं गाणं.."(कशी वाटली?)
तर अशाच काही भन्नाट प्रतिक्रियांचा संग्रह करूया....!
घ्या देवाचं नाव आणि करा सुरू.. हर हर महादेव...!
प्रतिक्रिया
14 Jan 2009 - 11:43 am | फ्रॅक्चर बंड्या
१ नब्मर
14 Jan 2009 - 3:16 pm | रेनि
काटा किर्र जाग्यावर पलटी !!!
14 Jan 2009 - 11:50 am | घाशीराम कोतवाल १.२
२ रा माझा नंबर
आम्ही केलेले किडे
14 Jan 2009 - 1:48 pm | अप्पासाहेब
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
14 Jan 2009 - 2:06 pm | टारझन
तुम्हाला झाला आहे काय ?
एकदा पिंपरीत गेलेलो , ई-स्क्वेअर (पुर्वीचं विशाल थेटर) च्या आसपास कुठे तरी "पाईल्स क्लिनिक" चा बोर्ड पाहिला.
तिथं मरेपर्यंत विनाचिरफाड इलाज केला जातो ,,, मुळव्याध , भगेंद्र वगैरे असलं काही वाचलेलं ... त्याच ऍड मधे सिंप्टोम्स पण लिहीले होते .. ते वाचून अंमळ मजा नाही आली ..
असो , मुळव्याध कोणत्या ष्टेज ला आहे आपली ?
टारझन
(मुळव्याध सल्ला केंद्र, पिंपरी)
अप्पासाहेबांची सिग्नेचर पाहुन आमच्या बोटांना खरूज होते
14 Jan 2009 - 2:12 pm | घाशीराम कोतवाल १.२
काय हे टारुबाळ कोणाच्या अवघड जागेच्या दुखण्याची अशी मस्ती करु नये
आहो अप्पासाहेब मी म्हणतो जे आपल्याला झेपत नाहि ते का कराव माणसाने
का बरे लै मिसळ खाल्ली झाले ना आता तुम्हाला हे अवघड जागचे दुखणे
आता ते धरल तर चावतय सोडल तर पळ्तय काय करणार मी तुमच्या भावना
नाहि समजु शकत ......................
म्हनुन परत एकदा म्हनतो जे आपल्याला झेपत नाहि ते माणसाने करु नये
आता टारुबाळाने दिलेला सल्ला अमलात आणा
संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
14 Jan 2009 - 2:23 pm | अप्पासाहेब
अणुभवाचे बोल हैती हे, करा टवाळी गरिबाची.
टार्झन राव बोटास्नी ख्ररुज झाल्याय म्हनतायसाना आता त्यावर पांढ्र्या विचुंद्रीची ताजी ताजी लेंडि चोळा , दोन दिवसात खरुज गायब.
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
14 Jan 2009 - 3:24 pm | टारझन
लेंडी कशाला चोळा ? रामबाण उपाय असताना लेंड्यांच्या णादी कशाला लागा ?
एक प्रतिसाद दिला लेंडीछाप .. प्रॉब्लेम विना चिरफाड सॉल्व्ह झाला ...
अवांतर : केवळ ह.घ्या. लिहीलेलं ना भो .. दुखवायचा हेतू णव्हता. आता मिसळपाव खा .. पण मापात ... मिसळ काय ... कोणतीही गोष्ट अति केली की त्रास होतो .. हा न्यूटणचा पाचवा णियम आहे ..
- ण्यूटण ) डॉ. टारझण
आमचे गतिविषयक सिद्धांत दैणंदिण जिवणात पहायला भेटतात
14 Jan 2009 - 2:29 pm | झेल्या
मित्रहो...
विषय 'गळ्या'चा सुरू आहे.....तुम्ही फारच 'खाली' घसरलात. :)
असो.
चालुद्या... :)
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
14 Jan 2009 - 3:07 pm | रम्या
१. भन्नाट
२. नादखूळा (टिपिकल कोहापूरी).
३. काय बोलायचं काम नाही (पुन्हा कोल्हापूरी)
४. लय भारी
५. खापरी
६. अरारारारा...आटापलं
७. भिकार
८. फक्कड
९. फाडू
आम्ही येथे पडीक असतो!
14 Jan 2009 - 3:34 pm | गुंड्या
आबा घुमीव !
14 Jan 2009 - 3:42 pm | सुहास.
१)टा॑गा पलटी घोडे फरार...(म्हणजेच "दारू"ण अवस्था)
२)ले चावतीय(मेत्रिण खादाड असेल तर...)
३)कान फाडतोय (खोटे बोलण्याबद्द्ल....)
४)त॑ग केलय(त्रास दिल्याबद्दल....)
सुहास
दूचाकीची मागची मळ्लेली सीट म्हणजे स्वछ चारित्र्याच॑ ल़क्षण(आमची असली तरी आम्ही पुसून ठेवतो..)
14 Jan 2009 - 4:22 pm | झेल्या
'तिख्खट' झाली लावणी...!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )