माहेती

प्राप्ती's picture
प्राप्ती in काथ्याकूट
14 Jan 2009 - 12:38 pm
गाभा: 

मला

महिला कोणता व्यवसाय करु शकतात वि़षयी माहेती हवी आहे

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

14 Jan 2009 - 1:06 pm | पर्नल नेने मराठे

बरेच आहेत :).......... केटरीन्ग, ब्युटिशीयन, फॅशन डीझायनर, अँकर....
तुमची आवड कशात आहे.....त्यावर अवल्मबुन आहे..

चुचु

सोनम's picture

14 Jan 2009 - 1:11 pm | सोनम

तुम्हाला जो व्यवसाय करण्यात आवड आहे तो आपण करु शकता. आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात आपले पाऊल टाकत आहे.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2009 - 1:12 pm | प्रभाकर पेठकर

'माहेती?'

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 1:18 pm | विसोबा खेचर

स्वयंपाक करण्याची आवड असल्यास विविध खाद्यपदार्थ तयार करून ते ऑर्डरप्रमाणे अथवा दुकानात वगैरे पुरवणे हा माझ्या मते महिलांकरता उत्तम व्यवसाय आहे. कष्ट नक्कीच खूप आहेत परंतु मरण नसलेला धंदा आणि पैसाही अगदी उत्तम मिळवून देणारा!

तात्या.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Jan 2009 - 1:29 pm | घाशीराम कोतवाल १.२

आपण घरी जेवण तयार करुन कुठल्याही सरकारी कार्यालया जवळ किवा अशा ठीकाणी जेथे लोकांचा वावर जास्त आहे तिथे आपला स्टॉल लावु शकता मुंबईत अशा खुपश्या ठीकाणी महिला असे स्टॉल लावुन पदार्थ विकतात लोक सुद्धा तिथे आवर्जुन जातात कारन घरच्या सारखे जेवन आणी उत्तम दर्जा मी आनि माझे सहकारी सुद्धा घरच ड्बा नसल्यास तिथे जावुन खातो
अथवा आपण स्व ता ची खानावळ चालवु शकता
आम्ही केलेले किडे

दिपक's picture

14 Jan 2009 - 1:31 pm | दिपक

महिला कोणता व्यवसाय करु शकतात ?
हा प्रश्न जुन्या काळातला वाटतो. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन बहुतेक व्यवसायात पुढे आहेत. आपल्याला कुठ्ल्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्यावर आवलबुंन आहे..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jan 2009 - 2:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळ्याच व्यवसायांची माहिती हवी आहे का तुम्हाला? तसं नसेल तर मग हा धागा थोडा (काय अंमळ) सेक्सिस्ट आहे.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

आनंदयात्री's picture

14 Jan 2009 - 5:27 pm | आनंदयात्री

पुरुषांबद्दल हा प्रश्न विचारला गेला असता तर अशीच प्रतिक्रिया आली असती काय ?

-
(धंदेवाईक)

आंद्या

वेताळ's picture

14 Jan 2009 - 2:17 pm | वेताळ

बहुतेक माहेती ही जैन की मारवाडी समाजातील पोटजात आहे.
वेताळ

मिंटी's picture

14 Jan 2009 - 4:55 pm | मिंटी

>>बहुतेक माहेती ही जैन की मारवाडी समाजातील पोटजात आहे.

माझ्या माहितीत माहेती नाही तर माहेश्वरी ही मारवाडी समाजातील पोटजात आहे.