अष्टविनायक यात्रेसंबंधी

चेतन पडियार's picture
चेतन पडियार in भटकंती
8 Feb 2016 - 10:19 am

नमस्कार

अष्टविनायक यात्रेला उद्या निघतोय. ३ दिवस आणि २ रात्र असा कार्यक्रम योजिले आहे.

मुक्कामासाठी पहिला दिवस महाड किंवा पाली तर दुसऱ्या दिवशी लेण्याद्री ला राहायच आहे, तरी या ठिकाणांबद्दल मुक्काम विषयी माहिती हवी होती.

धन्यवाद.

मोरया.

प्रतिक्रिया

चेतन पडियार's picture

8 Feb 2016 - 2:10 pm | चेतन पडियार

आभार.

प्रवासवर्णन नक्की टाकेन.

विजय पुरोहित's picture

8 Feb 2016 - 10:47 am | विजय पुरोहित

नंतर फोटो आणि प्रवासवर्णन टाका. आवडेल.
बाकी अष्टविनायक कधी केले नसल्याने माहिती देऊ शकत नाही. पण आपणास प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...